एकूण 1303 परिणाम
जून 17, 2019
वडगाव मावळ - तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ असा विनम्र स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची हातोटी या गुणांमुळे तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात करणारे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी अखेर मंत्रिपदाला गवसणी घालण्यात यश मिळवले आहे...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे...
जून 05, 2019
गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आमदार सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) यांनी ठेवली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या...
जून 04, 2019
गोखलेनगर - ‘‘मानव पर्यावरणाचे नुकसान करून स्वत:च्या पायावर दगड मारून घेत आहे. नद्या, नाले, तळी याचे माणसांकडून शोषण केले जात आहे. पर्यावरणाची चावी वृक्षांत आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी झाडे लावण्यात येतील,’’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गोखलेनगर येथे भांबुर्डा वन...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
मे 28, 2019
पुणे - देशभरात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे बळ वाढलेले असताना पुणे जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या २१ पैकी आठ मतदारसंघांत आघाडी घेऊन परिस्थितीत सुधारणा केली आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड-आळंदी या शिवसेनेच्या तीन; तर शिरूर या भाजपच्या...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : उजनी धरणातून सोलापूर शहरास भिमा नदीतून पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अभियंता खलील अंसारी यांना...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 25, 2019
पुणे - भाजपने गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या विकासाला चालना दिली. मेट्रो, पीएमआरडीए, पाणीपुरवठा यांसह अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. पुणेकरांच्या जाहीरनाम्याला मी बांधिल आहे. शहराचा चेरहामोहरा बदलून टाकणार, असा विश्‍वास नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.  लोकसभा निवडणूक...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती करत दणदणीत विजय मिळविला....
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे...
मे 25, 2019
पुणे - ‘निकालासाठी ते घराबाहेर जाण्याआधी सकाळीच औक्षण केलं, ‘अहों’च्या कपाळावर गंध लावला आणि तुम्हीच जिंकणार आहात, अशा शुभेच्छा दिल्या. नेमकी किती मते मिळतील, हे मला सांगता आले नाही; परंतु खूप मते मिळाली,’’ हे भाकीत होते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या होम मिनिस्टर अर्थात, पत्नी गिरिजा...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन...
मे 24, 2019
पुणे - टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू झालेली गिरीश बापट यांची कारकीर्द नगरसेवक, आमदार, पालकमंत्री व्हाया खासदार अशी झाली आहे. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार झालेल्या बापटांनी ‘भाऊ’ म्हणून लौकिक मिळविला अन्‌ त्यांची राजकीय कारकीर्द उंचावतच गेली. पक्षांतर्गत आव्हानांचे अडथळे...
मे 24, 2019
भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष; मोदी, बापट यांचा जयघोष पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर व गिरीश बापट यांचा विजय झाल्याने जंगली महाराज रस्त्यावरील भाजप कार्यालयात नवनिर्वाचित खासदारांसह आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष...
मे 23, 2019
पुणेपुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 23, 2019
माझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला.  मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...