एकूण 1020 परिणाम
जून 26, 2019
पिंपरी - ‘राज्यात आगामी काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत. यामुळे युतीला आगामी विधानसभा निवडणुकीत २५० जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटायला नको,’’ असे विधान महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. २५) केले.   पालकमंत्री झाल्यानंतर पाटील हे पहिल्यांदाच...
जून 25, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान होईल आणि येत्या 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला. तसेच महिनाभरात बऱ्याच काही घडामोडी घडतील. यामध्ये महायुतीच्या 250 जागा निवडून येतील, असेही ते...
जून 25, 2019
भाजपला दोन, तर राष्ट्रवादीला एक जागा पुणे - महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगावमधील (प्रभाग क्र.४२) निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्‍विनी पोकळे हे निवडून आले. तर, धानोरी-कळस-...
जून 25, 2019
पुणे - आगामी विधानसभा निवडणुकी-मध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा भाजपसोबतच राहील; परंतु आमचा पक्ष कमळच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. याबरोबरच भाजप-शिवसेना महायुतीकडे विधानसभेसाठी १० जागांची...
जून 24, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा भाजपच्या कमळासोबतच राहील. परंतु आमचा पक्ष कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. याबरोबरच भाजप-शिवसेना महायुतीकडे विधानसभेसाठी 10 जागांची मागणी...
जून 18, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला असताना काँग्रेसने मात्र ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला समोर आणला आहे. शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेसकडे...
जून 17, 2019
वडगाव मावळ - तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ असा विनम्र स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची हातोटी या गुणांमुळे तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात करणारे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी अखेर मंत्रिपदाला गवसणी घालण्यात यश मिळवले आहे...
जून 17, 2019
पुणे - मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कूल बस शोधणे हा पालकांपुढे प्रश्‍न असतो. शहरात खासगी स्कूल बस आणि पीएमपीच्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण सुरू असते. या वर्षी पीएमपीकडून शहरातील ३१ शाळांसाठी ५३ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता सुरू...
जून 16, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दिलेली साथ आणि मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांचे आकडे मांडून पुण्यातील आठपैकी सहा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच हवेत, अशी आग्रही मागणी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे शनिवारी केली. परंतु, कॉंग्रेससोबत आघाडी...
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
जून 06, 2019
पुणे : ''ज्या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यांच्याप्रमाणेच मराठीने त्याबाबतचे सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्षे उलटली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषातज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करीत आहे...
जून 04, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काॅग्रेसने नव्या व सामान्य चेहऱ्यांना संधी देण्याची सुरूवात केली आहे. आज युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्व मेहबुब शेख यांची निवड केली. तर प्रदेश कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे व सुरज चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.  मेहबुब शेख यांच्यासह चव्हाण व...
मे 31, 2019
पुणे - ऐन पावसाळ्यात राडारोडा, कचरा उचलण्याच्या कामांच्या निविदा काढण्याची घाई क्षेत्रीय कार्यालयांना झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भीतीपोटी नगरसेवकांमध्ये वॉर्डस्तरीय निधी संपविण्याची स्पर्धा सुरू झाली असून, त्यातून तब्बल ३८ कोटींची कामे...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 31, 2019
पिंपरी - राज्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी आदेश काढला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दोन निरीक्षक, एक सहायक निरीक्षक व दोन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तर, पाच निरीक्षक, दहा सहायक...
मे 30, 2019
पुणे - ‘अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेतली जाणार नाही. संबंधित संस्थांनी ती आपल्याच स्तरावर पार पाडावी,’ असा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया कशी राबवावी, यासंदर्भातील नियमावली जाहीर...
मे 29, 2019
मुंबई - भाजप-शिवसेना युतीने लोकसभा निवडणूक जिंकल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अभिनंदन केले. यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते हे फडणवीस यांच्यासाठी भला मोठा हार घेऊन आले होते. युतीच्या मंत्र्यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. लोकसभा...
मे 28, 2019
पुणेः फक्त एका निवडणूकीसाठी नव्हे तर मी सदैव लोकांसोबत आणि लोकांसाठी कार्यरत राहीन, असे ट्विट लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'मावळमधील मतदारांनी...
मे 28, 2019
पुणे - देशभरात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे बळ वाढलेले असताना पुणे जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या २१ पैकी आठ मतदारसंघांत आघाडी घेऊन परिस्थितीत सुधारणा केली आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड-आळंदी या शिवसेनेच्या तीन; तर शिरूर या भाजपच्या...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....