एकूण 2327 परिणाम
जून 25, 2019
पुणे - मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याने त्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेला बसला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेचे १५ कोटी रुपये गोठविले आहेत. पुणे शहरातील मुळा आणि मुठा नदीच्या...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
जून 20, 2019
 पुणे : स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्यता आहे. मात्र, भुयारी मार्गाला 3600 कोटी तर एलिव्हटेड मार्गाला 1600 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्याचा निर्णय राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने घ्यावा, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.   ...
जून 20, 2019
पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी पुणेकरांची लूट...
जून 19, 2019
पुणे - गल्लीबोळातील दुकानांमध्ये भाजी विक्री होत असल्याने शहरातील अनेक मंडया ओस पडत आहेत. त्यामुळे आता या विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी महापालिका परवान्याची सक्ती करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंडई विभागाने तयार केला असून, महापालिकेच्या उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे.  शहरात...
जून 17, 2019
पुणे - मंगळवार पेठेत भरणारा जुना बाजार म्हणजे वस्तूंचा खजिना. ज्या वस्तू कोठेच मिळणार नाहीत, त्या हमखास येथे मिळतात. मात्र, हा बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या भागातील दुकानांची पुनर्रचना केली जाणार असून, संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला जाणार आहे....
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली कुठे आहेत, नेमक्...
जून 14, 2019
पुणे - पावसाळ्यापूर्वी वर्दळीच्या रस्त्यांची डागडुजी, गटारांवरील झाकणांची (चेंबर) कामे करणे, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे, रस्ते, पदपथावरील विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची घोषणा महापालिका प्रशासनाने केली खरी; मात्र पावसाला सुरवात झाल्यानंतरही खड्डे तसेच असून तेथे पाणी साचत आहे. ...
जून 13, 2019
येरवडा - लक्ष्मीनगरमध्ये इमारतींवर उभारलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमधील मोबाईल टॉवरची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच सर्वांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका बांधकाम विभागाने टॉवर उभारलेल्या इमारतीच्या मालकांसह मोबाईल कंपन्यांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये तीस दिवसांच्या आता खुलासा करावा; अन्यथा टॉवर...
जून 12, 2019
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच मान्यता प्राप्त खासगी शाळेतील विद्यार्थांना 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी पीएमपीकडून पास दिले जाणार आहेत. त्यासाठीच्या अर्जवाटप प्रक्रियेला सुरवात झाली आहे. पीएमपीच्या सर्व पास केंद्रातून अर्जांचे वाटप होणार...
जून 11, 2019
पुणे - शहरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे पसरविताना तसेच पदपथ उभारताना झाडांची काळजी घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. रस्त्यांची बांधणी करताना पाणी झाडांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने रचना करणे शक्‍य असतानाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत येत आहे. ‘सिमेंट...
जून 10, 2019
पुणे - शहराच्या काही भागांत पाणीकपात करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय सोमवारपासून (ता. १०) लागू होणार आहे. त्यानुसार वडगाव जलकेंद्रांतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत आठवड्यातून एक दिवस पाणी बंद राहील. दरम्यान सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, कोंढवा (बु.), येवलेवाडी, आंबेगाव (खु...
जून 09, 2019
पुणे : ''मुळा मुठा शुध्दीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प असे संबोधने हे चुकीचे आहे. हा प्रकल्प भारत सरकार आणि पुणे महापालिकेचा सयुंक्त प्रकल्प आहे. जायका ही बँक आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जायका या बँकेकडून कर्ज घेतले असून केंद्रसरकारच ते फेडणार आहे. महापालिका किंवा...
जून 08, 2019
पुणे -  शहरातून वाहणारे ओढे-नाले आकसले, काही गायब झाले, किंबहुना ते गायब करण्यात आले. परिणामी, ओढ्या-नाल्यांची संख्या घटली. तरीही, ओढ्या-नाल्यांचे जतन करीत असल्याचे दाखवत महापालिकेने एक किलोमीटर लांबीच्या नाल्याच्या दुरुस्तीवर वर्षाकाठी एक कोटी रुपये खर्च केला आहे.  त्यात पावसाळापूर्व...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली, तरी ‘बारामती’वर दबाव कायम...
जून 08, 2019
पुणे - महापालिकेच्या जुन्या हद्दीसह नव्या गावांत जमा होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्याची घोषणा हवेत विरण्याची शक्‍यता आहे. डिसेंबरनंतर उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील डेपोत कचरा न टाकण्याचा निर्णयही फसण्याची चिन्हे आहेत. रामटेकडीतील साडेसातशे टनांचा कचरा प्रकल्प रखडला असून,...
जून 07, 2019
पुणे - शहरातील विशेषत: लोकवस्त्यांमधून वाहणारे ओढे-नाले आणि पावसाळी गटारांच्या साफसफाईसह देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल १६० कोटी रुपये खर्च केले. एवढा खर्च झाल्यानंतर ओढ्या-नाल्यांत कुठे गाळ, कचरा आणि झाडे-झुडपे दिसणार नाहीत, असे वाटले; पण जेव्हा, ‘...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे...
जून 05, 2019
चिखली(पुणे) : कुदळवाडी येथे मंगळवारी (ता. 4) मध्यरात्री लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे दहा बंब आणि सहा खासगी टँकरच्या साह्याने तब्बल सहा तासांनी बुधवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास ही आग आटोक्‍यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी दिली...