एकूण 723 परिणाम
जून 26, 2019
पुणे - पुणे जिल्हा परिषदेवर सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याबाबतचा राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या नावावर असलेला विक्रम अंकिता पाटील यांनी मोडला. सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. ...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली....
जून 19, 2019
सांगवी - जिल्हा परिषद शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जा देणारा ‘तेजस’ हा राज्य सरकारचा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील दहा जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बारामती तालुक्‍यातील निरावागज गावातील बुरुंगलेवस्ती या शाळेचा समावेश असून, या ठिकाणी...
जून 18, 2019
अकोला : महानगरांमधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान प्रवेशसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय प्रवेश समितीकडून पहिल्या दिवशी 1100 माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. परंतु 55 कॉलेज व 5860 जगांचा पर्याय उपलब्ध असताना प्रवेश अर्ज भरताना केवळ विकास महाविद्यालयाचा पर्याय...
जून 17, 2019
वडगाव मावळ - तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ असा विनम्र स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची हातोटी या गुणांमुळे तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात करणारे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी अखेर मंत्रिपदाला गवसणी घालण्यात यश मिळवले आहे...
जून 16, 2019
यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी शापित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील बालकांतील कुपोषणाची समस्या रोखण्यात सरकारला हवे तसे यश आलेले नाही. ही कोवळी पानगळ रोखण्यासाठी शासनाच्या वतीने वर्षाकाठी सुमारे कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषणाचे...
मे 29, 2019
वालचंदनगर (पुणे) : रणगाव (ता.इंदापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या लाल मातीमधील कुस्ती स्पर्धेमध्ये  हरियाणाच्या युधिष्ठीर ने पुण्याच्या विलास डोईफोडे याला चितपट करुन  चांदीची गदा पटकावली आहे. येथे मंगळवार (ता. २८) रोजी लाल मातीतील कुस्त्यांच्या स्पर्धेचे...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : उजनी धरणातून सोलापूर शहरास भिमा नदीतून पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अभियंता खलील अंसारी यांना...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी...
मे 21, 2019
पुणे - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन जमा केली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 13, 2019
दहिवडी (ता. माण, जि.सातारा) : आणखी 10 दिवसांनी संजयमामा शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण 10 दिवसांनी संजयमामा आमच्यासोबत दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत तुम्ही त्यांना...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला...
मे 11, 2019
येरवडा (पुणे) : नव्याने समावेश झालेल्या अकरा गावातील जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र व शाळांची इमारती व मालमत्ता अद्याप पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला आरोग्याच्या तर शिक्षण विभागाला शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तर...
मे 06, 2019
पुणे - पुणे जिल्ह्यात यंदा ग्रामपंचायत करापोटी २७१ कोटी ६८ लाख दोन हजार रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये २३३ कोटी २५ लाख ३८ हजार रुपयांच्या घरपट्टीचा, तर ३८ कोटी १२ लाख ६४ हजार रुपयांच्या पाणीपट्टीचा समावेश आहे. ग्रामपंचायत कर वसुलीचे हे प्रमाण ८०.५८ टक्के आहे. गावांच्या...
एप्रिल 27, 2019
मंगळवेढा : तब्बल वीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठीच्या मंजूर केलेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी तब्बल 20 वर्षानंतर आज सकाळी अखेर मंगळवेढ्याच्या सीमेवर आल्यामुळे या भागातील शेतकय्रातून आनंद व्यक्त केला जात आहे. या सीमावर्ती भागाचा सीमावर्ती भागातील दुष्काळी...