एकूण 1303 परिणाम
जून 19, 2019
पुणे : कोंडी पासून सुटण्यासाठी पुणेकर काहीही करायला तयार असतात. कोंडीतून वाचण्यासाठी कधी गल्ली बोळातून रस्ता काढतील तर कधी कोंडी अडकू नये म्हणून घरीच बसून राहतील. कोंडीचा अंदाज घेवून नियोजन करुन घराबाहेर पडतात खरं पण, कधी कोणत्या रस्त्यावर कोंडी होईल सांगता येत नाही. पुणेकरांनो.......
जून 19, 2019
पुणे - नदीपात्रातील अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसुली विभागातील जागेवर होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी नाही. नदीपात्र अथवा सरकारी जागेवर लावलेले फलक तत्काळ काढून टाकावेत, असा आदेश विभागीय आयुक्तांनी पुणे महापालिकेला २०११ मध्ये दिला. मात्र, महापालिकेच्या आकाशचिन्ह...
जून 19, 2019
मुंबई - शहरी पायाभूत प्रकल्पांचा अर्थसंकल्पात उल्लेख आहे. तसेच खर्चाची आकडेवारी दिली आहे. मात्र, निधीची तरतूद नाही. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी या प्रकल्पासाठी खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली नाही.      मुंबई- पुणे...
जून 18, 2019
पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा वल्लभनगर तर, देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील कचरा...
जून 17, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. चार तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार असून, तो सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असेल; तसेच या रस्त्यावरून पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 13, 2019
मळवली : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवली ते ताजे पंपादरम्यान बोरज गावाजवळ आज (ता. 13) ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे द्रुतगती मार्गावरील मुंबई कडे जाणारी वाहतुक दोन तास ठप्प होती. दुपारी बारा ते दोन या वेळेत रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई लेनवर ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याचे...
जून 13, 2019
सांगली - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरण आणि जंगल परिसराचा भाग्योदय समीप आला आहे. आजवर केवळ कागदी घोडे नाचवून चांदोली विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. आता राज्य शासनाने हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांसह धरणानजीक अतिरिक्त जमिनी,...
जून 11, 2019
मलकापूर (कऱ्हाड) : टेम्पो, कार व बुलेटच्या तिहेरी अपघातात बुलेटवरील दोन युवक ठार झाले. महामार्गावर मालखेड येथे सायंकाळी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. इर्शाद इस्माईल शिकलगार (वय 21, रा. वडगाव हवेली) आणि सुरज भोला पासवान (24, सध्या रा. गोटे, मूळचा बिहार) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे...
जून 11, 2019
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गॅंट्रीज बसविण्याच्या कामामुळे गुरुवारी (ता. 13) वाहतूक दोन तास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गाढवे यांनी दिली. दुपारी बारा ते दोन या वेळेत रस्तेविकास महामंडळाकडून मळवली ते...
जून 11, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर आज (ता.11) पहाटे उभ्या माल ट्रकवर पाठीमागून आलेली जीप जोरदार आदळून झालेल्या अपघातात धुळ्याचे तीन ठार झाले तर इतर एक गंभीर जखमी झाला. आज पहाटे साडेचार वाजनेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या जीपची जातेगाव फाट्याजवळ...
जून 10, 2019
कणकवली - आचरा येथे ओएफसी केबल ब्रेक झाल्याने गेले दोन दिवस कणकवली उपविभागातील सर्व टेलिफोन एक्‍सेंज स्वीच ऑफ आहेत. शहरातील ओएफसी तुटल्याने सर्व लॅण्डलाईन डेड आहेत. चौपदरीकरणात दिलीप बिल्डकॉन कंपनीचा मुजोरपणाचे मोठे नुकसान भारत दुरसंचार निगमसह सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांचे होत आहे. कणकवली व...
जून 09, 2019
मनमाड : सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन दिवसांपासून मनमाड शहरातील अनेक भागात वीज खंडीत करण्यात आल्याने  नागरिक अंधारात आहेत. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन नॉटरीचेबल असल्याने संतापात भर पडली. वीज...
जून 08, 2019
पारनेर : नगर पुणे महामार्गावर जतेगाव घाटात कंटेनर पलटी झाल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली शेवटी नगरला जाणारी वाहतूक राळेगणसिद्धी पारनेर मार्गे वळविण्यात आली होती.  वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी साडे सहा वाजन्याच्या...
जून 08, 2019
सोलापूर -  हैदराबादहून पंढरपूरकडे निघालेल्या बसमधील प्रवाशांसाठी शुक्रवारची पहाट काळरात्र होता होता वाचली. स्थानिक तरुणांच्या धाडसाने १३ जणांचा जीव वाचला अन्‌ जिवावरच्या जखमांवर निभावले. या घटनेमुळे सोलापूर-पुणे महामार्गावरून जाणाऱ्यांनी ‘बर्निंग बस’चा थरार अनुभवला.  तेलंगण राज्य...
जून 07, 2019
सोलापूर : हैदराबादहून पुण्याकडे निघालेल्या आंध्र प्रदेश राज्य परिवहन सेवेच्या एसटीने रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत एसटीतील 13 प्रवासी जखमी झाले असून, तीनजणांची स्थिती गंभीर आहे. जखमी झालेले हैदराबादमधील आहेत. स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे या भीषण...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर...
जून 02, 2019
नाशिक रोड - नाशिक- पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्यावर हरिओम गोकुळ या ढाब्यावरील एका वेटरवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी दुसऱ्या वेटरवर संशय असून, तो फरारी झाला. नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  चिंचोली फाट्याजवळ बबन झाडे यांचा हरिओम गोकुळ ढाबा आहे...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...