एकूण 1772 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असणारे पायाभूत प्रकल्प अलिबाग मतदारसंघात पुढील पाच वर्षांत येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा निधी वापरला जाणार आहे. या निधीवर डोळा असणाऱ्या राजकीय नेत्यांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे अलिबागची आमदारकी आपल्याकडे रहावी, यासाठी सर्वच उमेदवारांनी...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे - सरकारी कर्मचारी असाल आणि निवृत्तिवेतनासाठी अर्ज करणार असाल, तर त्यासाठी विमाछत्र अर्थात मेडिक्‍लेम घेणे आवश्‍यक आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पती वा पत्नीने आधीच मेडिक्‍लेम घेतला असेल, तर पुन्हा हे विमाकवच घेण्याची गरज नाही. राज्य सरकारी सेवेत अंतिम वर्षात पदार्पण करणारे...
ऑक्टोबर 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक महाराष्ट्र सरकारनं ‘ओपन एसएससी’ बोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण प्रवाहातून दूर, शारीरिक अक्षम, विविध कौशल्यात करिअर करणारे विद्यार्थी थेट दहावीची परीक्षा देऊ शकतील. शाळेत दाखल झालंच पाहिजे अशी आता सक्ती नसेल.  जे पालक आपल्या...
ऑक्टोबर 17, 2019
सरकारी धोरणनिर्मिती, योजनांची आखणी आणि धोरणांचे मूल्यमापन या सगळ्यांसाठी ‘डेटा’ कसा वापरायचा, याची दृष्टी अभिजित बॅनर्जी यांनी दिली आहे. शास्त्रशुद्ध प्रयोगांच्या मांडणीद्वारे  माहिती संकलित करून दारिद्य्रनिर्मूलनाच्या प्रभावी उपाययोजना राबविता येतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतासाठी त्यांची...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘राज्यातील धरणांमधील पाणी नद्यांमध्ये सोडून ते दुष्काळी भागांकडे वळविता येईल, अशी भूमिका मी महिनाभरापूर्वी मांडली होती. भाजपने आमचाच कार्यक्रम कॉपी करून नदीजोड प्रकल्प जाहीरनाम्यातून समोर आणला आहे,’’ असा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - बंदोबस्तामुळे पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन पुणे पोलिस आयुक्तालयाने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शत-प्रतिशत मतदान करून घेण्यासाठी तीन महिन्यांपासून खटाटोप सुरू केला आहे. यामुळे या निवडणुकीत तब्बल साडेआठ हजार पोलिस टपाली...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : इंधन बचत आणि प्रदुषणाला टाळण्यासाठी म्हणून पुण्यात इलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्यात आली. मात्र, या ई-बसचा एक व्हिडिओ सोशल मिडायावर व्हायरल झाल्याने पुणेकरांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. या व्हिडिओत पीएमपीएलच्या ई-बसची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरचा...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : स्वारगेट : महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्यावतीने मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले, ''युती धर्म पाळणे हे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे ...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन अनुदान देण्यास राज्य शासनाने अचानक नकार दिल्याने डेअरी उद्योग संतप्त झाला आहे. दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, “सरकारच्या पाच रुपये अनुदान योजनेचा लाभ दिला गेलेला आहे....
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील...
ऑक्टोबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘ओझ्याविना शिक्षण’ या गाजलेल्या अहवालात प्रा. यशपाल म्हणतात, ‘शाळेतून मुलांच्या गळतीचं मुख्य कारण म्हणजे शालेय अभ्यासाचा निरर्थकपणा. कुतूहल, चौकस वृत्ती हा जसा जगातल्या सगळ्या मुलांचा नैसर्गिक गुण असतो, तसा शाळेत जाणं हा नसतो! किंबहुना शाळांच्या...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणत्या सवलती सरकारने देणे अपेक्षित आहे, याबाबतच्या शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या कृती समितीची गेल्या दीड वर्षामध्ये एकदाही बैठक झाली नाही. यावरून सरकारची ज्येष्ठ नागरिकांबाबतची अनास्था दिसून येते, असा आरोप ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी केला. जागतिक ज्येष्ठ...
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावर कायमच कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विमानतळ प्रशासनाने वाहनांसाठी ‘टू लेन सिस्टिम’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘ड्रॉप’ आणि ‘पिकअप’ करणे सुलभ झाले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही (एआयआय) त्याचे स्वागत केले आहे...
ऑक्टोबर 13, 2019
पुणेपुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत नवजात बालकांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात येणार आहे. या आर्थिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील ८ हजार ११९ नवजात बालकांना या...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत साहित्य संस्कृतीच्या नावाने केवळ घोषणा आणि सोहळे केले; परंतु, ना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ना मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी झाली. या विषयांमुळे काही मते मिळायची नाहीत, असे सरकारला वाटत असावे म्हणूनच त्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले...
ऑक्टोबर 13, 2019
रेल्वेची काही स्थानके व गाड्या खासगी तत्त्वावर चालविण्याची प्रायोगिक योजना नुकतीच आली आणि तिच्या बाजूने व विरोधातील प्रतिक्रियांचा रतीब सुरू झाला. आपल्याकडे सध्या सरकारचे (म्हणजे मोदींचे) भक्तगण आणि तेवढेच कडवे विरोधक हे दोनच गट अस्तित्वात असल्याने या निर्णयावरही टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी "सुपारी किलर' इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता.11) पुणे येथील येरवडा तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी (ता.12) न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस...