एकूण 816 परिणाम
जून 25, 2019
शालेय शिक्षण विभागाने नुकताच अध्यादेश प्रसिद्ध करून 'विद्यार्थी विमा' करणे प्रत्येक शाळेला बंधनकारक केले आहे व हा अध्यादेश अनुदानित, विनाअनुदानित सर्व शाळांना त्वरित लागू केला आहे.  शालेय जीवन हे खट्याळ असते, खोडील असते. विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास व्हावा, ही प्रत्येक पालकाची शाळा व्यवस्थापनाची...
जून 24, 2019
पुणे : केळकर रस्ता येथील एलआयसी बिल्डिगसमोरील मुख्य चौकात  लावलेले अनधिकृत होर्डिंगमुळे वाहतूकीस अडथळा होत आहे. महापालिकेने त्याकडे लक्ष देण्याची  आवश्यकता आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला...
जून 24, 2019
पुणे : सनसिटी भाजी मंडईतून बाहेर पडताक्षणी एक मोठा खड्डा आहे. तो म्हणजे रखडलेल्या कामांचा एक भाग आहे. असे ओळींनी बरेच खड्डे केले असून ते खोल आहेत. लहान मुले त्यात डोकावतात त्यामुळे अपघात घडू शकतो. निदान तिथे काहीतरी खुण ठेवावी. पाऊस पडल्यास खड्डा पाण्याने भरल्यास कळणारही नाही.  काम...
जून 24, 2019
पुणे : सदाशिव पेठमध्ये नानासाहेब करपे चौकामध्ये गेली सहा महिने कचरा आणि बांधकामाचा राडारोडा, भंगार रस्त्यालगत पडून आहे. महानगरपालिकेला लेखी अर्ज देऊन सुद्धा आज चार महिने झाले. तरी सुद्धा त्यावर काही कारवाई झालेली नाही. रहिवाशांना या घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे.   #WeCareForPune...
जून 24, 2019
पुणे :  पुण्यात वाहतूक नियंत्रक दिव्यांची दुरवस्था झाली असून प्रादेशिक वाहतूक कार्यालय(आरटीओ)चे याकडे दुर्लक्ष्य होत आहे. वाहतूक नियमभंगासाठी दंड स्विकारण्यात ते व्यस्थ आहेत. मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक नियंत्रक दिव्या हिरव्यापासून लाल केव्हा होतो हे समजत नाही. याकडे कोण लक्ष देईल...
जून 22, 2019
पुणे : सहकारनगरमधील तुळशीबागवाले मैदानाच्या कोपऱ्यामध्ये नागरिक परत कचरा टाकू लागले आहेत. कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी कर्मचारी जाऊनसुद्धा सुशिक्षित लोक बिनदिक्कत कचरा मैदानात फेकत आहेत. पूर्वी येथे कचरा कुंडी होती. पुण्यात कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा नागरिकच उडवीत आहेत.  #WeCareForPune...
जून 22, 2019
पुणे : पुणे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक एकवरील एस्केलेटर बंद आहेत. तसेच प्लॅटफार्मवर आणखी फॅन बसविण्याची आवश्‍यकता आहे. दोन फॅनमध्ये 20-30 फूट अंतर असावे. नागरिकांची गैरसोय होत आहे, तरी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक...
जून 22, 2019
पुणे : तळजाई पठारावर कित्येक महिन्यांपासून पाण्याची गळती होत आहे. एका बाजूला पुणेकरांना पिण्यासाठी दिवसाआड पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दुसरीकडे प्रत्येक दिवशी हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित पाणी पुरवठा विभागाने त्वरित दखल घेत होणाऱ्या...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
जून 22, 2019
 पुणे : टिळक चौक येथील संभाजी पोलिस चौकीचे नुतनीकरण पूर्ण झाले असून ते काम सत्ताधारी पक्ष यांनी केले आहे. हे दर्शविण्यासाठी येथे फलक लावण्यात आला आहे. पण हा फलक तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. फलका मागे पाण्याच्या टाक्या आहेत व फलक पण कमी उंचीवर लावलेला आहे....
जून 15, 2019
पुणे : पौड रस्त्यावर जनता सहकारी बँकेजवळी मेट्रोचे खांब अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. यावरून मेट्रोच्या कामाची पात्रता अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसते.  तरी संबंधीतांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्...
जून 15, 2019
पुणे : वारजे येथील ईशान संकुल परीसरातील वारजे टेकडीवर मद्यपींनी उच्छाद मांडला आहे. सगळीकडे बाटल्यांचा खच आढळतो. एक बेवारस दुचाकीसुद्धा नाल्यात बऱ्याच दिवसांपासून पडून आहे. नजीकच्या काळात ईशान्य संकुल भागात तरुण युगलांचे असभ्य वर्तन वाढले आहे. पोलिस, प्रशास याकडे लक्ष देईल का? #...
जून 13, 2019
पुणे : नर्हे - नवले ब्रिज सातराकडे जिथे संपतो तिथे संपता संपताना डावीकडे रिकामी जमीन आहे. कात्रजकडुन येणारा बायपास आणि मेगा हायवे यांच्या मधला नवले ब्रिज येथील त्रिकोण असा भाग आहे. तिथे खूप जुनी मोठी झाड सुमारे 50 असावी. त्या सर्व झाडांच्या मुळाशी एक फुट उंचीची झाडाची साल काढून झाड...
जून 12, 2019
पुणे : पाषाण मधील पोलीस आयुक्त आणि इतर अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या निवास स्थानाबाहेरील झाडांची अवस्था बघून खरेच महानगर पालिका झाडे वाचवत आहे, का झाड पडण्यास मदत करीत आहे हा प्रश्नच आहे. येथील झाडे पाणी आणि मातीच्या अभावाने सर्व मूळे उघडी पडली आहेत.  त्यामुळे झाडे रस्त्यावर पडण्याचा धोका...
जून 12, 2019
पुणे : आंबेगांव खुर्द  या गावाचा पुणेमनपा मध्ये समावेश झाल्यानंतर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुणे मनपाचे कार्यालय सुरु झाले. याठिकाणी करसंकलन, नवीन करनोंदणी, फेरफार, दुरुस्ती, नांव हस्तांतर इत्यादी विविध गोष्टी नागरिकांसाठी केल्या जातात. त्यामुळे लोकांची तेथे सतत वर्दळ...
जून 12, 2019
पुणे : नाना पेठ येथील पंडिता रमाबाई रस्ता येथील पोलिस लाईन शेजारील मोकळ्या जागेवर २० ते२५ झाडांना या सिमेंटचा विळखा घातला असुन या झाडांची या सिमेंटच्या विळ्याख्यातुन सुटका करावी.  त्या जागेवर सिमेंटचे कॉक्रिट काढले तर येणाऱ्या पावसाचे पाणी भुर्गभात मुरुन पाण्याची पातळीवाढण्यात मोठी मदत...
जून 05, 2019
“आपल्या रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग असले तरी ते माहिती पुरविणारे एक साधन आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कुठे करायचा याची हुशारी आपल्याकडे असायला हवी. विचार करा, की मोबाइलमध्ये असणारे जीपीएस उपकरण तुम्हाला चुकीच्या दिशेला अथवा ठिकाणी घेऊन गेले तर किंवा त्या उपकरणाने तुम्हाला कोणतीच...
जून 05, 2019
पुणे : कोथरुड येथील गणंजय सोसायटी रस्त्याच्या विरुध्द बाजूस वुडलँड सोसायटी येथे जुना विद्युत खांब असताना नवीन खांब बसविला आहे. जुना खांब व्यवस्थित असताना नवीन खांब बसविण्याची काय आवश्यकता? कामाचा दर्जा अतिशय खालवलेला आहे. या खांबामुळे अरुंद पदपथावर अडथळा होत आहे. नागरिकांच्या पैशाचा...
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब...
जून 03, 2019
पुणे : शनिवार पेठ येथील वर्तक बागेत नागरिकांसाठी संगीत ऐकण्यासाठी बसवलेले स्पीकर बरेच दिवस बंद आहेत तरी ते लवकर चालू करावेत. बागेत फिरायला येणाऱ्या लोकांना चांगली करमणूक होते. महापालिकेने यावर खर्च करुन केलेली सुविधेचा लाभ नागरिकांना घेता यायला पाहिजे. #WeCareForPune आम्ही आहोत...