एकूण 885 परिणाम
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 24, 2019
पुणे - कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नुकसानही झाले, येथे नदी-नाले दुथडी भरून वाहिले....
जून 24, 2019
कोल्हापूर - चंद्रकांतदादा, तुम्ही तिकडे (मुंबई) असताना आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यात नेमकी तांत्रिक अडचण काय झाली, अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ यांनी करताच शिवसेनेची एवढी काळजी तुम्ही का करता? असा प्रतिप्रश्‍न करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी)...
जून 24, 2019
मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा...
जून 23, 2019
पुणे - यंदा मॉन्सून लांबणीवर पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. ३० धरणांमध्ये दहा टक्‍क्‍यांहून कमी, तर १६ धरणांत शून्य टक्‍के पाणीसाठा आहे. त्यामुळे जून संपत आला तरी नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या...
जून 22, 2019
पुणे - महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करून...
जून 22, 2019
पुणे - पीएनजी ब्रदर्सची 25 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दास्ताने दांपत्याने विक्री केलेले 6 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. न्यायालयाने दास्ताने दांपत्याच्या पोलिस कोठडीत 25 जूनपर्यंत वाढ केली आहे. "तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता मिलिंद गणेश...
जून 20, 2019
कोल्हापूर - महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रेल्वेमुळे कोल्हापूरसहित संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र मुंबईशी जोडला आहे, परंतु आज गाडीचा प्रवास वेळ खाऊ आहे. ५१८ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ११ तासांचा वेळ लागतो. म्हणजे गाडीचा सरासरी वेग केवळ ४७ किलोमीटर प्रतितास आहे. जो व्यवहार्य नाही. तो वेग वाढवून कमीत कमी ६०...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची महाराष्ट्रातील प्रतीक्षा अखेर संपली असून, आज (गुरुवार) दक्षिण कोकण, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे....
जून 19, 2019
पुणे - ‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.  भामा आसखेड व चासकमान धरण...
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 16, 2019
बाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो, सांगताहेत काही अनुभवसंपन्न व्यक्ती... आकर्षक साहित्याने सजवा तुमची बाग ! नवीन घर घेतलं की,...
जून 16, 2019
कोल्हापूर - अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या धुळ्याच्या विद्यार्थ्याने कोल्हापुरात भाड्याच्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी (ता. 15) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. विशाल उत्तम माळी (वय २३, मूळ धुळे, सध्या रा. आर. के. नगर, सोसायटी नंबर १) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  विशाल येथील...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...