एकूण 233 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - महिलांच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप वापरण्यावरून अनेक जोक्‍स सोशल मीडियावर आपण वाचतो. मात्र, याच ‘फेसबुक’च्या माध्यमातून आज लाखो महिलांना घरबसल्या व्यवसाय करता येतोय. आणि त्याचे श्रेय जाते ते गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर कार्यरत असलेल्या फेसबुक ग्रुप्सना... पुणे...
ऑक्टोबर 02, 2019
लग्नानंतर संसार सुखात घालवायचे असे स्वप्न उराशी बाळगले; परंतु नियतीला हे मान्य झाले नाही. दोन वर्षांच्या कालावधीतच पतीला अर्धांगवायू झाला आणि जीवनातल्या संघर्षाला सुरवात झाली. पतीचा कापड दुकानाचा व्यवसाय होता. मुलाचे वय दहा महिने असताना पतीला आजार झाल्याने पुणे येथे औषधोपचार करावा...
सप्टेंबर 30, 2019
पिंपरी - आर्थिक परिस्थितीमुळे अनेकवेळा मुलींना शिकता येत नाही, शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. अशा मुलींना चिंतामणी रात्र प्रशालेतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्राचार्य सतीश वाघमारे यांनी ‘दत्तक पालक योजना’ सुरू केली. योजनेत लायन्स क्‍लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍टने सहभाग घेत तब्बल दहा मुलींचे शैक्षणिक...
सप्टेंबर 29, 2019
कर्तृत्वाचे पंख पसरून भरारी घेणाऱ्या, स्वतःबरोबरच सामाजिक योगदानाचेही भान असणाऱ्या महिलांच्या कार्याची नवरात्रोत्सवानिमित्त आजपासून ओळख... वाडीवस्तीतल्या महिलांच्या सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचं जीवन जगलेली, त्यांच्या सुख-दुःखांचा अनुभव असलेली आणि त्यांची भाषा बोलणारी रेडिओ जॉकी मिळणं म्हणजे संवाद...
सप्टेंबर 23, 2019
पुणे -  ‘चष्मा नको’ असा विचार आता रुजत असताना चष्म्याचा नंबर कमी करणे, तो घालविण्याच्या शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकशास्त्राने शक्‍य झाल्या आहेत; पण मायनस २० पर्यंतचा डोळ्यांचा नंबर घालवता येतो. ही त्याची मर्यादा आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त नंबर घालविण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पुण्यातील...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅंपियन स्पर्धेसाठी ज्यूदो खेळप्रकारात कोथरूड येथील पुणे अंधशाळा मुलींची मध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनाली अर्जुन वाजगे व रेणुका नारायण साळवे यांची निवड झाली. जन्मत:च आलेले अंधत्व, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी...
सप्टेंबर 12, 2019
क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून...
ऑगस्ट 30, 2019
पुणे - पुरामुळे घरे पडली, धीरही गमावला होता. या अवस्थेतही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना उमेद तर मिळालीच. पण, त्यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे बाधित घरांच्या संख्येत सरकारी आकड्यांपेक्षा अठरा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आणि त्या नागरिकांना सरकारची...
जुलै 25, 2019
पिंपरी - सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून टाटा मोटर्सने देशातील कुपोषणाचा सामना करण्यास २०१४ मध्ये प्रारंभ केला. त्याअंतर्गत पुणे प्लांटने ‘प्रोजेक्‍ट कोमाल’ अर्थात कुपोषणाविरुद्ध लढा (कोम्बॅटिंग मालन्यूट्रिशन) हाती घेतला. त्याचा प्रारंभ वाकडच्या काळाखडक झोपडपट्टीपासून केला. त्यामुळे...
जुलै 19, 2019
टाकवे बुद्रुक (पुणे) : खड्डे पडलेल्या रस्त्यावरून जाताना नागरिक प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतात. प्रशासनाला जागे करण्यासाठी निवेदन देतात. फार फार तर लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा रस्त्यात वृक्षारोपण करून प्रशासनाला धारेवर धरतात. पण, आंदर मावळातील तीन तरुणांनी ‘आधी केले मग सांगितले’ या...
जुलै 18, 2019
महाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथे एका ट्रकचालकाने सोडून दिलेला पश्‍चिम बंगालमधील विशेष असलेल्या अल्पवयीन मुलाला सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी आधार दिला. या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मंचर पोलिसांच्या माध्यमातून मुलाच्या नातेवाइकांशी संपर्क होईपर्यंत घरचा निवारा मिळण्यासाठी त्याला ‘...
जुलै 08, 2019
पुणे -  दुष्काळाच्या कायम छायेत असलेल्या बीड जिल्ह्यातील शिवणी गावातील रखरखत्या झळा कमी करण्याचा प्रयत्न पुण्याच्या दोन पहिलवानांनी केला आहे. शैक्षणिक साहित्यापासून वंचित असलेल्या या गावातील पहिली ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च पंकज हारपुडे आणि अक्षय शिंदे या दोन...
जुलै 04, 2019
पुणे - बॅटमोबिल कार ही सुपरहिरो "बॅटमॅन' चित्रपटातील संकल्पना असून, तरुणवर्गात या संकल्पनेविषयी आकर्षण आहे. आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची किमया पुण्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे. हॅण्डमेड प्रकारातील ही देशातील पहिलीच बॅटमोबिल टम्बलर कार असल्याचे विद्यार्थ्यांच्या...
जून 11, 2019
पुणे - नागरिकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशी ‘इलेक्‍ट्रिक सायकल’ पुण्यात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी बनवली आहे. या सायकलसाठी येणारा खर्च अत्यंत माफक असल्याने ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थांना तसेच अन्य गरजवंतांना ही सायकल उपयुक्त ठरू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे....
जून 07, 2019
पुणे - महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचा खर्च टाळून समस्त राजपूत समाज अंकित राजपूत सोशल वॉरिअर्स संघटनेने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या छावण्यांना चारा वाटप केले. दौंड व शिरूर तालुक्‍यातील या दुष्काळी भागातील जनावरांना हा चारा देण्यात आला आहे.  महाराणा प्रताप...
मे 22, 2019
मांजरी - एखादा अवयव नसेल; तर काय अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगालाच माहीत. अपघातामध्ये आपला अवयव गमाविणाऱ्याला तो नसल्याचे दुःख अधिक भयावह असते. एकोणतीस वर्षांपूर्वी दुर्दैवाने आपला एक हात यंत्रात गमाविलेले हसनचाचा त्याचा अनुभव घेत आहेत. मात्र, त्याने खचून न जाता अशी हात...
मे 19, 2019
पुणे - शिक्षण केवळ बारावी, त्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही, उद्योग सुरू करायचा तर घरची आर्थिक स्थिती हलाखीची. या परिस्थितीत हताश न होता शंकर पुरोहित यांनी स्वतः मोटार विकत घेतली आणि सध्या ते ओला कंपनीच्या माध्यमातून दरमहा किमान ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत.  वारजे...
मे 19, 2019
पुणे - जी पावले कॅनव्हासच्या दिशेने पडायला हवी, ती उसाच्या फडात पडली. ज्या हातात रंगांचा कुंचला हवा, त्या हातात ऊस तोडण्याचा विळा... तरीही याच हातातून अनेक कलाकृतींनी जन्म घेतला. त्यातूनच साकारली गेली असामान्य चित्रे. जगण्यासाठी आयुष्यभर मिळेल ती मजुरी केली. परंतु, आयुष्याचा खरा अर्थ...
मे 13, 2019
कोवाड - ढोलगरवाडीची (ता. चंदगड) कन्या शर्वरी व पुणे येथील वकील असलेल्या सचिनचा पुण्यात सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. या लग्नात पुस्तकरूपी स्वीकारलेला आहेर शर्वरीने माहेरच्या लोकांकडे सुपूर्द करून वेगळा आदर्श घातला आहे. ५९ हजार किमतीची ४०० पुस्तके सचिन व शर्वरी या नवदांपत्याने ढोलगरवाडी...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे...