एकूण 788 परिणाम
जून 24, 2019
पुणे : सनसिटी भाजी मंडईतून बाहेर पडताक्षणी एक मोठा खड्डा आहे. तो म्हणजे रखडलेल्या कामांचा एक भाग आहे. असे ओळींनी बरेच खड्डे केले असून ते खोल आहेत. लहान मुले त्यात डोकावतात त्यामुळे अपघात घडू शकतो. निदान तिथे काहीतरी खुण ठेवावी. पाऊस पडल्यास खड्डा पाण्याने भरल्यास कळणारही नाही.  काम...
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित...
जून 24, 2019
नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज मोठा पल्ला गाठत राज्याचा जवळपास निम्मा भाग व्यापला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या...
जून 24, 2019
पुणे - कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नुकसानही झाले, येथे नदी-नाले दुथडी भरून वाहिले....
जून 21, 2019
पुणे - अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण...
जून 20, 2019
पुणे - ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी लिहिलेल्या ‘निसर्गाने दिला आनंदकंद’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. २१ जून)  नवी पेठ येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार असून, या वेळी निसर्ग...
जून 18, 2019
पुणे - तुम्हाला जाणवतंय ना पुण्यात यंदा अद्यापही पावसाला सुरवात झाली नाही! तुमचं हे निरीक्षण अगदी बरोबर आहे. कारण, गेल्या चार वर्षांतील १ ते १५ जूनदरम्यानच्या सर्वांत कमी पावसाची नोंद या वर्षी शहरात झालीय!  अर्धा जून उलटल्यानंतरही आपण अनुभवलेल्या, ‘टिपिकल’ अशा आपल्या पुण्याच्या पावसाची...
जून 16, 2019
मंडणगड -  मंडणगड आगाराच्या माणगाव ताम्हाणे पुणे मार्गे शिर्डी या मार्गावर सुरु असलेल्या लांब पल्याचा गाडीचा नेहमीचा मार्ग बदलण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. रस्ता सुरक्षा या विषयावर जागरूक असलेल्या आगारव्यवस्थापनाने याकडे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे....
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
जून 09, 2019
पुणे : पहिला पाऊस तप्त धरतीला तृप्त करणारा... पहिला पाऊस आपल्याल स्वतःशी संवाद साधायला लावणारा...पहिला पाऊस आपल्या उरातील काहूर शांत करणारा...पहिला पाऊस बाप्पाच्या आगमनाची चाहूल देणारा पहिला पाऊस...जगण्याची नवी उमेद देणारा पहिला पाऊस...प्रत्येकाचा वेगळा तरी सर्वांचा असणारा...पहिला पाऊस...
जून 09, 2019
मनमाड : सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन दिवसांपासून मनमाड शहरातील अनेक भागात वीज खंडीत करण्यात आल्याने  नागरिक अंधारात आहेत. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन नॉटरीचेबल असल्याने संतापात भर पडली. वीज...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण...
जून 07, 2019
नाशिक - यंदा मॉन्सूनचे आगमन पंधरा दिवस लांबणीवर पडणार असले तरी शहरासाठी मात्र धरणांमध्ये मुबलक साठा आहे. शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो. ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके आरक्षित पाणी धरणांमध्ये शिल्लक असल्याने तूर्त नाशिककरांना पाण्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. परंतु पाऊस आणखी...
जून 07, 2019
धरणांत उपयुक्त पाणीसाठा ७.३७ टक्के; ६४४३ टॅंकर सुरू माळीनगर (जि. सोलापूर) - राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. आजमितीला राज्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी साडेसात टक्‍क्‍यांच्या खाली म्हणजे ७.३७ टक्‍क्‍यांवर आली आहे. राज्यात सध्या सहा हजार ४४३ टॅंकरने...
जून 06, 2019
द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या किडीची अंडी घालण्यास सुरवात करते. अंडी अवस्थेत खोडकिडीचे नियंत्रण करणे तुलनेने सोपे असून, या काळातच नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. द्राक्षबागेमध्ये...
जून 02, 2019
पुणे : नामांकीत बर्गरकिंगच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे निघण्याची घटना ताजी असतानाच रविवारी खास बिर्याणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एसपीज्‌ बिर्याणी हाऊसमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाच्या बिर्याणीमध्ये आळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत जाब विचारताना तेथे दाखल झालेल्या...
जून 02, 2019
हवामान खात्याचा अंदाज; उष्णतेची लाटही कायम पुणे - मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी (ता. २), तर विदर्भात बुधवारपर्यंत (ता. ५) उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मे महिन्यात चढलेला तापमानाचा पारा जूनच्या पहिल्या आठवड्यात कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान...
जून 01, 2019
पुणे - दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दमदार पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला. देशात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंदा पाऊस सरासरी इतका राहणार आहे. त्यामुळे या वर्षीसारखे पाण्याचे भीषण...
मे 31, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यात निसर्गानं एक चमत्कार घडवलाय. या भौगोलिक चमत्काराला नाव देण्यात आलंय ग्रॅंड कॅनियन. ॲरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीच्या प्रवाहानं सुमारे ५० ते ६० लाख वर्षांपूर्वी हा नैसर्गिक आविष्कार घडवलाय. नदीचा वेगवान प्रवाह इथल्या खडकांना कापत पुढं जातो...