एकूण 35 परिणाम
जानेवारी 30, 2020
औरंगाबाद : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या साहित्याची चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र याकडे रेल्वे पोलिस प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढविली असती तर मनस्ताप करावा लागला नसता, अशा भावना आता...
जानेवारी 20, 2020
नाशिक  : धावत्या रेल्वे गाडीने प्रवास करणारे प्रवासी इगतपुरीच्या निसर्गरम्य देखावा आपल्या मोबाईल कॅमेरात टिपण्याकरीता गाडीच्या दरवाजा व खिडकीतुन हातात मोबाईल धरुन फोटो व चित्रीकरण करतात. अशा प्रवाशांच्या हातावर काठीने किंवा धारदार शस्त्राने फटका मारून मोबाईल चोरी करणारी टोळी इगतपुरी लोहमार्ग...
जानेवारी 15, 2020
सोलापूर : शहर परिसरात मंगळवारी दिवसभरात घडलेल्या गुन्हे विषयक बातम्या वाचा.. उद्योजकाच्या घरातून साडेपाच लाखाची चोरी  उद्योजक जयसिंह शंकरराव लिंगे यांचे घर फोडून सुमारे साडेपाच लाख रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना पुणे रोडवरील गणेशनगर मधील बालाजी अपार्टमेंटमध्ये 12 जानेवारी...
जानेवारी 01, 2020
पुणे : येत्या 12 जानेवारीला (रविवारी) महाराष्ट्र व गोव्यात एकाच वेळी होत असलेल्या 'पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड' प्रस्तुत आणि 'पॉवर्ड बाय' 'लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड' 'सकाळ चित्रकला स्पर्धा 2020'मध्ये सहभागी होणाऱ्या वाचकांसाठी 'सकाळ' विशेष सवलत देत आहे. येत्या 8 व...
डिसेंबर 19, 2019
नगर : जीवनसाथी वेबसाइटवर तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून जामखेड तालुक्‍यातील युवकाला एक लाख 65 हजारांना ठगविणाऱ्या एका तरुणाला सायबर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. बनावट प्रोफाईल करणारी तरुणी नसून तो बेरोजगार तरुण होता, पोलिस तपासात समोर आले.  हेही वाचा अण्णा हजारे यांचे आजपासून मौन ...
डिसेंबर 09, 2019
नाशिक : दिंडोरीतील विदेशी मद्याच्या कंपनीतून बनावट ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या नावाने उचललेला लाखो रुपयांचा माल पुण्यात न पोचविता परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीतील राज्यभरातील मोठमोठ्या कंपन्यांना गंडा घातला असून, प्राथमिक तपासातून आठ...
डिसेंबर 07, 2019
पुणे - वायू, जल, ध्वनिप्रदूषणाबरोबरच ‘प्रकाश’प्रदूषणातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी पूर्वीसारख्या काळोख्या रात्रीचे ठिकाण आता उपलब्ध नाही. उंच इमारती,  प्रकाशाची आरास, यामुळे मोठ्या प्रमाणावर ‘प्रकाश’प्रदूषण होत आहे. माणसांबरोबरच प्राणी-पक्ष्यांनाही याचा धोका...
डिसेंबर 04, 2019
सातारा : साताराच्या शैक्षणिक क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी (पुणे) संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस 122 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध स्नेहमेळावा शुक्रवारी (ता. सहा) सायंकाळी सहा ते आठ यावेळेत शाळेच्या मैदानावर...
डिसेंबर 03, 2019
पुणे - ‘भलेही नियती आमच्याशी निष्ठुर झाली असेल; पण जे वाट्याला आलंय, ते तर भोगलंच पाहिजे. त्यानं खचून जाऊन चालणार आहे का..?’’ दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारा हा सवाल आहे. जन्मापासूनच दिव्यांगत्वाशी दोनहात करणाऱ्या सावित्रीच्या दोन लेकींचा. ‘आमच्या जिद्दीला तुमची सोबत असेल, तर आम्ही कशातच...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : भाजपचे सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आनंदात असलेल्या शिवसैनिकांनी स्वताःच्या भावनांना आवर घातली आहे. ''कधी काय घडेल याचा नेम नाही, उगीच पचका नको', म्हणून आधी शपथविधी होऊ द्या मग जल्लोष करू ,अशी सावध भूमिका...
नोव्हेंबर 10, 2019
बिनतारी मोबाईल फोनचा शोध नेमका कुणी लावला याबद्दल वाद आहेत. सन १९०८ मध्ये प्राध्यापक अल्बर्ट जॅनके आणि ऑकलँड ट्रान्सकॉन्टिनेंटल एरियल टेलिफोन अँड पॉवर कंपनी यांनी पहिला बिनतारी टेलिफोन बनवल्याचा दावा केला होता. मात्र  त्यांनी आपला शोध काही पुढं आणला नाही किंवा त्याचं उत्पादनही केलं नाही हे मात्र...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
जुलै 22, 2019
पुणे - कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींसमवेत बोलणे टाळून काही मुले, तरुण आपल्या मोबाईलमधील गेममध्ये तासन्‌तास बुडून जातात. एक दिवस त्यांच्या मोबाईलमधील ‘पब्जी’सारखी गेम त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडते आणि बघता-बघता हसत्या-खेळत्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. हे चित्र मोबाईल गेममुळे...
जून 28, 2019
पुणे - ‘रोजचे सूर्यदर्शन, चौरस आहार, नियमित योगासने, पुरेशी झोप आणि एकाग्र चित्ताने केलेली प्रार्थना ही शंभर वर्षे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे,’’ असे श्रीगुरू बालाजी तांबे यांनी गुरुवारी येथे सांगितले.  स्व. पानकुंवर फिरोदिया यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘जीवेत्‌ शरदः शतम्‌ -...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
मार्च 11, 2019
पुणे - मगरपट्टा सिटी, अमनोरा पार्कसारखे भव्य गृहप्रकल्प, नामांकित आयटी कंपन्यांचे टॉवर, झपाट्याने विकसित होणाऱ्या हडपसरच्या समस्यांतसुद्धा वेगाने वाढ होताना दिसत आहे. त्या सोडविण्यासाठी प्रशासनाची उदासीनता याविषयी परिसरातील सजग नागरिक ‘सकाळ माध्यम समूहा’च्या मंचावर एकत्रित आले. निमित्त...
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी...
डिसेंबर 03, 2018
पुणे : परिंचे (ता.पुरंदर) भागात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना या भागातून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. त्यामध्ये भर म्हणून एका रिक्षाचालकाने तीन आसनी रिक्षा कायद्याचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत होता. त्यासाठी...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : पौड रस्त्यावरील वनाज कंपनीच्या जवळील सीएनजी पंप ते किनारा हॉटेल परिसरात विद्युत पथदिवे बसविले आहेत; पण झाडांमुळे ते झाकले जात आहेत. त्यामुळे हे पथदिवे नक्की कोणासाठी आहेत, असा प्रश्न पडतो. झाडांच्या फांद्यांची छाटणी केल्यास त्याचा नीट प्रकाश तरी पडेल. तरी महापालिकेने या विद्युत...