एकूण 2041 परिणाम
जून 20, 2019
रत्नागिरी - एसटीच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये अनेकविध प्रकारचे बदल होत गेले. हे बदल उलगडणारे प्रदर्शन पाहून विद्यार्थी, प्रवासी हरखून गेले. बेडफोर्डपासून मॉरिस कर्मेशियल, अलबियन, टाटा मर्सिडीज, बेन्ज, ले लॅण्ड टायगर, एसी कोच, लक्‍झरी कोच, स्लिपर कोच, एशियाड, सुपर डिलक्‍स, शिवनेरी, परिवर्तन बस,...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण...
जून 20, 2019
पुणे - संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता श्रीक्षेत्र देहू-आळंदी येथे भक्तिभावाने दाखल होत असलेल्या वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.  लोकलेखा समितीने २०१० ते...
जून 20, 2019
पुणे - तुम्हाला नगर रस्ता, हडपसर, बाणेर, तसेच कात्रज या भागांतून येता-जाताना हवेतील प्रदूषणाची नेमकी पातळी कळणार आहे, त्यासाठी या भागातील ‘रिअल टाइम’ हवा प्रदूषणाची माहिती मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) ‘डिस्प्ले बोर्ड’ बसविण्यात येणार आहेत. पुण्यात सध्या...
जून 20, 2019
पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी पुणेकरांची लूट...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या (४७ टक्के) तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर (३३ टक्के) आहे. ...
जून 19, 2019
पुणे - नदीपात्रातील अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसुली विभागातील जागेवर होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी नाही. नदीपात्र अथवा सरकारी जागेवर लावलेले फलक तत्काळ काढून टाकावेत, असा आदेश विभागीय आयुक्तांनी पुणे महापालिकेला २०११ मध्ये दिला. मात्र, महापालिकेच्या आकाशचिन्ह...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
मुंबई - अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरमधील ऑनलाइन प्रवेशाकरिता निश्‍चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत...
जून 19, 2019
सोलापूर - माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या परीक्षा शुल्कात १० टक्‍क्‍यांची वाढ करावी, असा प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा पुणे विभाग आणि विद्यापीठांकडून तयार करण्यात आला आहे. आता तो सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे पुणे विभागातील सूत्रांनी...
जून 19, 2019
पुणे - गल्लीबोळातील दुकानांमध्ये भाजी विक्री होत असल्याने शहरातील अनेक मंडया ओस पडत आहेत. त्यामुळे आता या विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी महापालिका परवान्याची सक्ती करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंडई विभागाने तयार केला असून, महापालिकेच्या उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे.  शहरात...
जून 19, 2019
नागपूर : बीएसस्सी नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकाच्या पदभरतीची मार्च 2019 मध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली. परंतु, ही जाहिरात रद्द करण्यासंदर्भातील आदेश नुकतेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने काढले. यामुळे 13 वर्षांपासून राज्यातील चार बीएसस्सी...
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र...
जून 18, 2019
पुणे - अकरावीच्या प्रवेशाबाबत राज्य शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांवरून निर्माण झालेला वाद आता शमण्याची चिन्हे आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशक्षमता वाढवून या वादावर तोडगा काढला जाणार असल्याचे शालेय शिक्षण...
जून 18, 2019
पुणे - यूआयडी सर्व्हर बंद पडल्यामुळे ऑनलाइन भाडेकरार दस्तनोंदणी दुसऱ्या दिवशी सोमवारीही ठप्प होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक कार्यालयात भाडेकरार नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात दररोज सुमारे एक हजाराच्या जवळपास ऑनलाइन भाडेकराराची दस्तनोंदणी होते....
जून 18, 2019
सातारा - थेट गावात जाऊन वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसूत्री मोहिमेतील ‘एक गाव-एक दिवस’ या ‘महावितरण’च्या उपक्रमातून जिल्ह्यात ६० गावांमध्ये नऊ हजार ३३ विविध कामे करण्यात आली आहेत.  ‘एक गाव- एक दिवस’ या उपक्रमातून बारामती परिमंडल...
जून 18, 2019
पुणे - सोन्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने दुबईहून विमानातून आणलेली ५३ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे साडेचार वाजता जप्त करण्यात आली. विमानाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना स्वच्छतागृहात एक हजार ६६३ ग्रॅम वजनाची १४ बिस्किटे आढळली. आखाती...
जून 17, 2019
कागल - राजकारण आणि समाजकारणात सतत व्यस्त असलेल्या राजकीय व्यक्तींच्या जीवनात कुटुंबासमवेत आनंद घेण्याचे निवांत क्षण तसे दुर्मिळच असतात. शाहू ग्रुपचे सर्वेसर्वा, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष असलेले राजे समरजितसिंह घाटगे यांनी काल (शनिवार) पुण्यात...
जून 17, 2019
उपनगरांमध्ये स्पा, मसाज पार्लरच्या नावाखाली प्रकार सुरू पुणे - वारजे येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन मसाज पार्लर, स्पा अशा गोंडस नावाखाली सध्या राजरोसपणे वेश्‍याव्यवसाय सुरू आहे. रहिवाशांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींकडे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष...