एकूण 68 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या 'मराठा संवाद यात्रा'च्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड येथून मोर्चाचे प्रमुख व समन्वयकांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली. याबरोबर पुण्याहुन मुंबई येथे जाणाऱ्या गाड्या अडवुन अनेकांना पोलिसांनी स्थानबद्ध...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : ''मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही. मात्र,  ओबीसी मध्ये समाविष्ट करुन मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी आमची ठाम भूमिका राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने पत्रकार परिषद दरम्यान मांडली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळू शकते, कायदेशीर प्रक्रिया करुन, वेगळी सूची...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये तुरुंगात टाकलेल्या तरुणांवरील गुन्हे राज्य सरकारने आठ दिवसांत मागे घ्यावेत, यांसह पाच ठराव मांडत आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आरक्षण हक्क परिषदेने केली. तसेच मराठा समाजाला 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास 26 नोव्हेंबरपासून...
सप्टेंबर 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र आला आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करण्याची घोषणा मराठा पक्षाचे संयोजक सुरेश पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच, विभागीय स्तरावरील मागण्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे सुरू असलेले बेमुदत चक्री उपोषण...
ऑगस्ट 11, 2018
पुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी यापुढे रस्त्यावर कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. रस्त्यावरच्या आंदोलनांमधून महाराष्ट्राचे होणारे अपरिमित नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोर्चाच्या...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त आंदोलनाने राज्यभरातले व्यवहार रोखल्यानंतर आता सरकारने कठोर कारवाईला सुरवात केल्याचे चित्र आहे. या आंदोलनात हिंसक घटना घडलेल्या भागात आंदोलकांच्या अटकेचे सत्र सुरू झाले असून, दहा हजारांहून अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाल्याची प्राथमिक माहिती...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - मराठा आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत पुणेकरांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. शहर व उपनगरांतील शाळा, महाविद्यालये बंद होती. सोन्या-चांदीच्या दुकानांसह कापड व्यावसायिक, तसेच घाऊक व किरकोळ दुकानदारांनीही उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे एरवी...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला....
ऑगस्ट 10, 2018
पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...
ऑगस्ट 10, 2018
पुणे, ता. ९ ः आरक्षणासाठी मराठा समाजाने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये तरुण आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. या तरुण-तरुणींनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद... मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले; पण सरकारने आमच्या...
ऑगस्ट 10, 2018
कडकडीत बंद, महामार्ग सुन्न, रास्ता रोको, मुंडण अन्‌ तळपता मराठा सातारा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांनी आज पुन्हा एकदा क्रांती घडविली. ‘महाराष्ट्र बंद’मध्ये जिल्ह्यावासीय उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतही कडकडीत बंद राहिला....
ऑगस्ट 10, 2018
पुणे - ‘महाराष्ट्र बंद’चा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी आणि पुणे महापालिका परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा बंद ठेवण्यात आली होती. रिक्षा, खासगी टॅक्‍सीचीही किरकोळ वाहतूक सुरू होती. रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. बंदमुळे एसटी आणि...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव शेरी - बंदमुळे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांचे हाल झाले. विमानतळावरून पुण्यात जाण्यासाठी टॅक्‍सी आणि रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करून पैसे उकळत असल्याचे दिसून आले. विमानतळावरून कॅंप किंवा स्टेशन परिसरात जाण्यासाठी टॅक्‍सीचालक दोन हजार रुपये, तर रिक्षाचालक...
ऑगस्ट 09, 2018
सासवड (जि.पुणे) - पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱया सासवड (ता. पुरंदर) येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका चौकात (शिवतीर्थ) ठिय्या आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा म्हणून शहरातील सर्व व्यापारी,...
ऑगस्ट 09, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास रास्तारोको करून, आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : क्रांतीदिनी पुकारेलल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्यावेळी आ्रकमक झालेल्या आंदोलकांना संयोजकांकडून शांततेचे आवाहन केले  असून मोर्चा संपल्याचे जाहीर केले. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ सुरु झाल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होतो. आंदोलकांनी...