एकूण 4991 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी विविध कक्षांची स्थापना केली असून, निवडणुकीचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. या निवडणूक कामकाजासाठी १४ हजार ३९६ महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या आवारातील झाडे तोडल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आली. महाविद्यालय प्रशासन, भाजप, महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती आणि पालिका यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे. विधीचे शिक्षण...
ऑक्टोबर 18, 2019
मंचर (पुणे) : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आचारसंहिता भंग झाल्याबाबतच्या तक्रारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्राप्त झाल्या आहेत. एकूण 39 तक्रारी आल्या आहेत. 13 तक्रारींत तथ्य आढळून आले नाही. 26 तक्रारींची कार्यवाही करण्यात आली. तीन तक्रारींबाबत संबंधितांच्या विरोधात मंचर व...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : महापालिकेजवलील शिवाजी पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. संबंधित व्यक्तिचा गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास खून झाला आहे.  सूजन मंडल (वय 25) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता महापालिकेजवळील शिवाजी पुलाच्या खालील कठड्यावर एक अनोळखी व्यक्ती...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : फेसबुकवर कारची जाहीरात करुन लष्करी अधिकारी असल्याचे सांगत अनोळखी व्यक्तीने तरुणास पेटीएमद्वारे पैसे पाठविण्यास सांगून तब्बल अडीच लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसरमधील काळेपडळ येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने...
ऑक्टोबर 17, 2019
बारामती शहर/लोणी काळभोर (पुणे) : पोलिसाकडेेच तीस लाखांची खंडणी मागणाऱ्या एका महिलेविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या बाजूला संबंधित पोलिसानेच लग्नाचे आमिष दाखवून, बलात्कार केल्याच्या महिलेच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर शहरामध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे नावावर असणाऱ्या व निवडणूक काळात डोकेदुखी ठरु शकणाऱ्या तब्बल साडे तीन हजार जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर सराईत गुन्हेगारांना नोटीस बजावून त्यांना समज देण्यात आली...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : हार विक्रेत्या महिलेसमवेत गप्पा मारणाऱ्या वृद्ध महिलेला स्वस्तात सोने देण्याचा बहाणा करुन चोरट्याने तिच्याकडील 50 हजार रुपयांचे सोने घेऊन पोबारा केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी सात वाजता बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर घडला.  याप्रकरणी मार्केटयार्ड येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेने...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - बंदोबस्तामुळे पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन पुणे पोलिस आयुक्तालयाने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शत-प्रतिशत मतदान करून घेण्यासाठी तीन महिन्यांपासून खटाटोप सुरू केला आहे. यामुळे या निवडणुकीत तब्बल साडेआठ हजार पोलिस टपाली...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (ता. 17) स. प. महाविद्यालयात सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने शहरातील वाहतुकीमध्ये काही प्रमाणात बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : तुम्ही दुचाकीवरुन टिळक चौकातून संभाजी पुलावरुन डेक्कनकडे जात असाल आणि तुम्हाला वाहतूक पोलिस अडवतील, अशी भिती असेल, तर घाबरू नका. कारण संभाजी पुल आता दुचाकींना वाहतूकीसाठी कायमस्वरुपी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता संभाजी पुलावरुन आता निर्धास्तपणे जा, तुम्हाला काळजी करण्याचे...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : 'ती' मध्यमवर्गीय कुटुंबातील. पण दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे सध्या घरीच होती. घरात एकटीला कंटाळा येतो म्हणून तिने मोबाईलशी संगत केली. त्यातून फेसबुकद्वारे तिला काही मित्र-मंडळी मिळाली. पण सतत मोबाईल बाळगण्यामुळे आई-वडील तिच्यावर रागावले. आपले आई-वडील आपल्याला...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारींच्या काचा फोडून, त्यातील टेपरेकॉर्डर आदी मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीचा छडा ठाणे पोलिसांनी लावला आहे. या कारवाईत तिघांना अटक करून, 16 टेपरेकॉर्डर हस्तगत करण्यात आले आहेत.  या कारवाईत अटक केलेल्या चोरांपैकी जगन्नाथ सरोज (वय 46), दिनेश कश्‍यप (33) (दोघेही रा....
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : पुण्यात काही केल्या गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. आर्थिक वादातून समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाच्या दुकानात घुसून रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कैद...
ऑक्टोबर 16, 2019
एटापल्ली(गडचिरोली) : तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशन पासून 500 मीटर अंतरावर वनविभाग कार्यालयाजवळ मुख्य रस्त्यावर नक्षल्यांनी पोलिसांना लक्ष्य करून क्लेमोर बॉम्ब स्फोट घडून आणला आहे. यावेळी पोलिस सतर्क असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.     विधानसभा निवडणूकीची रनधूमाळी सुरु असून...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 15, 2019
खोची - पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत.  नुकत्याच दिल्ली येथे डॉ. करण सिंग शूटिंग रेंजमध्ये ट्रायल सहा आणि सात नेमबाजी स्पर्धा झाल्या...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे कुठलाही पुरावा न ठेवता केलेला खून अखेर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत उघडकिस आणला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली. शिक्रापुर येथील व्यावसायिक हनुमंत ऐवळे हे 3 ऑक्टोबरपासून...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : मागील अनेक दिवस पोलिसांच्या रडारवर असलेला नक्षलवादी आकाश मुर्मू उर्फ साहेब हांसदाला बिहार पोलिसांनी चाकणमध्ये अटक केली. या वॉन्टेड नक्षलवाद्यासाठी एक लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. मात्र पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याला त्वरित चाकणमधून अटक...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या...