एकूण 789 परिणाम
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
जून 05, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप शिवसेनेनं काही ठिकाणी लोक नाराज असललेले उमेदवार बदलले होते. त्यामुळे मतदार नाराज असलेल्या जागांवर युतीला विजय मिळवता आला. हेच समिकरण पुढे चालू ठेवत यावेळी भाजप राज्यातील 40च्या वर विद्यमान आमदारांना नारळ देत नवे उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे....
जून 05, 2019
गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आमदार सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) यांनी ठेवली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या...
जून 05, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे...
जून 04, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काॅग्रेसने नव्या व सामान्य चेहऱ्यांना संधी देण्याची सुरूवात केली आहे. आज युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्व मेहबुब शेख यांची निवड केली. तर प्रदेश कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे व सुरज चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.  मेहबुब शेख यांच्यासह चव्हाण व...
जून 03, 2019
बीड : जिल्ह्यात लोकसभा निवडणुक शांतेत जरी पार पडली असली, तरी सध्या जिल्ह्यात निवडणुकीच्या कुरापती काढुण मारहाणीच्या घटना घडत आहेत. पाटोदा तालुक्यातील मिसाळवाडी येथे दहा जणांनी एकत्र येत राष्ट्रवादीला मतदान का, केले म्हणून एकास मारहाण केली. शनिवारी (ता. एक) घउलेल्या घटनेप्रकरणी रविवारी (ता. दोन)...
जून 03, 2019
पुणे : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 03 जून 2014ला दिल्लीमध्ये झाला. पहिल्यांदा भाजप सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले होते. त्यानंतर मंत्र्यांचे शपथविधीही झाले. 26 मेला गोपिनाथ मुंडे यांनी केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंडे प्रतिष्ठेचे मानले जाणारे असे ग्रामविकास मंत्रालय मिळाले होते...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
मे 31, 2019
पुणे - ऐन पावसाळ्यात राडारोडा, कचरा उचलण्याच्या कामांच्या निविदा काढण्याची घाई क्षेत्रीय कार्यालयांना झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भीतीपोटी नगरसेवकांमध्ये वॉर्डस्तरीय निधी संपविण्याची स्पर्धा सुरू झाली असून, त्यातून तब्बल ३८ कोटींची कामे...
मे 29, 2019
मुंबई - भाजप-शिवसेना युतीने लोकसभा निवडणूक जिंकल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अभिनंदन केले. यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते हे फडणवीस यांच्यासाठी भला मोठा हार घेऊन आले होते. युतीच्या मंत्र्यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. लोकसभा...
मे 28, 2019
पुणेः फक्त एका निवडणूकीसाठी नव्हे तर मी सदैव लोकांसोबत आणि लोकांसाठी कार्यरत राहीन, असे ट्विट लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'मावळमधील मतदारांनी...
मे 28, 2019
पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीने आपली ताकत दाखवून दिली आहे. त्यामुळे पुणे शहर वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक चिंतन बैठक पुणे येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात पार पडली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आणि उत्साह पाहून...
मे 28, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी (ता. 26) समाप्त झाली. त्यानंतर लगेचच सोमवारी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) 144 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आचारसंहितेमुळे दीड महिन्यापासून बदली आणि बढतीची प्रक्रिया रखडली होती. 'म्हाडा'च्या मुंबई, कोकण...
मे 28, 2019
पुणे - देशभरात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे बळ वाढलेले असताना पुणे जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या २१ पैकी आठ मतदारसंघांत आघाडी घेऊन परिस्थितीत सुधारणा केली आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड-आळंदी या शिवसेनेच्या तीन; तर शिरूर या भाजपच्या...
मे 28, 2019
पुणे - धायरी येथील पाणीचोरी प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आल्यामुळे यासंदर्भातील अहवाल देणे शक्‍य झाले नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून...
मे 27, 2019
मंचर (पुणे) : "शिरूर लोकसभा मतदार संघात मंगळवारी (ता. 28) पासून आभारदौरा सुरु आहे. या दौऱ्यात सत्कार समारंभ टाळून त्यावर होणारा खर्च बळीराजा व छावण्यासाठी द्यावा.'' असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.   ते म्हणाले, "अत्यंत प्रतिकूल...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 27, 2019
पुणे - लोकसभा निवडणूक आटोपताच शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीच्या काळात हेल्मेटबाबत सबुरीने कारवाई करा, असा पोलिसांना सल्ला देणारे पालकमंत्री गिरीश बापट आता दिल्लीला पोचल्यामुळे पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविली आहे....
मे 26, 2019
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय हा केवळ मोहिते पाटील यांचा नाही तर माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांनी केलेल्या परिश्रमाचा विजयात मोठा वाटा आहे, अशी भूमिका या तालुक्‍यातील कार्यकर्ते व्यक्त करू...
मे 26, 2019
पुणे : "थकलो आहे जरी, मी अजून झुकलो नाही. जिंकलो नसलो, तरी अजून मी हरलो नाही ,'' अशी इन्स्टाग्रामवर भावनिक पोष्ट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचा दिलासा दिला. पवार यांच्या या पोष्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे...