एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
पुणे : इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून, दोन ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंदला पाठिंबा देत मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेवर रस्त्यावर आणि चित्र शाळा (अलका टॉकिज) येथील बसची तोडफोड केली. भारत बंदमुळे पीएमपी...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई- गरीबांची चेष्टा बंद करा. पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा. या सरकारचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. मोदी सरकार हाय-हाय. पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणा आज मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
मार्च 05, 2018
पाली (जि. रायगड) - अच्छे दिनची बतावाणी करत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अजुनही अच्छे दिन दाखविले नाहीत. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचे भाव मोदी सरकारच्या काळात 4 पटीने वाढले आहेत. डाळीचे भाव सुध्दा वाढले. रविवारी (ता. 4) सुधागड तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेनेचे अनेक...
मे 10, 2017
सांगली - लगीन मुहूर्ताच्या घाईत स्थायी  समितीने आज ३६ रस्त्यांच्या कामांपैकी १९ कोटींच्या २१ कामांना अवघ्या पाच मिनिटांत अंतिम मंजुरी देत सभेचे लगीन लावले. लग्न समारंभासाठी जाण्याची घाई अनेक सदस्यांना झाल्याने स्थायी समितीची बैठक कोणत्याही चर्चेविना एकमुखाने मंजुरी देत आवरली.  शहरातील २१...