एकूण 1861 परिणाम
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 16, 2019
पुणे : शिवसेनेतील अवघ्या तीन वर्षाच्या कार्यकाळात तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे.  मूळ सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील तानाजी सावंत यांनी जेएसपीएम ही शिक्षण संस्था नावारूपाला आणली. नंतर त्यांनी साखर उद्योगात काम सुरू केले. भैरवनाथ शुगर या नावाने खाजगी...
जून 15, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांना दिलासा म्हणून परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला. ऑक्‍टोबर 2018 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील 22 हजार 246 शाळांपैकी नगर जिल्ह्यातील 147 शाळांचा 24 हजार 282 विद्यार्थ्यांचाच प्रस्ताव प्राप्त झाला आहे. अद्याप दहा...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 14, 2019
करमाळा - विहिरीत काम करताना एक पाय पूर्णपणे गमावलेले वडगाव (उ) येथील पोपट भानुदास शिंदे हे परिस्थितीशी दोन हात करत एका पायावर उभे राहत २२ वर्षे संसाराचा गाडा नेटाने हाकत आहेत. कृत्रिम पायाचा आधार घेत खडी फोडणे, पाइपलाइन खोदणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे सुरू आहे. गावात, शेतात इतर कामे करून यातून...
जून 14, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामुळे (मॉन्सून) पडणाऱ्या पावसाचा यंदाही शहरातील मुहूर्त चुकला आहे. जूनची 13 तारीख ओलांडली, तरीही मॉन्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झाला नाही. तळकोकणात मॉन्सून दाखल होण्यासाठी अजून दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात येत...
जून 13, 2019
मुंबई : बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात बाहेरून आलेल्यांना पायघड्या, तर निष्ठावानांना 'गाजर' असे चित्र भाजपमध्ये निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसुबा आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपमध्ये...
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग,...
जून 13, 2019
पुणे - अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केंद्र सरकारच्या मानधनवाढीसह पेन्शन देण्याबाबत आर्थिक तरतूद करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार यांनी दिली. ...
जून 13, 2019
पुणे -  "वायू' चक्रीवादळाचा थेट परिणाम नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवाहावर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनची हजेरी दोन दिवस लांबणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली.  अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' वादळामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार...
जून 12, 2019
पुणे : लोकायुक्त विधेयकाचा मसुदा तयार करण्यासंदर्भात मसुद्यातील काही मुद्यांवर एकमत झाले आहे. उर्वरित काही मुद्यांवर एकमत न झाल्यामुळे आणखी एक ते दोन बैठका होतील. त्यात मसुद्याला अंतिम स्वरुप दिल्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली....
जून 12, 2019
पुणे : नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा राज्य सरकारला दिलेला प्रस्ताव आज (बुधवार) मंजूर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात...
जून 12, 2019
नाशिक - मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही. मॉन्सून अद्याप राज्याचा उंबरा ओलांडण्याची चिन्हे नसल्याने राज्यातील धरणांमधील जलसाठा ‘डेंजर झोन’मध्ये पोचलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ हजार २६७ मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील साठा तिपटीने कमी असून, आता ६.८५ टक्के पाणी शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये ४...
जून 12, 2019
मुंबई - राज्यातील अनेक धरणांवरील विश्रामगृहांमध्ये यापूर्वी खासगी व्यक्‍तींना प्रवेश निषिद्ध होता. मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही विश्रामगृहे विकसित करून ती भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला; पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक धरणे संवेदनशील असल्याने...
जून 11, 2019
मुंबई - राज्यात यंदा भीषण दुकाळी परिस्थिती असून, आजपर्यंत राज्यात ६ हजार २३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांत ११ लाख १ हजार ५१५ जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून सांगण्यात आली. संपूर्ण देशभरातच...
जून 11, 2019
पुणे - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्‍क्‍यांनी घट होणार असून, साखर उत्पादनातही तेवढीच घट होईल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र ११ लाख ६२ हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात...
जून 11, 2019
सोलापूर - श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने यंदा नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्‍त तीन हजार ७२४ ज्यादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या एक हजार २०० बस त्यात असतील, असेही ते म्हणाले....
जून 11, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता...
जून 10, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून येत्या गुरुवारी (ता. 13) महाराष्ट्राला धडकणार असला, तरीसुद्धा आज राज्यातील पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, हिंगोली, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणातील उष्मा काहीसा कमी झाला होता. विदर्भ...
जून 10, 2019
पुणे - तुम्ही सेट परीक्षा (महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा) देणार असाल, तर या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला आता मोबाईलद्वारे करता येणार आहे. यासाठी ‘एमएच-सेट’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे. दोन माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन सेट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘एमएच-सेट...