एकूण 587 परिणाम
मे 26, 2019
‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती पुणेकरांच्या...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती करत दणदणीत विजय मिळविला....
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे...
मे 24, 2019
लोकसभा 2019 जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवजन्मभूमीला वंदन केले. शिवनेरीवरील शिवाई मातेची पूजा व आरती करून दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस अभिवादन केले यानंतर...
मे 24, 2019
पुणे : 'या निवडणूकीत अंदाजापेक्षा थोडी कमी मते मिळाली. विरोधी उमेदवाराने आरोप केले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला,' अशा भावना  पुण्याचे पुन्हा एकदा विजयी खासदार गिरीश बापट यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (ता. 24) व्यक्त केल्या. पत्रकार परिषदेत ते...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झालेला मिळाला. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हेसुद्धा वाचू शकले नाहीत. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन...
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी नाेटास पसंती...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 23, 2019
पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचे स्वप्न तब्बल 15 वर्षांनंतर साकार झाले. आढळरावांच्या पराभवाचा आनंद हा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना झाला असेलच. पण त्या पेक्षा जास्त आनंद हा वळसे पाटील यांना...
मे 23, 2019
पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 29व्या फेरीअखेर आपली आघाडी वाढवत दोन लाख 15 हजार 575 पर्यंत नेली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव यापूर्वीच निश्‍चित झालेला आहे. पहिल्या फेरीपासून बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. ...
मे 23, 2019
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे व्हिडीओ'ची खिल्ली उडवितानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, 'लाव रे फटाके'.  राज्यात आणि देशात युतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या काही सहकाऱ्यांसह मातोश्रीवर आले होते....
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या तेराव्या फेरीत भाजप-सेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार 506 मतांनी आघाडी घेतली आहे. भरघोस मताधिक्‍क्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले असून, मनसेला चोहोबाजूने टीकेला सामोरे जावे लागत आहे.  यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला. ...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे...
मे 23, 2019
पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे पवार यांच्यापेक्षा एक लाख 71 हजार मतांनी आघाडीवर आहेत.  अजित पवार...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...