एकूण 2438 परिणाम
जून 18, 2019
पुणे : 'शिक्षणाचे माहेरघर', 'दक्षिणेचे ऑक्सफर्ड' अशी ओळख असणाऱ्या पुण्यात शिक्षणाचा बाजार मांडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य सरकारची कुठलीही परवानगी न घेता विद्यापीठाची निर्मिती करून, त्याद्वारे पैसे घेऊन पीएचडी, डिलीट यांसारख्या 20 हून अधिक पदव्यांची अक्षरशः विक्री केली जात...
जून 18, 2019
पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियतेतील अंतर्गत गुणांचा मुद्दा आज अखेर निकाली निघाला आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण रद्द करायचे नाहीत आणि अकरावी प्रवेशाच्या आठ टक्के जागा वाढवायच्या, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा...
जून 18, 2019
मुंबई : सर्वांना समान न्याय व प्रवेशासाठी समान संधी या तत्वावर अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील ऑनलाईन प्रवेशाकरिता निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयामध्ये जागा वाढवून देण्याचा...
जून 18, 2019
चिपळूण - बाजारात 40 रुपये दराने मिळणारे चंदनाचे रोप काही संस्था चंदन कन्या योजनेच्या नावाखाली 160 रुपये दराने शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. चंदनकन्या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट सुरू आहे.  चिपळूणात एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. ज्यांच्या घरात मुलगी जन्माला...
जून 18, 2019
अकोला : महानगरांमधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान प्रवेशसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय प्रवेश समितीकडून पहिल्या दिवशी 1100 माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. परंतु 55 कॉलेज व 5860 जगांचा पर्याय उपलब्ध असताना प्रवेश अर्ज भरताना केवळ विकास महाविद्यालयाचा पर्याय...
जून 18, 2019
पुणे - अकरावीच्या प्रवेशाबाबत राज्य शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांवरून निर्माण झालेला वाद आता शमण्याची चिन्हे आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशक्षमता वाढवून या वादावर तोडगा काढला जाणार असल्याचे शालेय शिक्षण...
जून 17, 2019
पुणे : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अचानक गर्दी वाढली आहे. त्यामुळे 'सर्व्हर डाऊन' झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे. ...
जून 17, 2019
पुणे : सर्व अमराठी शाळेत मराठी शिकविण्याबाबत शासनाने अद्यादेश काढला आहे. शासनाने मातृभाषा टिकविण्यासाठी या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे. या मागणीसाठी अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर...
जून 17, 2019
कागल - राजकारण आणि समाजकारणात सतत व्यस्त असलेल्या राजकीय व्यक्तींच्या जीवनात कुटुंबासमवेत आनंद घेण्याचे निवांत क्षण तसे दुर्मिळच असतात. शाहू ग्रुपचे सर्वेसर्वा, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष असलेले राजे समरजितसिंह घाटगे यांनी काल (शनिवार) पुण्यात...
जून 17, 2019
पिंपरी - ‘दहावीच्या निकालापूर्वीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागाची माहिती भरून झालेली आहे. भाग दोनची माहिती भरताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आवडत्या कॉलेजचा पसंतीक्रम द्यावा. अन्यथा प्रत्येक फेरीला थांबण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. विद्यार्थ्यांनी स्वत:चे गुण आणि संबंधित...
जून 16, 2019
जयसिंगपूर - जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर येथील अपूर्वा गौतम होरे हिने भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी स्थान मिळविले. दोन लाखांत तिने राज्यात प्रथम, तर देशात सहावा  क्रमांक मिळविला. २७ जूनला ती प्रशिक्षणासाठी केरळला रवाना होत आहे. तिने मिळविलेले यश जयसिंगपूर  शहराचा नावलौकिक करणारे ठरले...
जून 16, 2019
मुंबई - एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत. सवर्ण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा...
जून 16, 2019
कोल्हापूर - अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या धुळ्याच्या विद्यार्थ्याने कोल्हापुरात भाड्याच्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी (ता. 15) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. विशाल उत्तम माळी (वय २३, मूळ धुळे, सध्या रा. आर. के. नगर, सोसायटी नंबर १) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  विशाल येथील...
जून 15, 2019
नवी दिल्ली : बनावट आणि धंदेवाईक संशोधन पत्रिकांच्या (जर्नल) बाजाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज दणका दिला. आयोगाकडील यादीतील सुमारे तीन हजार 300 जर्नल बाद ठरवित प्राध्यापकांची निवड करताना संशोधनाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कुलगुरू आणि निवड समितीवर टाकली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे...
जून 15, 2019
बालक-पालक बहुतेक ‘बड्या बापांची पोरं’ ही बालवयापासून उधळपट्टी करतात, बापाच्या पैशावर चैन करतात, मस्तवाल होतात आणि एकंदरीत वाया जातात असा एक समज असतो. तशी काही उदाहरणं आपण पाहतोही. पण.. पण अशी काही मुलं पित्याचं नाव अधिक उज्ज्वल करतात, समाजात स्वतःही प्रतिष्ठा मिळवतात, कृतज्ञता म्हणून समाजासाठी काही...
जून 15, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांना दिलासा म्हणून परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला. ऑक्‍टोबर 2018 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील 22 हजार 246 शाळांपैकी नगर जिल्ह्यातील 147 शाळांचा 24 हजार 282 विद्यार्थ्यांचाच प्रस्ताव प्राप्त झाला आहे. अद्याप दहा...
जून 15, 2019
पुणे - बारावीनंतर फार्मसी, सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी याबरोबरच हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षातील प्रवेशासाठी बुधवारपर्यंत (ता. 19) अर्ज करता येणार आहेत.  या प्रवेशप्रकियेअंतर्गत अर्जाच्या पडताळणीची मुदतही 19 जूनपर्यंतच आहे. त्यानंतर...
जून 15, 2019
नाशिक - पीएच. डी. प्रबंधांचा दर्जा तपासण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निर्णय घेतला. त्यात मागील दहा वर्षांचा अभ्यास होणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर पीएच.डी.धारक 334 प्राध्यापकांची यादी सोशल मीडियातून फिरू लागल्याने शिक्षण क्षेत्रात धाबे दणाणले आहे. प्रबंधांचा दर्जा नसलेल्यांबद्दल काय निर्णय...
जून 14, 2019
पुणे : वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी काही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चक्क एक लाख रुपयांमध्ये इलेक्‍ट्रिकल कारची निर्मिती केली आहे. शेतकरी शिक्षण मंडळाच्या नऱ्हे येथील भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...