एकूण 877 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर :विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व शिवसेनेने वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित केले. परंतु, राज्यातील पर्यावरणाबाबत उभय पक्षांच्या जाहीरनाम्यात दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यावरणवाद्यांत नाराजीचा सूर आहे. राज्यातील 18 शहरे प्रदूषित असून, जाहीरनाम्यात प्रदूषणमुक्तीबाबत कुठल्याही उपाययोजना...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - बंदोबस्तामुळे पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन पुणे पोलिस आयुक्तालयाने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शत-प्रतिशत मतदान करून घेण्यासाठी तीन महिन्यांपासून खटाटोप सुरू केला आहे. यामुळे या निवडणुकीत तब्बल साडेआठ हजार पोलिस टपाली...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नेतेमंडळींनी सभांचा धडाका सुरु केला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविध भागांचे दौरे केले. यामध्ये नांदेडमधील तीन ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या तर अमरावती, दक्षिण-पश्चिम नागपूर येथील प्रतापनगर आणि उत्तर नागपूर...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत पुढील पाच वर्षांचं भाजपाचं संकल्पपत्र जाहीर केलं गेलं. यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. या संकल्पपात्रात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील दळणवळण यावर अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. यातलाच एक अतिशय महत्त्वाचा...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : निवडणूक काळात दारूचा होणारा वापर लक्षात सोमवारी निवडणूक विभागाचे सहायक खर्च ऑब्झर्व्हर राजेश सांगुळे यांनी अचानक दारू दुकानांना भेट देऊन झाडाझडती घेतली. यामुळे दारूचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यामुळे वैध व अवैध दारूची मागणी वाढते...
ऑक्टोबर 14, 2019
 नागपूर : निवडणूक काळात दारूचा होणारा वापर लक्षात सोमवारी निवडणूक विभागाचे सहायक खर्च ऑब्झर्व्हर राजेश सांगुळे यांनी अचानक दारू दुकानांना भेट देऊन झाडाझडती घेतली. यामुळे दारूचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.  निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यामुळे वैध व अवैध दारूची मागणी...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर :  खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीवर दोष सिद्ध होण्यासाठी तपास अधिकाऱ्यासोबत विधी अधिकारी, पडताळणी समिती, सहायक आयुक्त जबाबदार असतात. कारण हे सर्व अधिकारी याकडे लक्ष देऊन असतात. सूचना, निर्देश तपास अधिकाऱ्यांना देतात. वरिष्ठांच्या सूचनेवरून दोषारोप पत्र दाखल केले जाते. न्यायालयातून...
ऑक्टोबर 13, 2019
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : सध्या डांबरी रस्त्यांवरील खड्डे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. यावर तोडगा म्हणून रस्त्यांवर कॉंक्रिट व्हाईटटॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य सचिव पी. एल. बोंगीरवार यांनी आज येथे सांगितले. नागपुरात लिबर्टी चौक ते पागलखाना चौकपर्यंतचा रस्ता...
ऑक्टोबर 12, 2019
खापरखेडा (जि. नागपूर) : परिसरात अनेक दिवसांपासून अवैधरीत्या विविध प्रकारच्या दारूविक्रीला उधाण आले आहे. या अवैध दारूविक्रीवर पोलिस नियंत्रण मिळविण्यात यशस्वी ठरत नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. खापरखेड्यासह चनकापूर, भानेगाव, बिना संगम व यांसारख्या ठिकाणी अवैध दारूविक्रेत्यांचे जाळे पसरले असून...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्याशी हस्तांदोलन करणे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार किशोर कुमेरिया यांना चांगलेच महागात पडले. हस्तांदोलनाच्या फोटोसह मते यांना समर्थन दिल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुमेरियांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी कुमेरिया यांनी फोटो...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस  (02107) डाउन मुंबई- लखनऊदरम्यान दर...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : वस्तीतील 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने तपास अधिकाऱ्याला गुंगारा देऊन अजनी पोलिस ठाण्यातून पळ काढल्याची घटना उघडकीस आली. दीपांशू विरुळकर (वय 20, रा. सावरबांधे सभागृहाजवळ, हुडकेश्‍वर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे....
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019 पुणे -  काॅंग्रेसने बुधवारी मध्यरात्री आणखी एक उमेदवारी यादी जाहीर केली. त्यामध्ये पंढरपूर मतदारसंघातून शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीनेही आजच या मतदारसंघासाठी भारत भालके यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आघाडीतील जागावाटपात हा मतदारसंघ...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : मेडिकल, मेयो, डागा व सुपर स्पेशालिटीत शासकीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची नॅट (न्युक्‍लिअर ऍसिड टेस्ट) तपासणीची सोय नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णाला दूषित रक्त मिळून संक्रमणाचा आजार होऊ शकतो. यासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच सरकारने "नॅट' तपासणी युनिट उभारण्याचे संकेत दिले...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली. या यादीमध्ये पुण्यातील आठही उमेदवारांचा समावेश असून, कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक, कोथरूड चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. Vidhan...