एकूण 1090 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
औंध : औंध संगीत महोत्सव येत्या शनिवारी (ता. 19) आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सचिव पंडित अरुण कशाळकर यांनी दिली. या वेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार उपस्थित होते. औंध संगीत महोत्सवाचे यंदाचे 79 वे वर्ष आहे.   ग्रामीण भागात...
ऑक्टोबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘ओझ्याविना शिक्षण’ या गाजलेल्या अहवालात प्रा. यशपाल म्हणतात, ‘शाळेतून मुलांच्या गळतीचं मुख्य कारण म्हणजे शालेय अभ्यासाचा निरर्थकपणा. कुतूहल, चौकस वृत्ती हा जसा जगातल्या सगळ्या मुलांचा नैसर्गिक गुण असतो, तसा शाळेत जाणं हा नसतो! किंबहुना शाळांच्या...
ऑक्टोबर 16, 2019
माझे मत - मेघना कुलकर्णी-रानडे पूर्वीच्या मानानं आजकालच्या गोष्टी, नाती सगळं कसं अवघड होऊन बसलंय. कोण, कधी, काय, विचार करेल आणि काय निर्णय घेऊन मोकळं होईल, याचा काही नेमच राहिला नाही. आपल्या आईवडिलांच्या वेळी सगळे कसं चौकटीबद्ध आयुष्य जगत होते. योग्य ते शिक्षण घेतलं की, त्याच क्षेत्रात नोकरी करायची...
ऑक्टोबर 16, 2019
पिंपरी - समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मंगळवारी (ता. १५) विविध सामाजिक उपक्रम राबविले. निमित्त होते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वृत्तपत्र विक्रेता दिनाचे आणि आयोजक होते पुणे...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या...
ऑक्टोबर 15, 2019
सेलिब्रिटी टॉक - ऐंद्रिता राय, अभिनेत्री मी मूळची राजस्थानची आहे; परंतु माझे बाबा भारतीय हवाई दलात असल्याने आमचे राहण्याचे ठिकाण निश्‍चित नसायचे. आता सध्या मी बंगळूरमध्ये स्थायिक आहे. मला अभिनयाची लहानपणापासूनच आवड आहे. त्यामुळे करिअरही अभिनय क्षेत्रातच करायचे, असे मी ठरवले होते. अभिनयाला सुरवात...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला असताना त्यामध्ये उमेदवारांच्या वैशिष्ट्यपूर्ण, आकर्षक प्रचारगीतांनी चांगलीच रंगत निर्माण केली आहे. ‘देवाक काळजी रे’, ‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची’, ‘त्याला बघून बत्ती गुल, पावरफुल’ अशा गीतांचा वापर करून...
ऑक्टोबर 12, 2019
पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच कुठे सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांची कामे सुरू आहेत. इतकेच नाही तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून, रस्त्यात खड्डे की...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - ‘फक्त सोशल मीडियामध्ये ॲक्‍टिव्ह राहू नका, तर रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष कृती करा. समाजाच्या अनेक क्षेत्रांत काम करण्याची संधी आहे. त्याचा उपयोग करून घ्या,’’ असा सल्ला देतानाच राजकारणाबद्दल तिरस्कार करू नका, तर त्यात सहभागी होऊन समाज बदलण्याच्या प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी...
ऑक्टोबर 11, 2019
मोशी - मजबूत, टिकाऊ, दिसण्यास सुंदर, खिशाला परवडणारे आणि इको-फ्रेंडली, बांबूपासून बनविलेले आकाश कंदील, फुलदाणी, टेबल लॅम्प मोशी, पुणे-नाशिक महामार्गालगतच्या रस्त्यावरील या वस्तू नागरिकांचे लक्ष वेधून घेतात.  मोशी-प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळून जाणाऱ्या पुणे...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : बालपणीच गाणे रचण्यात वेड हे पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) येथे राहणा-या गीतकार, शीघ्रकवी, गायक नाना पंढरीनाथ गांगुर्डे यांच्या आयुष्यातील कित्येक चढउतारास कारणीभूत ठरले. सकाळ-सायंकाळ गायन व गीत रचण्याच्या त्यांच्या व्यासांगाला घरातूनच बेसुमार विरोध होता. या विरोधापाई नानाला ऐन तारुण्यात...
ऑक्टोबर 08, 2019
जपानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याबरोबरच विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची मोठी संधी आहे. त्याचबरोबर आपल्या उद्योजकांनाही जपानमध्ये किंवा जपानशी संबंध जोडून आपला उत्कर्ष साधता येईल. सध्याच्या मंदीच्या, नोकरी मिळणे दुर्लभ झालेल्या परिस्थितीत या संधीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न तरुणांनी...
ऑक्टोबर 07, 2019
सेलिब्रिटी टॉक - वाणी कपूर, अभिनेत्री  मी माझ्या करिअरची सुरवातच मॉडेलिंगपासून केली. मॉडेलिंग क्षेत्रात असताना मी माझा पहिला चित्रपट केला आणि तो चित्रपट होता ‘शुद्ध देसी रोमान्स.’ यशराज फिल्म्सचा हा चित्रपट होता. या चित्रपटामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. मला लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - स्वत:च्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याची मजा काही औरच असते. यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या हाताने तयार केलेले आकाशकंदील लावण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. ‘सकाळ यंग बझ’तर्फे आकाशकंदील बनविणे कार्यशाळा २० ऑक्‍टोबर रोजी विविध ठिकाणी होणार आहे. कलात्मक कंदील सोप्या पद्धतीने कसे तयार...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - ‘गांधी हा भारताचा प्रधान विचार आहे. गांधीविचार प्रत्येक भारतीयाला पचणारा आहे. त्यापासून आपण दूर जाता कामा नये,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.  महात्मा गांधी यांच्या दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : नवरात्रोत्सवाला उत्साह आणि भक्तीमय वातावरणात सुरवात झाली आहे. नवरात्रातील नऊ दिवस नऊ देवींची रुप आणि त्यांचे महत्व सांगण्याचा प्रयत्न अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने केला आहे. देवीच्या रुपांचे फोटो तिने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - ती कर्णबधिर मुले कथक नृत्याचे धडे गिरवण्यात दंग होती. संगीत ऐकू येत नसले तरी त्याचा अडसर त्यांना वाटत नव्हता. मार्गदर्शकांच्या खाणाखुणांवरून सहजपणे बदलणारी भावमुद्रा, अनुरूप पदन्यास घडत होता. योगासनांवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध त्यांनी सामूहिकरीत्या साकारले. कॅम्प परिसरात...
सप्टेंबर 29, 2019
डिजिटल युगात अनेक वस्तू विविध वेबसाईटस्‌वर ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. ऑर्डर केलेल्या वस्तू दारात येऊ लागल्या आहेत. हीच काळाची पावले ओळखून कोल्हापुरातील प्रिती साळोखे आणि सारिका चौगले यांनी ही वेगळी वाट निवडली. आणि बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, पदार्थ ऑनलाईन विक्रीची वेबसाईट सुरू केली....
सप्टेंबर 29, 2019
पुणे - कोणत्याही राज्याच्या विकासात शहरीकरण, उद्योग, शिक्षण, कायदे व सुव्यवस्था, प्रशासन, आरोग्य, शेती, संस्कृती, पर्यावरण आदी मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांना एकत्र करीत पुढील पाच वर्षांसाठी राज्याला दिशा देण्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरने प्रगतिशील महाराष्ट्र : धोरणात्मक...