एकूण 1242 परिणाम
जून 24, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन स्वच्छ वारी, निर्मल वारी करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जून 22, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षण प्रसार मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्‌स स्टुडंट्‌स असोसिएशन (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात...
जून 22, 2019
सावंतवाडी - राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ निरीक्षकपदी अर्चना संदीप घारे-परब यांची निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिले.  सौ. अर्चना घारे-परब या विधानसभा मतदार संघात जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सक्रिय...
जून 21, 2019
मराठवाडा मित्र मंडळ ही माजी केंद्रीय मंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेली आणि माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाने विस्तारित झालेली पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था आहे. संस्थेतर्फे शालेय ते पदव्युत्तर असे विविध अभ्यासक्रम सक्षमतेने चालविते जातात. संस्थेच्या...
जून 21, 2019
पुणे - प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयातर्फे रविवारी (ता. २३) ‘जगदंबा सरस्वती योगाथॉन’ आयोजित केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस, ऑलिंपिक दिवस आणि जगदंबा सरस्वती स्मृती दिनानिमित्ताने ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. मॅरेथॉनची सुरवात सकाळी साडेपाच वाजता पिसोळी येथील ‘जगदंबा...
जून 20, 2019
रत्नागिरी - एसटीच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये अनेकविध प्रकारचे बदल होत गेले. हे बदल उलगडणारे प्रदर्शन पाहून विद्यार्थी, प्रवासी हरखून गेले. बेडफोर्डपासून मॉरिस कर्मेशियल, अलबियन, टाटा मर्सिडीज, बेन्ज, ले लॅण्ड टायगर, एसी कोच, लक्‍झरी कोच, स्लिपर कोच, एशियाड, सुपर डिलक्‍स, शिवनेरी, परिवर्तन बस,...
जून 19, 2019
सांगवी - जिल्हा परिषद शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जा देणारा ‘तेजस’ हा राज्य सरकारचा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील दहा जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बारामती तालुक्‍यातील निरावागज गावातील बुरुंगलेवस्ती या शाळेचा समावेश असून, या ठिकाणी...
जून 19, 2019
पुणे - स्वत:च्या हातांनी प्रयोग करायला मिळण्यातला आनंद काही औरच असतो. शाळा-घरांमध्ये अनेकदा मुलांना ‘हे करू नका-ते करू नका’ असेच सांगितले जाते. त्यामुळे मुलांच्या ऊर्जेला योग्य मार्ग मिळत नाही व प्रयोगातून विज्ञानातील गंमत अनुभवण्यापासून ते वंचित राहतात. छोट्या हातांना योग्य...
जून 18, 2019
पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल होतात. त्यांच्यासोबत आई-...
जून 18, 2019
सातारा - थेट गावात जाऊन वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसूत्री मोहिमेतील ‘एक गाव-एक दिवस’ या ‘महावितरण’च्या उपक्रमातून जिल्ह्यात ६० गावांमध्ये नऊ हजार ३३ विविध कामे करण्यात आली आहेत.  ‘एक गाव- एक दिवस’ या उपक्रमातून बारामती परिमंडल...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 16, 2019
बाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो, सांगताहेत काही अनुभवसंपन्न व्यक्ती... आकर्षक साहित्याने सजवा तुमची बाग ! नवीन घर घेतलं की,...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
जून 14, 2019
पुणे : एखाद्या विषयावर किंवा प्रश्‍नावर तितक्‍याच अचुक, खोचक व नर्मविनोदीशैलीत टिपण्णी करणाऱ्या पुणेरी पाट्यांची भुरळ पुणे पोलिसांनाही पडली आहे. कोट्यावधी पुणेकरांना खदखदून हसविणाऱ्या आणि वेळप्रसंगी जबाबदारीची जाणीव करुन देणाऱ्या पुणेरी पाट्यांचा उपयोग करुन पुणे...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण...
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...
जून 07, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरळ येथील अनिकेत बापट हा युवक तीन वर्षांपासून कोकणगिड्ड या स्थानिक देशी गायीच्या संवर्धनात गुंतला आहे. कोकणातील हे जातीवंत ‘ब्रीड’ नामशेष होत चालले आहे. त्या धर्तीवर त्यांची संख्या वाढवण्याचा त्याचा उद्देश आहे. सध्या त्याच्याकडे १५ गायी आहेत. गोमूत्र व शेणापासून विविध...
जून 06, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’चे आयोजन केले आहे. यामध्ये नामांकित शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत. तसेच, विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर सेमिनारही आयोजित केले आहे. या एक्‍स्पोचे मुख्य प्रायोजक युनिक ॲकॅडमी, उप-प्रायोजक मराठवाडा...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे...