एकूण 239 परिणाम
जून 21, 2019
पुणे : 'बिग बॉस' मराठी सीझन-2 या कार्यक्रमातील साताऱ्यातील स्पर्धक अभिजित बिचुकले यांना पोलिसांनी आज (शुक्रवारी) अटक केली. चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले यांना ही अटक करण्यात आली आहे.  अभिजित बिचकुले यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी राजकारणातही आपले नशीब आजमावले. इतकेच...
जून 17, 2019
आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा बहुप्रतीक्षित ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला असून त्याला संपूर्ण महाराष्ट्रात तिकीट खिडकीवर रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिग्दर्शिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्राबणी देवधर यांचे...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
जून 05, 2019
सलनान खान पुन्हा एकदा ईदच्या दिवशी आपला ब्लॉक बस्टर चित्रपट घेऊन आलाय आणि यावेळी त्याचं पाऊल दमदार पडलंय. 'भारत' हा अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट भारत या युवकाची गोष्ट सांगतो. दिग्दर्शक फाळणीच्या जखमा, त्यातून मोठ्या कष्टानं उभी राहिलेली कुटुंबं, आपल्या हरवलेल्या नातेवाइकांच्या शोधासाठी,...
मे 25, 2019
पीएम नरेंद्र मोदी  चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या जीवनातील चढ-उतार मांडणारा "पीएम नरेंद्र...
मे 24, 2019
मी मूळचा कसबा बीडचा. जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून रुजू झालो. काळम्मावाडीला कार्यरत असताना १९९३ च्या सुमारास येथे नाट्यचळवळ सुरू झाली. हनुमान नाट्य मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर एंट्री केली. सुरवातीला ‘ही पोरं काय करणार नाटक’ अशी टीकाही झाली. पण, पुढे राज्य नाट्य स्पर्धेत प्रमुख दावेदार...
मे 10, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू  ...तर सई जितकी प्रेमळ आणि हळवी तितकीच मॅडपण आहे. एखाद्या नात्यात ती स्वतःला संपूर्णपणे समर्पित करते. त्या दरम्यान ती एका अशाच नात्यात होती. ते नातं ज्याच्याशी होतं तो माझा शाळेतला मित्र. त्या दोघांची ओळख माझ्यामुळेच झाली होती. सगळं छान सुरू असताना मला कळलं, की सई ही त्याच्या...
मे 09, 2019
पुणे : ज्या नाटकाने दोन दशके गाजवली, प्रेक्षकांच्या मनात आढळ स्थान निर्माण केले, अशा 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाचा पुढचा भाग म्हणजेच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या ही नाटकाने १५० प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. प्रशांत दामले व कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक सध्या रंगभूमीवर...
मे 09, 2019
मी मंगळवार पेठेतला. ज्या परिसरात मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच गल्लीतला. आमच्या तीन पिढ्यांनी जयप्रभा स्टुडिओ असो किंवा एकूणच कलेसाठी सेवा केली. तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करताना तोच ध्यास घेऊन मी नृत्य दिग्दर्शनात आलो आणि त्यात नवीन संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच...
एप्रिल 30, 2019
मी रहायला पापाची तिकटी परिसरातील कुंभार गल्लीत. घरात दिवसभर सोनारकाम आणि सायंकाळनंतर शेगाव कचोरी स्टॉल. दोन्ही माध्यमातून संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. पण, अभिनयाची हौस काही स्वस्थ बसू देत नव्हती. पण, संधी कुठे आणि कशी मिळणार?, हा प्रश्‍न. अखेर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी भालजी पेंढारकर...
एप्रिल 13, 2019
प्रेक्षकांनो....आर्ची आली..... आर्ची पुणे : आगामी 'कागर' चित्रपटाच्यानिमित्ताने सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकु राजगुरूशी आणि शुभंकर तावडे यांच्याशी गप्पा...
मार्च 15, 2019
जाहिरात क्षेत्रातील कमर्शियल आर्टिस्ट, चित्रकार, निवेदक, संहिता लेखक, अभिनेता असे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे योगेश देशपांडे. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या ‘ग्रहण’ या मालिकेत त्यांनी साकारलेली प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता त्यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असून...
मार्च 07, 2019
महिला दिन 2019 पुणे, ता. 8 : 'स्त्रीचे अस्तित्त्व ही तिने परिधान केलेल्या पेहरावाच्या खूप पलिकडे असते,' असे म्हणत 'मॅक्स फॅशन'ने राबवलेल्या 'बहन कुछ भी पहन' या कॅम्पेनची सध्या जोरात चर्चा आहे. या कॅम्पेन अंतर्गत 'बहन कुछ भी पहन' असे गाणे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. आजच्या...
मार्च 05, 2019
महिला दिन 2019 : पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 ते 10 मार्च दरम्यान महिला चित्रपट महोत्सव रंगणार आहे. महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्‍लबच्या वतीने प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) हा महोत्सव होणार आहे. यंदाचा...
मार्च 04, 2019
रत्नागिरी - संगीतकलेमुळे माणूस संवेदनशील बनतो. प्रत्येकानेच काही गायक, वादक व्हायला हवे असे नाही. रसिक श्रोतेसुद्धा तयार होणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैफल, संगीत कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय पुलं-गदिमा-बाबूजींच्या...
मार्च 01, 2019
मुंबई : प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय? प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे...
फेब्रुवारी 25, 2019
सेलिब्रेटी व्ह्यू  मी तब्बल पाच वर्षं एक कुकरी शो होस्ट केला. लग्न व्हायच्या एक महिन्यापूर्वी मला या कार्यक्रमासाठी फोन आला आणि बोलणी झाली. लग्नाच्या जरासं आधी मी या शोचं शूटिंग करू लागले. आई भलतीच खूष होती. त्या आधी तिला धास्ती होती, माझं सासरी काय होईल याची! काय आहे, मला लग्नाआधी कोशिंबीरही करता...
फेब्रुवारी 23, 2019
जोडी पडद्यावरची सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे  प्रसिद्ध संगीतकार सलिल कुलकर्णी आणि सगळ्यांचाच लाडका कवी संदीप खरे यांची घट्ट मैत्री साऱ्यांनाच ठाऊक आहे. कलाक्षेत्रात सलिल-संदीपसारखी निखळ मैत्री फार कमी पाहायला मिळते. या दोघांनी आतापर्यंत "आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमाचे दीड हजाराहून अधिक प्रयोग...
फेब्रुवारी 21, 2019
स्लिम फीट : प्राजक्‍ता हनमघर, अभिनेत्री  मी फिटनेससाठी नेहमी 45 मिनिटं चालते. याआधी मी व्यायाम, योगासनं करायचे, पण काम, सतत असणारी धावपळ यामुळे आता ते जमत नाही. पण माझं 45 मिनिटं चालणं ठरलेलं असतं. मी माझ्या जेवणाच्या वेळा कटाक्षानं पाळते. कितीही काम असेल किंवा चित्रीकरणामध्ये व्यग्र असले, तरीही...