एकूण 89 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
पुणे - भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी अँड सिनेमॅटोग्राफीच्या वतीने आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत पुणे येथील मुकुंद पारखे यांनी पाठविलेल्या छायाचित्राने प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक...
ऑगस्ट 08, 2018
पिंपरी - ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखीचे आगमन झाले....
जुलै 23, 2018
पुणे : आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री संत दर्शन मंडळ आणि सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘भजनरंग’ या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रिडामंच स्वारगेट येथे नुकतेच करण्यात आले होते. या वेळी प्रसिद्ध गायक पंडित सुरेश वाडकर, कार्तिकी गायकवाड, योगिता गोडबोले, आणि...
जुलै 19, 2018
नीरा नरसिंहपूर - जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम संपल्यानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजला लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी...
जुलै 19, 2018
इंदापूर - संत चांगावटेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने बुधवारी (ता. १८) इंदापूरहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. महंत सेवादास बाबाजी, अध्यक्ष जनार्दन वाबळे महाराज, चोपदार शशिकांत जगताप यांच्या नेतृत्वाखालील या सोहळ्यात अडीच हजार वारकरी सहभागी झाले. तालुक्‍यात ठिकठिकाणी सोहळ्याचे स्वागत करण्यात...
जुलै 19, 2018
गोंदवले - डोईवर बरसत्या रिमझिम धारा... मुखी विठुमाउलीचा नारा... अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो वारकऱ्यांसह श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीने आज सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. गोंदवलेकरांनीही वेशीवर गळाभेट घेत मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांना निरोप दिला....
जुलै 17, 2018
इंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी...
जुलै 14, 2018
बारामती शहर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामतीनगरीत भक्तिमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती.  बारामती शहराच्या वेशीवर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हायटेक टेक्‍स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार,...
जुलै 14, 2018
पुणे - आषाढीसाठी हजारो दिंड्या, पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. परभणीचे डॉ. पवन चांडक सायकलवरून वारी करून एचआयव्ही, एड्‌सबद्दल जनजागृती करत आहेत.  पुण्यातून त्यांनी आज (शुक्रवार) सायकल वारीला सुरवात केली असून, पुणे-आळंदी ते पंढरपूर या मार्गावर ते जनजागृती करणार...
जुलै 14, 2018
गुळुंचे - माउलीऽ माउलीऽऽ नामाच्या जयघोषात आज संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले. त्यानंतर माउलींच्या पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचा आज लोणंद येथे मुक्काम असणार आहे.  वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटोपून सकाळी पालखी...
जुलै 13, 2018
उंडवडी (जि. पुणे) ः  गाव तस बागायत... पाण्याची कमतरता नाही. मात्र, तरिही भविष्यातील तरतूद म्हणून सगळ्या गावान श्रमदान करून बारा एकरात मोठ तळ खोदल आहे. त्या तळ्यात दहा फुट पाणी साचल्यास सुमारे 235 कोटी 50 लाख लिटर पाणी दरवर्षी साठणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वाटेवरील...
जुलै 13, 2018
गराडे - ‘प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर ‘तनिष्का व्यासपीठा’च्या माध्यमातून कापडी पिशव्यांचे केले जाणारे वाटप हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या माध्यमातून प्लॅस्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृती केली जात आहे, त्याला सर्व स्तरांतून साथ द्यायला हवी. स्वतः प्लॅस्टिक वापरणार नाही आणि इतरांना वापरू देणार...
जुलै 13, 2018
वाल्हे - पुंडलिक वरदेऽ, हरी विठ्ठल ऽऽ  श्री ज्ञानदेव तुकारामऽऽऽ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज वाल्मीकीनगरीत दाखल झाला. त्याचवेळी वरुणराजाने तुरळक सरींचा वर्षाव करत, तर वाल्हे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान, या वर्षीही ग्रामप्रदक्षिणेला फाटा देत पालखी थेट तळावर...
जुलै 12, 2018
जेजुरी - ‘झाडे लावा झाडे जगवा’ संदेश देण्यासाठी व जागृती करण्यासाठी साम टीव्ही व सह्याद्री देवराई सामाजिक संस्था यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ‘ग्रीन वारी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जेजुरीत पुण्यश्‍लोक अहल्यादेवी विद्यालयात वृक्षारोपण करून व वारकऱ्यांना बीजगोळ्यांचे...
जुलै 12, 2018
सातारा - माउलींची पालखी शुक्रवारपासून (ता. १३) सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. हा पालखी सोहळा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्कामाला असणार आहे. वारीमार्गात संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालख्या नेमक्‍या कोठे आहेत हे भाविकांना समजावे, तसेच वारकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळण्याबरोबर विविध...
जुलै 12, 2018
पिंपरी - इंडो सायकलिस्ट क्‍लब (आयसीसी)तर्फे आयोजित यंदाच्या तिसऱ्या ‘पुणे-पंढरपूर-पुणे’ सायकलवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे सव्वादोनशे सायकलपटूंनी दोन दिवसांत ४७० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. तसेच, विठ्ठलाचे मनोभावे दर्शनही घेतले.   श्री क्षेत्र देहू येथून पहाटे...
जुलै 12, 2018
उरुळी कांचन - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान गावामध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छतादूतांनी संपूर्ण पालखीमार्गाची स्वच्छता केली. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. १०) दुपारी संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी थांबली होती. या वेळी परिसरातील...
जुलै 09, 2018
नाशिक : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार 781 बसगाड्या राज्यभरातून धावतील. 18 ते 30 जुलैला महामंडळाने त्यासाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी भाविकांना देहू-आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची...
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
जुलै 09, 2018
पुणे - ‘‘मी साठ वर्षांपासून ज्ञानेश्‍वर माउलींच्या वारीत येत आहे. मी पहिली वारी माझ्या मोठ्या मुलाला खांद्यावर घेऊन केली. आता माझे पणतू शाळेत जातात. दरम्यानच्या काळात कितीही अडचणी आल्या तरी वारीत कधी खंड पडला नाही,’’ असे सांगताना ८० वर्षांच्या राणूबाई आवसकर यांच्या चेहऱ्यावर वेगळाच...