एकूण 3873 परिणाम
जून 16, 2019
बाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो, सांगताहेत काही अनुभवसंपन्न व्यक्ती... आकर्षक साहित्याने सजवा तुमची बाग ! नवीन घर घेतलं की,...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
जून 15, 2019
पुणे : पौड रस्त्यावर जनता सहकारी बँकेजवळी मेट्रोचे खांब अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. यावरून मेट्रोच्या कामाची पात्रता अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसते.  तरी संबंधीतांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्...
जून 12, 2019
पुणे : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या रांची येथील घरावर पुणे पोलिसांचा छापा टाकला. दरम्यान, शहरी माओवादप्रकरणी त्यांच्या घरातून डिजीटल स्वरूपातील माहिती जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.  एल्गार परिषद प्रकरणी...
जून 12, 2019
पुणे - सिमेंटचे रस्ते आणि सिमेंटच्या पदपथांनी घेरल्याने शहरातील सव्वालाख झाडांच्या मुळावर घाव घातला जात आहे. ही झाडे कशी-बशी तग धरून आहेत. पण, कोणत्याही क्षणी ही उन्मळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच असल्याची जाणीव करून देणाऱ्या पुणे...
जून 12, 2019
हेल्थ वर्क स्वास्थ्यनियोजनात आहार आणि विश्रांती फारच महत्त्वाची आहे. आहारात काय खातो हे महत्त्वाचे आहेच, पण कसे खातो हे अधिक महत्त्वाचे आहे. आपण खातो त्याचे शरीरात रूपांतर होते. त्यामुळे समोर असलेला पदार्थाचे आपले शरीर होऊ द्यायचे की नाही, हे आपले आपण ठरवावे. मात्र, कोणत्याही कारणाने खाण्यातील आनंद...
जून 11, 2019
पुणे : सकाळी पावणे नऊ वाजताची वेळ. येरवड्यातील न्यु एमएस कॉलनीजवळील 10 ते पंधार फुट खोल गटारामध्ये एक गाय पडली. तेथून बाहेर पडण्यासाठी तिने बराचवेळ धडपड केली. मात्र सुटकेचा मार्ग दिसेना. त्यामुळे गायीने मोठमोठ्याने ओरडण्यास सुरूवात केली. स्थानिक नागरिकांनी गायीचा आवाज ऐकून अग्निशामक दल...
जून 11, 2019
पुणे (प्रतिनिधी) : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ...
जून 10, 2019
पुणे - अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "सकाळ विद्या'ने आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी आणली आहे. प्रा. मंगेशकर बुधवारी (ता. 11) सायंकाळी 5 वाजता "सकाळ विद्या'च्या...
जून 10, 2019
पुणे - उसळती तरुणाई आणि त्यांना आवडणारे संगीत यांना एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ हा संगीत कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे. वेगवेगळ्या संगीताचा आस्वाद घेण्याची पुणेकरांची खासियत आहे. त्यात तरुण आणि त्यांना आवडणारे संगीत म्हणजे धमाल मस्ती. मनोरंजनाच्या या कार्यक्रमाचे आयोजन २८ व २९...
जून 10, 2019
पुणे  - गटारांवरील झाकणातूनही (चेंबर) पैसे कमविले जाऊ शकतात? कधी ऐकिवात नसावे; पण तेही घडते आहे. ही झाकणे रस्त्यापासून खाली-वर झाल्याने त्यांची समपातळी करण्यासाठी महापालिकेने तब्बल ४० लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. त्यात, एका झाकणाचा खर्च एक लाखाच्या घरात दाखविला आहे. हा खर्च...
जून 10, 2019
पुणे - गेले तीन दिवस उच्च शिक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चा रविवारी समारोप झाला. यात शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन झाले. एकाच छताखाली शिक्षणाच्या सर्व वाटांची माहिती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. युनिक ॲकॅडमी या...
जून 09, 2019
चिखली(पुणे): तीर्थक्षेत्र देहू येथे इंद्रायणी नदीपात्रातील पाणी दूषित झाल्याने रविवारी (ता. 9) हजारो माशांचा मृत्यू झाला. इंद्रायणी नदीत हजारोंच्या संख्येत मासे मृत होण्याची ही पहिलीच घटना आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे काही दिवसांवर येऊन...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जून 09, 2019
पुणे - दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे ‘सकाळ’ने पुढाकार घेत अभ्यासमाला सुरू केली. ठिकठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना झाला आणि चांगले गुण मिळाले, असे सांगत आमच्या यशात ‘सकाळ’चाही वाटा आहे, अशा भावना दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या....
जून 09, 2019
पुणे - उच्चशिक्षणाची पुढील दिशा आणि करिअरची चिंता करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळ एज्युकेशन एक्‍स्पोमुळे वेगळ्या वाटा समजल्या. कोणत्या क्षेत्रात संधी आहे, याची परिपूर्ण माहिती मिळाल्याची भावना विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाचा आज (ता. ९) समारोप आहे. गणेश कला क्रीडा मंच...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण...
जून 09, 2019
पुणे - तळजाई टेकडीवर वाहनांसाठी पार्किंग व त्यावरील सोलर पॅनेल प्रकल्पासाठी अडथळा ठरणाऱ्या झाडांची पाहणी करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचे कारण पुढे करीत महापालिकेने जगताप...
जून 08, 2019
पुणे - दहावी, बारावी झाली. आता शिक्षणाची पुढची दिशा कोणती?... असा प्रश्‍न पडला असेल, तर त्याचं उत्तर ‘सकाळ’ने दिलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी म्हणून ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ आजपासून सुरू झाला आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे पुढील दोन दिवस (ता. ८ व ९)...