एकूण 1497 परिणाम
जून 27, 2019
सोलापूर - राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी ‘शालार्थ’ ही संगणकीय प्रणाली सुरू केली होती. मात्र, जानेवारी २०१८ पासून ती बंद आहे. पण, आता पुढील महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन ‘शालार्थ’ प्रणालीमधूनच करण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.  त्यामुळे त्या प्रणालीत नावनोंदणीसाठी पुण्यातील...
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 26, 2019
पुणे - पालखी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतची माहिती वाहनचालकांना देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने वेबपेज तयार केले आहे. त्यावर पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील कोणते रस्ते वाहतुकीस खुले किंवा बंद राहतील, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर...
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 24, 2019
पुणे - बारावीच्या परीक्षेत तुलनेने कमी मिळालेले गुण पडताळणीत वाढतील, या अपेक्षेने तब्बल साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी विभागीय मंडळाकडे अर्ज केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुण पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली...
जून 23, 2019
पुणे - यंदा मॉन्सून लांबणीवर पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. ३० धरणांमध्ये दहा टक्‍क्‍यांहून कमी, तर १६ धरणांत शून्य टक्‍के पाणीसाठा आहे. त्यामुळे जून संपत आला तरी नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या...
जून 23, 2019
औरंगाबाद/नागपूर - राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला काल दिलासा मिळाला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. आज (ता.२३) राज्यात...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली....
जून 20, 2019
लोणी काळभोर (पुणे) : वऱ्हाडी मंडळीच्या वेशात मंगल कार्यालयातील थेट नववधुच्या खोलीत प्रवेश मिळवून, नववधु मेकअप करण्यात गुंतल्यांची संधी साधत नववधुसाठी केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या दाम्पत्यांला जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी (ता. 19) यवत...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 19, 2019
पुणे : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला मिळावा, या मागणीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या काही दिवसांत राज्यभर आंदोलन उभा करण्यात येईल, असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात...
जून 19, 2019
सोलापूर - माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या परीक्षा शुल्कात १० टक्‍क्‍यांची वाढ करावी, असा प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा पुणे विभाग आणि विद्यापीठांकडून तयार करण्यात आला आहे. आता तो सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे पुणे विभागातील सूत्रांनी...
जून 18, 2019
सातारा - जिल्ह्यात असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांतून १५१.९० टीएमसी पाणीसाठा होतो. यापैकी २२.२० टीएमसी पाणी सांगलीला, तर ५.७५ टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याला असे फक्त २७.९५ टीएमसी पाणी जिल्ह्याबाहेर जाते. उर्वरित पाणी त्या-त्या प्रकल्पांतर्गत असलेले कालवे व नदीपात्रात सोडले जाते. बाहेर जाणारे पाणी...
जून 18, 2019
सातारा - थेट गावात जाऊन वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसूत्री मोहिमेतील ‘एक गाव-एक दिवस’ या ‘महावितरण’च्या उपक्रमातून जिल्ह्यात ६० गावांमध्ये नऊ हजार ३३ विविध कामे करण्यात आली आहेत.  ‘एक गाव- एक दिवस’ या उपक्रमातून बारामती परिमंडल...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 16, 2019
मी मूळची पुण्याची. 2001ला पुणे शहर पोलिस दलात भरती झाले. नातेवाइकांनी माझ्यासाठी सोलापूरचं स्थळ आणलं. मुलगाही पोलिस असल्याने कुटुंबीयांनी लग्न ठरवलं. 2003ला लग्नानंतर मी सोलापुरात आले. 2004 ला सोलापूर शहर पोलिस दलात दाखल झाले. माझे वडील सदाशिव केसरे हेही पोलिस दलात होते. आई शकुंतला ही...
जून 16, 2019
फलटण : सातारा येथे काल दुपारी राजे प्रतिष्ठान व खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी विधान परिषद सभापती व फलटण तालुक्याचे सर्वेसर्वा रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे केलेल्या दहनाच्या निषेधार्थ तालुक्यातील गावोगावी सदर घटनेचा निषेध रामराजे यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. आज...
जून 15, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांना दिलासा म्हणून परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला. ऑक्‍टोबर 2018 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील 22 हजार 246 शाळांपैकी नगर जिल्ह्यातील 147 शाळांचा 24 हजार 282 विद्यार्थ्यांचाच प्रस्ताव प्राप्त झाला आहे. अद्याप दहा...
जून 14, 2019
करमाळा - विहिरीत काम करताना एक पाय पूर्णपणे गमावलेले वडगाव (उ) येथील पोपट भानुदास शिंदे हे परिस्थितीशी दोन हात करत एका पायावर उभे राहत २२ वर्षे संसाराचा गाडा नेटाने हाकत आहेत. कृत्रिम पायाचा आधार घेत खडी फोडणे, पाइपलाइन खोदणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे सुरू आहे. गावात, शेतात इतर कामे करून यातून...