एकूण 997 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
तुर्भे : विविध कारणांमुळे राज्यातील कांद्याची आवक कमी होत असल्याने या कांद्याने प्रति किलो 80 ते 100 रुपयांपर्यंत भाव गाठला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यापाऱ्यांनी इजिप्त व अफगाणिस्तानमधून कांदा मागवला. परंतु आता राज्यातील विविध ठिकाणांहून कांद्याची आवक वाढल्याने, विदेशातून आलेला कांदा...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : नाशिकमध्ये काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम अशी विविध रामाची मंदिरे तशी खूप.. मात्र काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध पंचवटीतील मंदिर. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच.. इथला "काळा"राम का? हा प्रश्न इथे आल्यावर तुम्हाला आपोआपच पडेल.. तर यासाठी काळाराम असे नाव...
ऑक्टोबर 21, 2019
EVM  मशीन तसेच सरकारच्या विरोधात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांबे यांनी ठाण्यातील मुख्य पोस्ट ऑफिस येथे मतदानाला गेले असताना शाई ओतून सरकार चा निषेध केला. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी सुनील खांबे याना ताब्यात घेतलं आहे.  ठाणे विधानसभा मतदारसंघात नावनोंदणी असलेले सुनील खांबे मतदान...
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के तर त्यापाठोपाठ जालना 34.82, परभणी 32.7, बीड 29.69, औरंगाबाद 28.90, उस्मानाबाद 26.24, नांदेड 25.97, लातूरमध्ये 28.17 टक्‍के मतदान झाले.  मतदानाच्या...
ऑक्टोबर 18, 2019
आज पिंपरी-चिंचवड आणि भोसरी याठिकाणी सभा नियोजित होत्या...परंतु ऐनवेळी पूर्वपरवानगी असतानाही एरंडोलमधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली...मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्किटमध्ये मध्ये...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगराचा छनछनात व डफ- ताशांचा निनाद...अशा भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखो पावले गडावर दाखल झाली असून आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उढाण आले आहे. कावडधारकांची गर्दी; ...
ऑक्टोबर 13, 2019
यंदाचा मॉन्सून अनेक अर्थांनी वेगळा आणि विचित्र ठरतो आहे. आगमनाच्या लांबलेल्या तारखा, परतीच्या लांबलेल्या तारखा, चुकलेलं अनुमान, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाचं वाढलेलं प्रमाण, असमान वितरण असे बरेच धक्के त्यानं दिले आहेत. ‘असा पाऊस आधी कधी पाहिला नाही,’ अशी भावना अनेकांकडून व्यक्त होते आहे. हे...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
औरंगाबाद,: दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 24 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान प्रवाशांसाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे.  दिवाळीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळेच प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने सिडको बसस्थानकातून मेहकर, रिसोड, अकोला, तर मध्यवर्ती...
ऑक्टोबर 11, 2019
वणी : राज्यातील सर्वांत मोठी कावड यात्रा व देशातील तृतीय पंथीयाची छबीना मिरवणूक रविवारी (ता. १३) स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर निघणार आहे. राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातील हजारो कावडीधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झाले आहेत...
ऑक्टोबर 10, 2019
संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरजवळ कऱ्हे घाटात मालट्रकला पाठीमागून कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. काल (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारात हा अपघात झाला. गणेश सुखदेव दराडे (वय : 29 रा, कऱ्हे, ता. संगमनेर), श्रीकांत बबन...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस  (02107) डाउन मुंबई- लखनऊदरम्यान दर...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : पुणे-कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दिलेल्या पाठिंब्याची भरपाई मनसेने नाशिक पूर्व मतदारसंघातून केली. इथून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी आज माघार घेत भाजपने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी करणारे आमदार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर केला. नाशिक...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
ऑक्टोबर 02, 2019
नाशिक - कांद्याची निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंधावरून पेटलेल्या आंदोलनाची धग कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात आज कायम राहिली. औरंगाबाद-अहवा मार्गावर द्याने येथे शेतकऱ्यांनी अर्धा तास आंदोलन छेडत निवडणुकीवर सामूहिक बहिष्काराचा इशारा दिला; तसेच निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंध न हटवल्यास...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी...
सप्टेंबर 28, 2019
मालेगाव : घराचा आधार असलेल्या बापानंतर आलेल्या जबाबदारीत आईची ससेहोलपट होते. अशा परिस्थितीत आई व आजीच्या संघर्षाची जाणीव ठेवत त्यांच्या स्वप्नांना साकार करत मालेगावच्या भूषण पठाडे याने जलसंधारण अधिकारी पदाला गवसणी घातली. लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षा देत पाटबंधारे व जलसंधारण विभागाच्या 'जलसंधारण...
सप्टेंबर 28, 2019
श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मोटारीतून चार लाख 58 हजार रुपये जप्त करण्यात आले. नाशिकजवळ पुणे महामार्गावर शिंदे-पळसे गावाजवळ पोलिसांच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळली. आदिक काल (शुक्रवारी)...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. आधी सांगली, कोल्हापूर, नाशिक तर आता पुणे, बारामतीसारख्या ठिकाणी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्रातील नागरिकांना पाठींबा देणारे ट्विट...