एकूण 3325 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
रांची : विजयी आघाडीवर समाधान न मानता मालिकेतील शेवटचा तिसरा सामना जिंकून 3-0 विजय मिळवायचा भारतीय संघाचा निर्धार आहे. रांंचीच्या मैदानावर सराव करून भारतीय संघ तिसर्‍या कसोटी सामन्याला सज्ज झाला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत रांची कसोटी सामन्याची खेळपट्टी फिरकीला जास्त साथ देण्याची...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विविध मोबाईल कंपन्या 3G, 4G सारख्या सुपरफास्ट इंटरनेट सेवा पुरवत आहेत. मात्र, भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलच्या ग्राहकांचे प्रमाण कमी होते. आता त्याचा वापर वाढावा यासाठी ट्विटवर सध्या #Switch_to_BSNL हा एकच ट्रेंड सुरु आहे. खासगी मोबाईल...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे: एक चिमुकली भारतीय शास्त्रीय संगीतावर काय नाचलीये. खल्लास, चिमुकलीच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी तिच्या नृत्याला दाद तिली आहे. सोशल मीडियावर अनेकजण आपल्या नृत्याचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. अनेकांच्या व्हिडिओंना नेटिझन्सची पसंती मिळताना दिसते....
ऑक्टोबर 18, 2019
विल्यम डेलरिम्पल यांना ‘द अनार्की’ या नव्या पुस्तकाचे लेखन पूर्ण करण्यास सहा वर्षे लागली. यातील पहिले वर्ष त्यांनी केवळ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी घालवला, दुसऱ्या वर्षी या विषयावर संशोधन केले, तिसऱ्या वर्षी जमा झालेल्या संदर्भांचे भाषांतर केले व त्यानंतरच्या महिन्यांत लिखाण पूर्ण केले. ‘द लास्ट...
ऑक्टोबर 18, 2019
परवीन सुलताना यांची २७ रोजी, तर राहुल देशपांडे यांची २८ रोजी मैफल पुणे - पुणेकरांसाठी रविवार  (ता. २७) पासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून शब्द-सुरांच्या सुरेख मैफलीचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात गाण्यांचा सुरेल नजराणा मिळणार आहे. बेगम परवीन सुलताना आणि राहुल...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर चिंतेत असलेल्या तरुणांना आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील प्रचारसभेत त्यांनी तरुणांना चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. 'कोणी कितीही अप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी, येणारी वर्षे ही आश्वासक...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : अंतिम फेरीत "तुला इतिहासात जाऊन एखादी गोष्ट बदलायची झाल्यास कोणती गोष्ट बदलशील?'' हा प्रश्‍न विचारला गेला आणि "मी इतिहासात जाऊन भारत पाकिस्तानची फाळणी बदलेल. जेणेकरून हिंदू-मुसलमान यांच्यातील वैर संपून अखंड भारत एकच राष्ट्र होईल, हजारो लोकांचे जीव वाचतील आणि दहशतवाद कायमचा मिटेल,'' असे...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 :  पुणे : विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (ता. 17) स. प. महाविद्यालयात सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने शहरातील वाहतूकीमध्ये काही प्रमाणात बदल केला आहे. वाहनतळ व्यवस्था देखील केली आहे....
ऑक्टोबर 17, 2019
आष्टी : आष्टी तालुक्याची नव्हे तर बीड जिल्ह्याला मातीच्या कूस्तीच्या माध्यमातून एका विशिष्ट पटलावर घेऊन जाणारे तसेच चिरंजीव सईद चाऊस सारखा महाराष्ट्र केसरी,उप हिंदकेसरी,तीन वेळा उप महाराष्ट्र केसरी असा मल्ल महाराष्ट्राला देणारे आष्टीचे भूषण देशाचे गामा पुरस्कार प्राप्त पै.अलीबीन चाऊस वय वर्षे 78...
ऑक्टोबर 17, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी - धडफळे, यकृततज्ज्ञ लहान मुलांमधील यकृताचे आजार बऱ्याच वेळेस दुर्लक्षित राहतात. भारतात हे प्रमाण पुष्कळ आहे. बरेचदा या आजारांबद्दल असलेली उपेक्षा, योग्य उपचारपद्धतींचा अभाव किंवा आर्थिक दडपणामुळे या मुलांना योग्य उपचारांपासून वंचित राहावे लागते. काही प्रसंगी मृत्यूला...
ऑक्टोबर 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक महाराष्ट्र सरकारनं ‘ओपन एसएससी’ बोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण प्रवाहातून दूर, शारीरिक अक्षम, विविध कौशल्यात करिअर करणारे विद्यार्थी थेट दहावीची परीक्षा देऊ शकतील. शाळेत दाखल झालंच पाहिजे अशी आता सक्ती नसेल.  जे पालक आपल्या...
ऑक्टोबर 17, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलंड गेल्या काही लेखांमधून आपण विविध देशांतील शिक्षणव्यवस्था आणि शिक्षणपद्धतीविषयी माहिती घेतली. आत्तापर्यंत सर्वप्रथम फिनलंड, नंतर जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, एस्टोनिया, युएसए या देशातील शिक्षणपद्धतींचा एक एक करून आढावा घेतला. आता...
ऑक्टोबर 17, 2019
सरकारी धोरणनिर्मिती, योजनांची आखणी आणि धोरणांचे मूल्यमापन या सगळ्यांसाठी ‘डेटा’ कसा वापरायचा, याची दृष्टी अभिजित बॅनर्जी यांनी दिली आहे. शास्त्रशुद्ध प्रयोगांच्या मांडणीद्वारे  माहिती संकलित करून दारिद्य्रनिर्मूलनाच्या प्रभावी उपाययोजना राबविता येतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतासाठी त्यांची...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. १६) महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा आठ जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्याने चार...
ऑक्टोबर 17, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या खडकवासला मतदारसंघात पक्षांतर्गत वादामुळे राष्ट्रवादीला गेल्या दोन निवडणुकांत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला या नवीन मतदारसंघाचा समावेश २००९ मध्ये मतदारसंघ...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या स्कूटरची मोठी...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (ता. 17) स. प. महाविद्यालयात सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने शहरातील वाहतुकीमध्ये काही प्रमाणात बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. १५) संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातून माघार घेतली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह बहुतांशी राज्यातून मॉन्सून परतला आहे. आज (ता. १६) मॉन्सून महाराष्ट्राचा, तर उद्या (ता. १७) संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९      विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर तोंडी परीक्षा...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - पूरग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी पूररेषा निश्‍चित करावी, पुढील तीन महिन्यांसाठी गृहोपयोगी वस्तू व प्रत्येक घराला वीस हजार रुपये आर्थिक मदत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी आंबिल ओढ्याजवळील पूरग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...