एकूण 822 परिणाम
जून 16, 2019
मंडणगड -  मंडणगड आगाराच्या माणगाव ताम्हाणे पुणे मार्गे शिर्डी या मार्गावर सुरु असलेल्या लांब पल्याचा गाडीचा नेहमीचा मार्ग बदलण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. रस्ता सुरक्षा या विषयावर जागरूक असलेल्या आगारव्यवस्थापनाने याकडे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे....
जून 14, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामुळे (मॉन्सून) पडणाऱ्या पावसाचा यंदाही शहरातील मुहूर्त चुकला आहे. जूनची 13 तारीख ओलांडली, तरीही मॉन्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झाला नाही. तळकोकणात मॉन्सून दाखल होण्यासाठी अजून दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात येत...
जून 13, 2019
बोरघाट : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात ठाकूरवाडी-मंकी दरम्यान आज (गुरुवार) रात्रीच्या सुमारास रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास...
जून 13, 2019
पुणे - ‘वायू’ चक्रीवादळामुळे पुण्यात आकाश ढगाळ होते. दुपारनंतर पावसाच्या तुरळक सरींनी हजेरीही लावली. हे चक्रीवादळ गुरुवारी सकाळी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतरही त्याचा पुण्यावरील प्रभाव दिवसभर राहणार आहे. पुढील चोवीस तास आकाश ढगाळ राहणार असून, ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील...
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग,...
जून 13, 2019
पुणे -  "वायू' चक्रीवादळाचा थेट परिणाम नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवाहावर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनची हजेरी दोन दिवस लांबणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली.  अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' वादळामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार...
जून 12, 2019
पुणे : पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यामागे वीज वितरण यंत्रणेवर उन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे लागेल. यासोबतच पावसाळ्यातील दिवसांत घरातील विजेची उपकरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी...
जून 12, 2019
पुणे - ‘‘दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) पोचले नसले तरीही पूर्वमोसमी पाऊस पुढील दोन दिवसांमध्ये दमदार हजेरी लावणार आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी (वळीव) पावसाच्या...
जून 12, 2019
पुणे, - शहरासह परिसरात बुधवारी (ता. 12) आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, दुपारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.  शहरात गेले दोन दिवस सलग हजेरी लावणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. शहर आणि परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. कमाल...
जून 12, 2019
पुणे - ‘स्मार्ट सिटी’चा टेंभा मिरविणाऱ्या पुणे शहरातील विद्युतव्यवस्थेची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. दोन दिवस विद्युतपुरवठा सुरळीत करता-करता महावितरणच्या नाकीनऊ आले आहे. महापालिकेकडून फांद्या तोडण्यासाठी न मिळणारी परवानगी आणि रस्त्यांचे खोदकाम करताना भूमिगत वाहिन्या...
जून 11, 2019
पुणे (प्रतिनिधी) : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ...
जून 11, 2019
पुणे - सलग दुसऱ्या दिवशी पूर्वमोसमी पावसाच्या दमदार सरींनी सोमवारी रात्री पुण्याला झोडपले. येरवडा, बंडगार्डन, वाघोली या नगर रस्त्यावरील भागात पावसाचा जोर जास्त होता, तर डीएसके विश्‍वला दुपारी दमदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस...
जून 11, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. तर राज्यातही पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. मॉन्सून गुरुवारपर्यंत (ता. १३) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोचण्याची शक्यता आहे.    रविवारी (ता. ९)...
जून 11, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. बंगालच्या उपसागरात मोठा टप्पा गाठत ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्यांपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. मॉन्सून...
जून 10, 2019
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटर लांब या दाबाचा प्रभाव आहे. या पट्ट्याचे रूपांतर बुधवारपर्यंत वादळात होणार आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याने थेट राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; पण प्रति तास 65 किलोमीटर वेगाने वारे वाहतील....
जून 10, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून येत्या गुरुवारी (ता. 13) महाराष्ट्राला धडकणार असला, तरीसुद्धा आज राज्यातील पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, हिंगोली, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणातील उष्मा काहीसा कमी झाला होता. विदर्भ...
जून 10, 2019
पुणे - दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर रविवारी संध्याकाळी पूर्वमोसमी पावसाच्या (वळीव) जोरदार सरी बरसल्या. वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात तासभर कोसळलेल्या पहिल्या पावसात चिंब-चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद पुणेकरांनी घेतला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३० मिलिमीटर...
जून 09, 2019
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून बुधवारी त्याचे वादाळात रुपांतर होणार आहे. हे वादळ राज्याच्या किनारपट्टीला थेट धडकणार नसले तरी बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच समुद्रही खवळणार असल्याने मंगळवारपासून तीन दिवस...
जून 09, 2019
पुणे : पहिला पाऊस तप्त धरतीला तृप्त करणारा... पहिला पाऊस आपल्याल स्वतःशी संवाद साधायला लावणारा...पहिला पाऊस आपल्या उरातील काहूर शांत करणारा...पहिला पाऊस बाप्पाच्या आगमनाची चाहूल देणारा पहिला पाऊस...जगण्याची नवी उमेद देणारा पहिला पाऊस...प्रत्येकाचा वेगळा तरी सर्वांचा असणारा...पहिला पाऊस...
जून 09, 2019
मनमाड : सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन दिवसांपासून मनमाड शहरातील अनेक भागात वीज खंडीत करण्यात आल्याने  नागरिक अंधारात आहेत. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन नॉटरीचेबल असल्याने संतापात भर पडली. वीज...