एकूण 168 परिणाम
जून 19, 2019
पुणे: काळया पाण्याच्या शिक्षेबद्दल आपण शाळेत असताना ऐकलं आहे. पण कधी तुम्हाला देखील खरोखर काळं पाणी पिण्यास दिलं तर? होय खरोखर पुण्यामध्ये ए. व्ही. ऑरगॅनिक्स या स्टार्ट-अप व्हेंचरने ‘इवोकस’ हे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी बाजारात विक्रीला आणले आहे.  या पूर्णतः शुद्ध...
जून 18, 2019
नवी दिल्ली - तायवान येथील इलेक्‍ट्रीक स्कूटर उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या किमको या कंपनीसोबत "22 मोटर्स' या कंपनीशी करार झाला असून  बुधवारी या कंपनीची आय फ्लो ही इलेक्‍ट्रीक स्कूटर सादर करण्यात आली.  हरियाना (भीवाडी) येथे 22 कॅमको उत्पादन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे किमकोचे अध्यक्ष...
मे 22, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात उत्साहाचे वातावरण संचारले होते. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
मे 04, 2019
वॉशिंग्टन: आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगल्या कॉलेज किंवा विद्यापीठामधून शिक्षण घ्यावे असे सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यासाठी साम, दाम.. असे सगळे काही करण्याची त्यांची तयारी असते. डोनेशन किंवा देणगी हा त्याचा मुख्य भाग. अगदी आपल्या मुलाला अमुकच एका शाळेत बालवाडीमध्ये ( नर्सरी, केजी)  प्रवेश...
एप्रिल 30, 2019
पुणे - मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत बॅंक ऑफ महाराष्ट्रला ७२.३८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी चौथ्या तिमाहीअखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. या वेळी बॅंकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक...
एप्रिल 29, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाचा पारा मध्यावर आला असून, शेअर बाजार त्याबाबत अंदाज घेत वाढत आहे. यंदाची ही सार्वत्रिक निवडणूक बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीतून "अपेक्षित निकाल' समोर येतील, असे बाजार गृहीत धरून आहे. या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून "निफ्टी' 12,000...
एप्रिल 25, 2019
पुणे - मलबार गोल्ड आणि डायमंड्‌सने ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ची सातवी आवृत्ती सादर केली आहे. या वर्षी ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ कॅंपेन परंपरा थीमवर आधारित आहे.  भारतात अनेक प्रांत व समाज आहेत. प्रत्येकाची निराळी परंपरा आहे. या थीममध्ये विविधतेचा अनोखेपणा उठून दिसतो. ‘अनेक उत्सव, एक भारत’, हाच...
एप्रिल 07, 2019
पुणेपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी...
एप्रिल 07, 2019
पुणे- रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधाखाली असलेल्या रूपी सहकारी बॅंकेने ३१ मार्च २०१९ अखेर ३८.४० कोटींची कर्जवसुली केली असून, ११.८७ कोटींचा नफा मिळविला आहे. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लागू केल्यापासून बॅंकेने ३७१ कोटी ४६ लाख रुपये थकीत कर्जवसुली केली. तसेच, विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत....
एप्रिल 01, 2019
पुणे: योग्य वेळी योग्य पद्धतीने आर्थिक गुंतवणूक केल्यास आपली उद्दिष्टे साध्य करता येणे शक्य आहेत. मात्र आपल्या उद्दिष्टानुसार गुंतवणूक समजून घेतली पाहिजे. आर्थिक नियोजन अर्थात फायनान्शिअल प्लॅनिंग हे भविष्यातील आपली गरज आणि चलनवाढ ओळखून करणे गरजेचे आहे. शिवाय चलनवाढीचा दर लक्षात घेऊन...
एप्रिल 01, 2019
पुणे - एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विविध खात्यांकडून जुन्या नियम योजनांमध्ये बदल किंवा नवीन योजना बदल आणले जात आहेत. संभाव्य बदलांचा थोडक्‍यात आढावा...  पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल - आर्थिक व्यवहारांसाठीचे ओळखपत्र म्हणून ओळखल्या...
मार्च 18, 2019
एम्बसी ऑफिस पार्क्‍स या ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’चा (आरईआयटी) पब्लिक इश्‍यू आजपासून बाजारात दाखल होत आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच इश्‍यू असेल. याद्वारे गुंतवणुकीचा नवा प्रकार खुला होत असून, आपल्या बाजाराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण आहे. या निमित्ताने ‘आरईआयटी’ म्हणजे काय,...
मार्च 13, 2019
पुणे : प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज, बजाज फिनसर्व्हच्या (बजाज फायनान्स) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदावरून पायउतार होणार आहेत. 16 मे पासून ते बजाज फिनसर्व्हच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदाचा भार सोडणार आहेत. पुढील पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याच्या योजनेचा भाग म्हणून हा निर्णय...
मार्च 13, 2019
पुणे : आर्थिक वर्षातील शेवटचा महिना म्हणजे 'मार्च महिना' होय. करदात्याला १ एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत झालेल्या व्यवहारानुसार उत्पन्न, खर्च, गुंतवणूक यांची गणना करून आपल्या करपात्र उत्पन्नावर 'टॅक्स' भरावा लागतो. मार्च महिना अखेर कर बचत व्हावी यामुळे बरेच लोक गुंतवणुकीचे विविध मार्ग...
मार्च 05, 2019
पुणे : 'जिप्सी' म्हटल तरी आपल्या डोळ्यासमोर डोंगराळ, वाळवंट, खडकाळ प्रदेशातील रस्त्यांवर धावनारे लष्करातील वाहन उभे राहते. भारतीय लष्कराची ओळख असलेल्या या मारूती सुझुकी कंपनीच्या जिप्सी वाहनाचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. 'रश्लेन' च्या एका अहवालानुसार कंपनीने इ-मेलद्वारे आपल्या...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन,...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शेअर/ इक्विटी बाजारातील अस्थिरतेचा गुंतवणुकीवर कमीतकमी नकारात्मक परिणाम व्हावा मात्र त्याच वेळेस इक्विटीचा फायदा मिळावा यासाठी डायनॅमिक इक्विटी फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फंडाचे स्वरूप डेट व इक्विटी असे मिश्र असते. डायनॅमिक इक्विटी फंड बाजारमूल्य वाढले की...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला असून फंडाचा एनएफओ 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असणाऱ्या बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची ‘द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून कंपनीने १७ वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्कूटर निर्मात्यांपासून जागतिक पातळीवरील दिग्गज मोटारसायकल उत्पादक बनण्याचा बहुमान मिळवला आहे. चाकण येथील...