एकूण 11 परिणाम
डिसेंबर 17, 2019
औरंगाबाद : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या कामाचा एसटी, ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना फटका बसत आहे. जळगाव रस्त्याशी जोडलेल्या इतर व्यवसायांवरही याचा परिणाम झाला आहे. एसटी किंवा खासगी ट्रॅव्हल्स बसेसना या ट्रिपसाठी तब्बल 15 लिटर डिझेल जास्त जाळावे लागत असल्याची तक्रार...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई -  मुंबई, उपनगरांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून, वाहन नादुरुस्तीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. खड्ड्यांच्या त्रासामुळे शहरातील ४८ हजार टॅक्‍सी आणि एक लाख ५० हजार रिक्षाचालकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची चाळण...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : सीएनजीच्या पाईप लाईनमध्ये शुक्रवारी (ता.16) काही तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा पुरवठा करणारे सहापेक्षा अधिक पंप बंद करण्यात आले होते. संबंधित बिघाड अद्यापही दुरुस्त न झाल्याने सीएनजीची सेवा पूर्वपदावर आलेली नाही. परिणामी सीएनजी टॅक्‍सीचालकांना; तसेच रिक्षाचालकांना याचा फटका बसला असून,...
मार्च 22, 2019
संवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही. आपल्यापैकी बरेच जण नोकरीनिमित्त उबर, ओला टॅक्‍सीने प्रवास करीत असतील. मलाही कामानिमित्त असा प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी हडपसरहून काम संपवून माझ्या घरी संध्याकाळी परतत...
जून 05, 2018
नागपूर - पावसाळी अधिवेशनासाठी अडीच ते तीन हजार अतिरिक्त पोलिसांची गरज भासणार आहे. त्यांची कळमना बाजाराचे गोदाम, विविध शासकीय वसतिगृह, क्रीडासंकूल तसेच लग्नाच्या हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. चार जुलैपासून होणाऱ्या...
जुलै 19, 2017
पेट्रोल, एलपीजी अथवा विद्युत उर्जेवरचे बंधनकारक सोलापूरः राज्याच्या नवीन धोरणानुसार महापालिका क्षेत्रामध्ये नवीन ऍटो रिक्षांचीच नोंदणी केली जाणार आहे. उर्वरीत क्षेत्रात परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या जुन्या रिक्षांची नोंदणी करता येईल. गृह विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत...
जुलै 14, 2017
नवी दिल्लीः लष्करे तैयबाचा दहशतवादी असल्याच्या आरोपावरून संदीपकुमार शर्मा ऊर्फ आदिल याला जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी अट केल्यानंतर त्याचा विविध कटांमधील सहभाग उघड होऊ लागला आहे. काश्‍मीरमधील मुस्लिम युवतीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. जम्मू-काश्‍...
जून 18, 2017
कल्याण - कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणाऱ्या वाहनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यात बेशिस्त रिक्षा चालकांच्या रांगा आणि रस्त्यात बसलेल्या फेरीवाल्यांमुळे कल्याणकर त्रस्त झाले आहेत. त्यातच भर म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला रिक्षा आणि टॅक्‍सीचे परवाने देण्याचे धोरण जाहीर केल्याने रिक्षा...
मे 20, 2017
नागपूर - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी रस्त्यांवर धावणार आहेत. मोदी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्त 26 मे रोजी या इलेक्‍ट्रिक टॅक्‍सीचा प्रारंभ होणार आहे. इलेक्‍ट्रिक ट्रॅक्‍सीचा हा देशातील...
एप्रिल 09, 2017
नागपूर - शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्‍ट्रिकवरील (बॅटरी) वाहनांवर भर देण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञान सर्व वाहनांच्या कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत देशात बस, रिक्षा, टॅक्‍सी इलेक्‍ट्रिकवर धावतील, अशी घोषणा...
नोव्हेंबर 27, 2016
नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्य परिवहन महामंडळाला रोज मिळणाऱ्या उत्पन्नात 20 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. काही मार्गांवर रिकाम्या बसगाड्या चालवत नुकसानही सोसावे लागते आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकिंगवरही या निर्णयामुळे परिणाम झाला असून, व्यवसाय करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे....