एकूण 1055 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : सीताबर्डी इंटरचेंज ते झीरो माइल स्टेशनपर्यंत अप-डाउन अशा दोन्ही ट्रॅकवर आज दोन मेट्रो धावल्या. शहीद गोवारी उड्डाणपुलावरील ट्रॅकवर समांतर दोन मेट्रोचा प्रवास अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. यावेळी मेट्रोतून प्रवाशांच्या वजनाएवढे वाळूचे पोते ठेवण्यात आले. 340 टन वजनाच्या पोत्यांसह वजनाची...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 10, 2019
नंदोरी (वर्धा) : दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवीन अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिकांचे आव्हान व अंतर्गत तोंडी गुण बंद झाल्याने यंदा राज्याचा निकाल 77. 10 टक्‍के, तर नागपूर विभागाचा निकाल 67. 27 टक्‍के लागला. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही नागपूर विभागाच्या निकालाने निच्चांक गाठला. नागपूर विभागात तर...
जून 08, 2019
पुणे : पुणेकरांनी पाण्याची चिंता करू नये. पिण्याच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. तसेच, मेट्रोच्या कामाला आपण गती देणार असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
जून 01, 2019
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतर्फे चालविल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदवी, पदवी शिक्षणक्रमांसाठी ऑनलाईन एंट्रान्स एक्‍झामद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जारी झाले असून 15 ते 18 जून दरम्यान या परीक्षा विविध चार सत्रांमध्ये पार पडणार आहेत. ...
मे 17, 2019
औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे...
मे 16, 2019
पुणे : गिरीप्रेमी संस्थेच्या 10 गिर्यारोहकांनी बुधवारी कांचनजुंगा शिखरावर यशस्वी चढाई करून भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय जोडला. खडतर आव्हानाचा सामना करत या गिर्यारोहकांनी पहाटे साडेपाच ते सहा या कालावधीत कांचनजुंगाच्या शिखरावर पाऊल ठेवले.  ही अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्यांमध्ये...
मे 16, 2019
बालक-पालक पालकांनी मुलांना (शक्‍यतो) शिक्षा न करता शिस्त कशी लावावी; शिक्षेसह शिस्त लावायची असल्यास शिस्तीचे कोणते नियम पाळावेत हे आपण पाहिलं. मात्र मुलांना शाळेतही शिक्षा होत असतात त्याचं काय? पालकांनी शाळेतल्या शिक्षांकडं कुठल्या दृष्टीनं पाहावं? अर्थात हे ठरवण्यापूर्वी मुळात शाळेत मुलांना शिक्षा...
मे 14, 2019
पुणे : तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. यात सिविल इंजीनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील (चौथे सत्र) "बिल्डींग प्लॅनिंग ड्रॉईंग' विषयाचा पेपर सोमवारी झाला. या विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत दोन प्रश्‍नांमध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे.  राज्य तंत्र...
मे 08, 2019
पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजारिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या...
एप्रिल 27, 2019
पुणे - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीने आयटी इंजिनिअर असलेल्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरण दडपण्यासाठी लग्न करण्याचे आश्‍वासन देऊन तिला खोटे नाव सांगण्यास लावले. त्यानंतर हा प्रियकर पळून गेल्याने या तरुणीने त्याच्यावर बलात्काराची फिर्याद दाखल...
एप्रिल 11, 2019
शिक्रापूर : नगर रस्त्यावर शिक्रापूर भागात होणारी वाहतूक कोंडी हा चर्चेचा मुद्दा आहे. यंदाही निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदार संघात वाहतूक कोंडी हा विषय महत्वाचा ठरेल. स्थानिकांच्या सांगण्यानुसार फक्त निवडणुकीपुरती यावर चर्चा होते. उपाययोजना मात्र होताना दिसत नाही. शिक्रापूरच्या स्थानिकांशी संवाद...
एप्रिल 10, 2019
अकोला : ओले मूळ भेदी खडकाचे अंग ।। या तुकाराम महाराजांच्या ओळींप्रमाणे अभ्यासात सातत्य ठेवून वाडेगाव सारख्या छोट्या गावातून देशपातळीवर खडतळ स्पर्धा असलेली युपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या समीर महाजन याच्याशी मंगळवारी (ता. 9) संवाद साधला. मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता मनापासून अभ्यास...
एप्रिल 08, 2019
बालक-पालक  सगळेच पालक मुलांचं भलं चिंतत असतात. मुलांना हवं ते देता यावं म्हणून कष्टही करत असतात. आया मुलांच्या परीक्षेच्या वेळी रजा घेत असतात. साहजिकच मुलांकडून त्यांच्या काही अपेक्षा असतात. "काही अपेक्षा' नव्हे, एकच अपेक्षा असते. "पहिलं यावं. ए ग्रेड मिळावी!' ही अपेक्षा असणं चुकीचं नाही, पण ती...
एप्रिल 07, 2019
शेतकरी कुटुंबातून आलेल्या सौ. मनीषा प्रकाश वाले यांची स्वतःची कर्नाटक राज्यात, तसेच पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये शेती आहे. सध्या त्यांनी ही शेती बटाईने दिली आहे. पण लहानपणापासून त्यांना शेतीची आवड. व्यावसायिक कारणामुळे मनीषाताई सोलापूर शहरात स्थायिक झाल्या असल्या, तरी त्यांनी शेतीची साथ...
एप्रिल 02, 2019
पुण्याच्या बालेकिल्ल्यात गेली पाच वर्षे सपाटून मार खाल्ल्याने "या काँग्रेसला झालंय तरी काय', असा प्रश्‍न सातत्याने कार्यकर्त्याला पडत होता. अंतर्गत बंडाळी, तेच ते नेते, "मासबेस' नसणाऱ्यांना आमदारकी आणि इतर संधी, नव्या कार्यकर्त्यांशी तुटलेली नाळ, विशिष्ट पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस भवन मध्ये निर्माण...
मार्च 30, 2019
पुणे - "रावेर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडल्याच्या बदल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने पर्यायी मतदारसंघ मागितलेला नाही. जातीयवादी शक्तींना हरवून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे,' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
मार्च 28, 2019
पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) या उन्हाळ्याच्या सुट्टीत नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना, ते शाळेत शिकत असलेल्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाशी कसा संबंध आहे याचा परिचय...