एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
कोल्हापूर - ब्ल्यू लाईन, रेडझोनमध्ये गडबड करून मुंबई येथे झालेल्या बैठकीत बिल्डर लॉबीने ५०० एकर जागा सोडवून घेतल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. महापूर आणि बांधकामे याबाबतची श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही महापालिका सभेत केली. सभेत अनेक नगरसेवकांनी शहरात मोठ्या प्रमाणात आलेल्या...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर - महापुरामुळे शहरात पेट्रोल व डिझेलची टंचाई झाली आहे. यावर मात करण्यासाठी पुरातून धोकादायक स्थितीतही टँकर शहरात आणले जात आहेत, अशी माहिती पेट्रोल डिझेल संघटनेचे अध्यक्ष माणगावे यांनी दिली.  सर्व प्रथम प्रशासनासाठी दोन टँकर आज सायंकाळी कोल्हापुरात आणले. त्यानंतर...
ऑगस्ट 11, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा आदींतून येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पावसाने घेतलेल्या काहीशा विश्रांतीमुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.  पाच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग...
ऑगस्ट 08, 2019
कोल्हापूर - वीज नाही, पाणी नाही, मोबाईल चार्जिंग नाही एकही रस्ता वाहतुकीसाठी मोकळा नाही आणि पेट्रोलचा तर पत्ताच नाही अशा दैन्यावस्थेत कोल्हापूरकरांनी आजचा सलग चौथा दिवस काढला. शहराच्या तीनही बाजूने पाणी आणि टॅंकरवर झुंबड त्याचबरोबर बाटली व त्यांमधील पाण्यासाठी रांगा अशी विचित्र स्थिती अनुभवली. याही...
ऑगस्ट 07, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 252 पेट्रोल पंपावरील सर्व साठा संपला आहे. जिल्ह्याला रोज सुमारे पाच लाख लिटर पेट्रोल डिझेल आवश्यक असते. काही पेट्रोल पंप पुराच्या पाण्यात बुडाल्याने ते बंद आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास आणखीन दोन तीन दिवस पेट्रोल - डिझेल...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - पंचगंगा नदीच्या महापुराचा पाण्यात शहराच्या विविध अपार्टमेंटमधील एक हजार लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  सोमवारी मध्यरात्रीपासून अग्निशमन दलाकडे आलेल्या वर्दीवरून आकडेवारी काढण्यात आली आहे  अग्निशमन दलाकडे सहा बोटी असून या बोटीतूनच मदत कार्य सुरू आहे.  एकावेळी सहा...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - पंचगंगा नदीने आज धोक्‍याची पातळी ओलांडली असून, शिवाजी पुलावर मच्छिंद्री होण्याची शक्‍यता आहे. रात्री नऊला पंचगंगा नदीची पाणी पातळी ४३ फूट ५ इंच होती. मच्छिंद्री झाल्यानंतर शहरात महापूर आल्याचे मानले जाते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सात एसटी मार्ग बंद आहेत. पूरस्थितीमुळे शहरात येणारी...
मे 10, 2017
सांगली - लगीन मुहूर्ताच्या घाईत स्थायी  समितीने आज ३६ रस्त्यांच्या कामांपैकी १९ कोटींच्या २१ कामांना अवघ्या पाच मिनिटांत अंतिम मंजुरी देत सभेचे लगीन लावले. लग्न समारंभासाठी जाण्याची घाई अनेक सदस्यांना झाल्याने स्थायी समितीची बैठक कोणत्याही चर्चेविना एकमुखाने मंजुरी देत आवरली.  शहरातील २१...
एप्रिल 25, 2017
दिमाखदार सोहळा - शहर आणि परिसरातील १८ केंद्रांवर नोंदणीला प्रारंभ  कोल्हापूर - गेले काही दिवस उत्सुकता लागून राहिलेल्या मधुरांगण सभासद नोंदणीला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला. महिला व तरुणींनी पहिल्या दिवसापासूनच गटागटाने नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘माझे मन - माझे स्पंदन’ असे ब्रीद घेऊन...
डिसेंबर 20, 2016
सांगली - एक मोठं खेडं असलेल्या सांगली शहराला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली आणण्यात जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाला साफ अपयश आले आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या, वाटमाऱ्या, सोनसाखळी चोरी आणि भररस्त्यात मुडदे पडणे, हल्ले आणि छेडछाडीचे प्रकार होत असताना या यंत्रणेची गरज का वाटत नाही? असा प्रश्‍न उपस्थित...
नोव्हेंबर 23, 2016
कोल्हापूर - शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासह खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून "चलती का नाम गाडी' असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार काय ? महापालिकेत अन्य विषयांवर...
नोव्हेंबर 22, 2016
कोल्हापूर - रिझर्व्ह बॅंकेकडून जिल्ह्यात 348 कोटी रुपये उपलब्ध झाल्याने 356 एटीएम केंद्रे आजपासून सुरू झाली आहेत. नोटाबंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून मनस्ताप सहन करीत असलेल्या नागरिकांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, पाचशेच्या नोटा अद्याप उपलब्ध न झाल्याने आणि शंभराच्या पुरेशा नोटा...