एकूण 2660 परिणाम
जून 26, 2019
पुणे - तळजाई वन उद्यानातील विकासकामांतर्गत करण्यात येणाऱ्या काँक्रिटीकरणासह इतर प्रकल्पांबाबत मंगळवारी आयोजित बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी बैठकीत संताप व्यक्त केला. बैठकीत नगरसेवकांमधील अंतर्गत वाद, प्रशासकीय भूमिकांबाबत वरवरची चर्चा होऊन ती गुंडाळली...
जून 26, 2019
पुणे - शिक्षणापासून वंचित असलेल्या वडारवाडी झोपडपट्टीतील मुलांना प्रा. आरती घुले या नैतिक मूल्य शिक्षणाचे धडे देत आहेत. व्हीजन नर्सरी स्कूलमध्ये त्या शिक्षिका असून, उन्हाळी सुटीत स्वतःच्या बंगल्यात त्यांनी ही शाळा सुरू केली. या शाळेत ३६ गरीब मुले शिक्षण घेत आहेत. प्रा. घुले म्हणाल्या...
जून 26, 2019
पुणे - सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. शालेय वयातच तंत्रशिक्षण मिळणे फायद्याचे आहे. फक्त पुस्तक वाचून आणि व्हिडिओ पाहून हा विषय समजून घेणे अशक्‍य आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करण्यासाठी त्याला प्रयोगांची सांगड हवी असते; म्हणूनच ‘यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’तर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘...
जून 25, 2019
पुणे - शैक्षणिक संस्थांमध्ये दरवर्षी होणाऱ्या पदवी प्रदान सोहळ्यांसह विविध कार्यक्रमांमध्ये आता खादीपासून बनविलेले पोशाख प्रकर्षाने दिसतील. कारण देशातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधील महत्त्वाच्या कार्यक्रमांत हातमागापासून तयार केलेले पोशाख वापरावेत, असे आवाहन विद्यापीठ अनुदान...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 22, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षण प्रसार मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्‌स स्टुडंट्‌स असोसिएशन (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात...
जून 22, 2019
पुणे - पालखी तळांवरील हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात पडल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्व हायमास्ट दिव्यांची भक्‍कम उभारणी करण्यासाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात. या कामासह अन्य सुविधांबाबत हलगर्जी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल...
जून 21, 2019
बालक-पालक संवाद ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. मला काही सांगायचंय ही त्याची मूलभूत गरज असते. अन्न, वस्त्र, हवा यांच्याइतकीच. त्या भागविण्यासाठीही त्याला संवादाची गरज भासतेच. बालक-पालक संवादाची गरज तर असतेच असते! लहान मुलांची... अगदी छोट्या बाळाचीही काही सांगण्याची धडपड सुरूच असते. पण, त्यासाठी...
जून 21, 2019
पुणे - सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. शालेय वयातच तंत्रशिक्षण मिळणे फायद्याचे आहे. फक्त पुस्तक वाचून आणि व्हिडिओ पाहून या विषयास समजून घेणे अशक्‍य आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करण्यासाठी त्याला प्रयोगांची सांगड हवी असते; म्हणूनच ‘यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’तर्फे विद्यार्थ्यांसाठी...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
पुणे : नवे सरकार आल्यानंतर लगेचच 'मॉब लिचिंग'चा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारची "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" ही घोषणा धोका असल्याचा आरोप करत खरी लोकशाही अस्तित्वात असेल तर, आमच्यासारख्या सर्व राजकीय कैद्याची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी एल्गार परिषद प्रकरणी अटकेत...
जून 20, 2019
पुणे - संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता श्रीक्षेत्र देहू-आळंदी येथे भक्तिभावाने दाखल होत असलेल्या वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात...
जून 20, 2019
पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी पुणेकरांची लूट...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या...
जून 18, 2019
अकोला : महानगरांमधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान प्रवेशसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय प्रवेश समितीकडून पहिल्या दिवशी 1100 माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. परंतु 55 कॉलेज व 5860 जगांचा पर्याय उपलब्ध असताना प्रवेश अर्ज भरताना केवळ विकास महाविद्यालयाचा पर्याय...
जून 18, 2019
पुणे - वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाने ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून निषेध केला.  देशात ईव्हीएमविरोधात संशयाचे वातावरण आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचे विरोधी पक्षानेही आरोप केले होते....
जून 17, 2019
बालक-पालक देवाने, निसर्गाने माणसाच्या मुलाला दोन डोळे, दोन हात, दोन पाय, इंद्रिये, अवयव दिले. प्रत्येकाचे निश्‍चित काम आहे, मात्र त्यात समन्वय लागतो. या सर्वानुपरे माणसाला मिळालेली मोठी देणगी म्हणजे बुद्धी. बुद्धीने निरीक्षण करत करत माणसाचे बाळ अनेक गोष्टी स्वतः शिकते. ही सगळी देणगी देवाने दिली....
जून 17, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. चार तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार असून, तो सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असेल; तसेच या रस्त्यावरून पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी...
जून 17, 2019
पुणे - संविधानात समता, बंधुता ही मूल्ये असली तरी ती समाज-व्यवस्थेमध्ये नाहीत. त्यामुळे भटके विमुक्त अद्यापही गावकुसाबाहेर आहेत. त्यांना कायमचा निवारा आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने ते विकासापासून दूर आहेत. शासनाने त्यांच्या विकासासाठी धोरण तयार करणे आवश्‍यक आहे, असे मत विद्यापीठ अनुदान...