एकूण 2448 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असणारे पायाभूत प्रकल्प अलिबाग मतदारसंघात पुढील पाच वर्षांत येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा निधी वापरला जाणार आहे. या निधीवर डोळा असणाऱ्या राजकीय नेत्यांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे अलिबागची आमदारकी आपल्याकडे रहावी, यासाठी सर्वच उमेदवारांनी...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : इंधन बचत आणि प्रदुषणाला टाळण्यासाठी म्हणून पुण्यात इलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्यात आली. मात्र, या ई-बसचा एक व्हिडिओ सोशल मिडायावर व्हायरल झाल्याने पुणेकरांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. या व्हिडिओत पीएमपीएलच्या ई-बसची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरचा...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : स्वारगेट : महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्यावतीने मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले, ''युती धर्म पाळणे हे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे ...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन अनुदान देण्यास राज्य शासनाने अचानक नकार दिल्याने डेअरी उद्योग संतप्त झाला आहे. दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, “सरकारच्या पाच रुपये अनुदान योजनेचा लाभ दिला गेलेला आहे....
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या...
ऑक्टोबर 13, 2019
पुणेपुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत नवजात बालकांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात येणार आहे. या आर्थिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील ८ हजार ११९ नवजात बालकांना या...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत साहित्य संस्कृतीच्या नावाने केवळ घोषणा आणि सोहळे केले; परंतु, ना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ना मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी झाली. या विषयांमुळे काही मते मिळायची नाहीत, असे सरकारला वाटत असावे म्हणूनच त्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले...
ऑक्टोबर 13, 2019
रेल्वेची काही स्थानके व गाड्या खासगी तत्त्वावर चालविण्याची प्रायोगिक योजना नुकतीच आली आणि तिच्या बाजूने व विरोधातील प्रतिक्रियांचा रतीब सुरू झाला. आपल्याकडे सध्या सरकारचे (म्हणजे मोदींचे) भक्तगण आणि तेवढेच कडवे विरोधक हे दोनच गट अस्तित्वात असल्याने या निर्णयावरही टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी "सुपारी किलर' इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता.11) पुणे येथील येरवडा तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी (ता.12) न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस...
ऑक्टोबर 11, 2019
बॉलिवूडमधील लिजेंड्री अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस! महानायक, बीग बी, शहेनशाह, अँग्री यंग मॅन अशा अनेक उपाध्या त्यांना देशभरातील जनतेने बहाल केल्या आहेत. 'सात हिंदुस्तानी'पासून सुरू झालेला हा प्रवास आजही तेवढ्याच उत्साहाने त्यांनी सुरू ठेवला आहे.  70 च्या दशकापासून ते आजपर्यंतच्या...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून,...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : नोबेल पारितोषिकाच्या स्थापनेपासून गेल्या शंभर वर्षात फक्त एकाच भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल देण्यात आले. ते म्हणजे 'चंद्रशेखर व्यंकट रामन'! त्यांच्या व्यतिरिक्त देशात अजून चार असे शास्त्रज्ञ होऊन गेले, की ज्यांचे नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले, पण त्यांना ते नाकारण्यात आले....
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : कलम ३७० रद्द केले याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्यांना हा प्रश्न पडत आहे, त्यांनी ज्या मातांची मुले जम्मू कश्मीरमध्ये शहीद झाली त्यांना जाऊन काय संबंध आहे? हे विचारा  तुम्हाला उत्तर मिळेल अशा शब्दात लडाखचे भाजपचे खासदार जमयांग नामग्याल...
ऑक्टोबर 09, 2019
विधानसभा 2019 :  पारनेर -  ‘‘युती सरकारने अवघ्या ३१ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले; मात्र शे-पाचशे उद्योजकांचे ७८ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने भरले आहेत. तरीसुद्धा अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. हजारो कामगार बेरोजगार होत आहेत. दुसरीकडे, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या....
ऑक्टोबर 07, 2019
पुणे : सध्याचं राजकारण म्हणजे अळवावरचं पाणी झालंय. कारण इथं कोण, कधी, कुणाला पाठिंबा देईल किंवा पाठिंबा काढून घेईल, हे सांगता येत नाही. राज्यभरात दोन पार्ट्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, असे चित्र असताना एका पार्टीच्या नेत्याने आपल्या प्रतिस्पर्धी पार्टीच्या नेत्याला पाठिंबा...
ऑक्टोबर 06, 2019
सातारा : जनतेला तुम्ही म्हणाला होता, की हा मोदी कोण? कोण लागून गेला, त्याला घाबरायचे काय काम? आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे; पण आता पेढेवाला नाही का? 15 लाख दिले नाहीत, नोटाबंदीने उद्योग बंद पडले. हे सगळे तुम्ही विसरून गेला का? दिलेली वचने तुम्ही न पाळून लाखो जनतेला फसविले आहे. ही शोभणारी गोष्ट नाही...
ऑक्टोबर 03, 2019
पुणेपुणे-मुंबई मार्गावर वाकडेवाडी येथे कमलनयन बजाज उद्यान ते पाटील इस्टेट येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेसचा गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित बसथांबाच तयार झाला आहे. हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला आहे. याकडे खडकी बोपोडी वाहतूक पोलिस विभागाचे...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे - बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील संशयित नऊ जणांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायालयानेही फेटाळला. यापूर्वी सत्र न्यायालयानेही त्यांना जामीन नाकारला होता.  ॲड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, शोमा सेन, सुधीर ढवळे, वरवरा राव, अरुण फरेरा, व्हर्नन...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांच्यापुढे ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवावा? ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करून बंगला तसेच सहकारी गृह निर्माण सोसायटींच्या टेरेसवर बाग तयार करून वापरणे सहज शक्य आहे. यामुळे ओला कचरा जिरेल, त्याचबरोबरीने विविध हंगामी...