एकूण 1014 परिणाम
जून 23, 2019
मुंबईचा आपलेपणा तिच्या गळ्यात दाटून आला. कुणीतरी मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटत होतं. आता ती उठून कपडे ठीकठाक करून उभी राहिली आणि म्हणाली ः "यहॉं लाओ, मै देती हूँ आगे.' गालांवरून आलेले ओघळ पुसत ती ओढणी कमरेला गुंडाळून उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बाटली देताना त्यांचा ऋणी चेहरा तिला मुंबईच्या आणखी...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला...
जून 21, 2019
पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पिक्‍सल स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना एकूण २५ हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांशी...
जून 21, 2019
पुणे - प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयातर्फे रविवारी (ता. २३) ‘जगदंबा सरस्वती योगाथॉन’ आयोजित केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस, ऑलिंपिक दिवस आणि जगदंबा सरस्वती स्मृती दिनानिमित्ताने ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. मॅरेथॉनची सुरवात सकाळी साडेपाच वाजता पिसोळी येथील ‘जगदंबा...
जून 17, 2019
पुणे : हॉटेलमधील काम सोडलेल्या कामगारानेच रोख रक्कम व पाच मोबाईल टॅब असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये रविवारी पहाटे घडली.  याप्रकरणी सौरभ रॉय (वय 23, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन आदिनारायण...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
जून 15, 2019
पुणे : पौड रस्त्यावर जनता सहकारी बँकेजवळी मेट्रोचे खांब अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. यावरून मेट्रोच्या कामाची पात्रता अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसते.  तरी संबंधीतांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्...
जून 15, 2019
पुणे  : खासगी दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत बालकलाकार म्हणून काम देण्याच्या बहान्याने एका व्यावासायिकाची 55 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सौरव महेश श्रीवास (वय 34), वैभव महेश श्रीवास (वय 25, जीवजीगंज,मध्यप्रदेश)...
जून 14, 2019
नागपूर : सीताबर्डी इंटरचेंज ते झीरो माइल स्टेशनपर्यंत अप-डाउन अशा दोन्ही ट्रॅकवर आज दोन मेट्रो धावल्या. शहीद गोवारी उड्डाणपुलावरील ट्रॅकवर समांतर दोन मेट्रोचा प्रवास अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. यावेळी मेट्रोतून प्रवाशांच्या वजनाएवढे वाळूचे पोते ठेवण्यात आले. 340 टन वजनाच्या पोत्यांसह वजनाची...
जून 14, 2019
पुणे - वाहतूक पोलिस दररोज चौकाचौकात थांबून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या पावत्या फाडतात. त्यामुळे वाहतूक पोलिस पुणेकरांच्या टीकेचे धनी ठरले आहेत. पण, आता तुम्ही वाहतुकीच्या सगळ्या नियमांचे पालन केले असेल, तुमच्या गाडीवर कुठल्याही प्रकारचा दंड नसेल, तर हेच वाहतूक पोलिस तुम्हाला...
जून 13, 2019
येरवडा - लक्ष्मीनगरमध्ये इमारतींवर उभारलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमधील मोबाईल टॉवरची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच सर्वांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका बांधकाम विभागाने टॉवर उभारलेल्या इमारतीच्या मालकांसह मोबाईल कंपन्यांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये तीस दिवसांच्या आता खुलासा करावा; अन्यथा टॉवर...
जून 06, 2019
रत्नागिरी - पोलिस अधिकारी किंवा ड्युटी लावणाऱ्या ‘भाऊं’ची मर्जी सांभाळली तरच हवी त्या ठिकाणी आणि पोलिस ठाण्यात येण्याची सोपी ड्युटी लागते. साहेबांच्या मर्जीतीलच कर्मचाऱ्यांना सुट्या किंवा हलकी कामे मिळतात. हे चित्र आता पालटणार आहे. गृह खात्याने ‘एम-पोलिस’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. पोलिस अधिकारी...
जून 06, 2019
पुणे -  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या फिरत्या लोक अदालतीद्वारे (मोबाईल लोक अदालत) आता जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन, तडजोडीने खटले मिटवले जाणार आहेत. काही ठिकाणी नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाईल.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा...
जून 05, 2019
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला...
जून 03, 2019
बुलडाणा : चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या उंद्री गावात पुणे जिल्ह्यातील एका वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरला घराचे खोदकाम करताना सोन्याचा हंडा सापडला असून तो तुम्हाला देतो म्हणत एका व्यक्तीने तब्बल दहा लाख रुपये घेऊन गंडविले. यावेळी...
जून 02, 2019
पुणे : नामांकीत बर्गरकिंगच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे निघण्याची घटना ताजी असतानाच रविवारी खास बिर्याणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एसपीज्‌ बिर्याणी हाऊसमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाच्या बिर्याणीमध्ये आळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत जाब विचारताना तेथे दाखल झालेल्या...