एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
मुंबई -  मुंबई, उपनगरांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून, वाहन नादुरुस्तीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. खड्ड्यांच्या त्रासामुळे शहरातील ४८ हजार टॅक्‍सी आणि एक लाख ५० हजार रिक्षाचालकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची चाळण...
एप्रिल 03, 2018
आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढ झाल्याने पेट्रोलियम पदार्थांचे भाव भडकताहेत. भाव उतरल्यावर करांचा बोजा आणि चढतील त्या वेळी दराचा बोजा, यामुळे ग्राहक भरडला जातो. तेव्हा कधी तरी  केवळ सरकारनेच नव्हे, तर समाजानेही  प्रश्‍नाच्या मुळाशी जायला हवे. आं तरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे दर वाढले, की...
नोव्हेंबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाजदरे घाटासह टिटाणे (ता. साक्री) शिवारात अपघातांची मालिका सुरूच असून, साक्री येथील पंचायत समिती-सदस्य शिक्षकानंतर रविवारी (ता. 26) पुन्हा एका तरुण आरोग्य सहाय्यकाचा मोटारसायकल अपघातात बळी गेला. अनेक जण जखमी देखील झाले...
सप्टेंबर 28, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील बसस्थानकावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी होत असून, मोकाट जनावरे व बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यताही बळावली आहे. खाजगी वाहनचालकांसह बसचालकही बेदरकारपणे वाहने चालवितात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण...
नोव्हेंबर 23, 2016
कोल्हापूर - शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासह खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून "चलती का नाम गाडी' असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार काय ? महापालिकेत अन्य विषयांवर...