एकूण 973 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - पैसे घेऊन प्रचारात सहभागी होणाऱ्यांची शहरातील एका मतदारसंघात चांदी होत आहे. इतर मतदारसंघांत तीनशे ते पाचशे रुपये रोज मिळत असताना या मतदारसंघात मात्र दीड हजारापर्यंत रोकडा मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराचा हा ‘दिलदारपणा’ शहरात चर्चेचा विषय ठरला आहे....
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, सार्वजनिक वाहतुकीसाठी बसची खरेदी, पर्यावरणाच्या संतुलनासाठी उपाययोजना, झोपडपट्टीधारकांना पक्की घरे, नेटके नगर नियोजन आदी मुद्द्यांना प्राधान्यक्रम भाजप आणि शिवसेना महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी निश्‍...
ऑक्टोबर 18, 2019
जांभूळवाडी - यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पुण्यातील धरणे भरून शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र दुसरीकडे पुणे महानगरपालिकेत नवीन समाविष्ट गावात नागरिकांचे पुरेशा पाण्याअभावी होणारे हाल अद्याप थांबले नसून, दोन वर्षांपूर्वी पालिकेत येऊनही आंबेगाव परिसरातील बहुसंख्य...
ऑक्टोबर 17, 2019
 स्लिम फिट - वाणी कपूर, अभिनेत्री `बेफिक्रे’ या चित्रपटामुळे मला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली, मात्र त्या आधीपासून मी मॉडेलिंग करीत होते. या क्षेत्रात येण्यापूर्वी माझे वजन ७५ किलो होते. वजन कमी करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. पंजाबी असल्याने मी खूप फुडी आहे. माझा डाएटवर विश्‍वास नाही. मला जे...
ऑक्टोबर 17, 2019
माझे मत - निर्मला महाजन, पुणे  आपण लहान मुलांच्या आहाराकडे पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येते की, आया या बाबतीत खूपच जागरूक झाल्या आहेत. मात्र, जेवणाच्या बाबतीत कधीकधी कच खातात. मुलांच्या हट्टापुढे नमतात. मुले जेव्हा पोळी, भाकरी खाऊ लागतात तेव्हाच त्यांना आपण सर्व प्रकारच्या भाज्या, ऊसळी...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमदार महेश लांडगे यांचा ‘भोसरी व्हिजन २०२०’ हा संकल्प शहराला आणखी वेगाने विकसित करणारा ठरेल,’’ असा विश्‍वास शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी व्यक्त केला.   भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून महिला मतदारांसाठी प्रत्येक मतदारसंघात सखी मतदान केंद्र राहणार आहे. २१ मतदारसंघांत २३ सखी मतदान केंद्रे असतील. सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार...
ऑक्टोबर 16, 2019
माझे मत - मेघना कुलकर्णी-रानडे पूर्वीच्या मानानं आजकालच्या गोष्टी, नाती सगळं कसं अवघड होऊन बसलंय. कोण, कधी, काय, विचार करेल आणि काय निर्णय घेऊन मोकळं होईल, याचा काही नेमच राहिला नाही. आपल्या आईवडिलांच्या वेळी सगळे कसं चौकटीबद्ध आयुष्य जगत होते. योग्य ते शिक्षण घेतलं की, त्याच क्षेत्रात नोकरी करायची...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक पाच लाखांहून जास्त मतदार चिंचवड आणि हडपसर या दोन मतदारसंघांमध्ये आहेत; तर कसबा पेठ मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण अधिक असून, हे प्रमाण एक हजार पुरुषांमागे एक हजार १७ इतके आहे. निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019  पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडून महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि...
ऑक्टोबर 15, 2019
कोथरूड : पुणे अंध शाळेच्यावतीने 'दिवाळी उत्सव २०१९' या दृष्टीहिन विद्यार्थ्यांनींनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आले आहे. या प्रदर्शनातील विविध वस्तू बनविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार...
ऑक्टोबर 15, 2019
जोडी पडद्यावरची - अदिती शर्मा आणि विक्रमसिंह चौहान अभिनेता विक्रमसिंह चौहान ‘एक दिवाना था’, ‘जाना ना दूर दिलसे’, ‘कूबूल है’सारख्या हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसला, तर अभिनेत्री अदिती शर्माने ‘कलिरें’ मालिकेत साकारलेली भूमिका खूपच गाजली. आता हे दोघेही स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये जादू जिन्न का’...
ऑक्टोबर 15, 2019
सेलिब्रिटी टॉक - ऐंद्रिता राय, अभिनेत्री मी मूळची राजस्थानची आहे; परंतु माझे बाबा भारतीय हवाई दलात असल्याने आमचे राहण्याचे ठिकाण निश्‍चित नसायचे. आता सध्या मी बंगळूरमध्ये स्थायिक आहे. मला अभिनयाची लहानपणापासूनच आवड आहे. त्यामुळे करिअरही अभिनय क्षेत्रातच करायचे, असे मी ठरवले होते. अभिनयाला सुरवात...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडूनच महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप...
ऑक्टोबर 15, 2019
सातारा ः सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थान, पुणे येथील केशवसीता फाउंडेशन ट्रस्ट आणि साताऱ्यातील सागर मित्र मंडळाच्या वतीने सज्जनगडावर राबविलेल्या "सज्जनगड - सुंदरगड' अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या स्वच्छता अभियानात सज्जनगडावर कार्यकर्त्यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
चौकटीतली ‘ती’  - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक  घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे... सूने मंदिर दीया जला के आसन से मत डोल रे, तोहे पिया मिलेंगे...  छोट्याशा गावातल्या त्या मंदिरात कुणी एक योगिनी एकतारी हाती धरून तन्मयतेनं गाते आहे. तिचं नाव कुणाला ठाऊक नाही, पण अंगावरली योगिनीची वस्त्रं आणि...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - काही नागरिकांना लकी ड्रॉ लागल्याचे सांगत, तर काहींना ई-वॉलेटद्वारे पैसे परत करण्याच्या बहाण्याने, तर एका व्यक्तीस साडीखरेदीचा बहाणा करून नागरिकांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांसह तिघांचे तब्बल अडीच लाख रुपये सायबर...
ऑक्टोबर 14, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुरा वेलणकर, अभिनेत्री खूप धावपळीत लेख लिहितीयं, काय लिहावं, असा विचार करायलाही वेळ नाही. तेवढ्यात एक फोन आला, ‘राजकारणावरील काही प्रश्‍नांवर तुमच्याशी बोलायचं आहे, वेळ आहे का?’ मी म्हणाले, ‘दोन तासांनी बोलूयात.’ मी घाबरले की, ज्याविषयाची माहिती नाही त्यावर कसं बोलायचं? पण...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - पानशेत पूरग्रस्तांच्या सर्व मागण्या सोडविण्यात भाजप-शिवसेना महायुतीच्या सरकारला गेल्या पाच वर्षांमध्ये यश आले आहे. मुख्य म्हणजे पानशेत पूरग्रस्तांची घरे मालकी हक्काने करून देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरतो आहे, असे मत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप- शिवसेना-...