एकूण 4 परिणाम
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...
ऑक्टोबर 20, 2017
खेड-शिवापुर : दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांमुळे शुक्रवारी पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यातच टोल प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे खेड-शिवापुर टोल नाक्यावर सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असल्याने प्रवासी...
जून 02, 2017
शेतकरी संप सुरू; मागण्या फेटाळल्या  मुंबई - शेतात कष्टाने वाढवलेला भाजीपाला आणि घरच्या गाई-म्हशींच्या दुधाचा सडा पडल्याचे चित्र राज्याच्या अनेक भागांत आज दिसले. संपावर गेलेल्या बळिराजाने आजपासून शहरांची वेसण आवळायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता उद्यापासून (ता. 2) अधिक तीव्र होण्याची...
मे 04, 2017
कार्यालय नागपूरला; जळगावला केवळ ‘ना हरकत’ दाखल्याचा अधिकार जळगाव - जिल्ह्यात शिरसोली (ता. जळगाव), पारोळा, रुईखेडा (ता. मुक्‍ताईनगर) येथे फटाके तयार करण्याचे कारखाने आहेत. सोबतच गॅस रिफिलिंग प्लान्ट, गॅस गुदाम, केमिकल फॅक्‍टरीज, पेट्रोलपंप आहेत. हा व्यवसाय करताना थोडाजरी निष्काळजीपणा केला, तर...