एकूण 9 परिणाम
मार्च 12, 2019
भुसावळ : मध्य रेल्वेत भुसावळ रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा प्राप्त आहे. तसेच आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे यार्ड भुसावळला आहे. दररोज दोनशेच्यावर गाड्यांमधून हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी रेल्वेची स्वतःची अग्निशमन यंत्रणाच...
सप्टेंबर 26, 2018
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याही श्रीगोंदा तालुक्यात याचे प्रमाण अधिक असून या समाजाना न्याय मिळणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला...
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...
फेब्रुवारी 24, 2018
मुंबई : विक्रोळी परिसरात भरलेल्या सिलिंडरचा स्फोट घडवतो...पेट्रोल ओतून जाळून घेतो...असा बनाव करत तबबल सात तास यंत्रणांना वेठीस धरण्याचा प्रकार आज एका व्यक्तीने कन्नमवार नगरात केला. पतपेढीच्या कर्जाचे हफ्ते भरले नाहीत, म्हणून कर्मचारी जप्तीसाठी आले होते. त्यांना पळवून लावण्यासाठी दीपक...
जानेवारी 03, 2018
औरंगाबाद - भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद सोमवारनंतर मंगळवारीही (ता. दोन) औरंगाबाद शहरात उमटले. टीव्ही सेंटर, सिद्धार्थनगर, मयूरनगर, उस्मानपुरा, रमानगर, जवाहरनगर, सूतगिरणी चौक आदी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिस व आंदोलक समोरासमोर आले होते. यात अश्रुधूर व हवेत चार फैरी झाडण्यात आल्या, तर काही...
नोव्हेंबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाजदरे घाटासह टिटाणे (ता. साक्री) शिवारात अपघातांची मालिका सुरूच असून, साक्री येथील पंचायत समिती-सदस्य शिक्षकानंतर रविवारी (ता. 26) पुन्हा एका तरुण आरोग्य सहाय्यकाचा मोटारसायकल अपघातात बळी गेला. अनेक जण जखमी देखील झाले...
जून 02, 2017
शेतकरी संप सुरू; मागण्या फेटाळल्या  मुंबई - शेतात कष्टाने वाढवलेला भाजीपाला आणि घरच्या गाई-म्हशींच्या दुधाचा सडा पडल्याचे चित्र राज्याच्या अनेक भागांत आज दिसले. संपावर गेलेल्या बळिराजाने आजपासून शहरांची वेसण आवळायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता उद्यापासून (ता. 2) अधिक तीव्र होण्याची...
मे 04, 2017
कार्यालय नागपूरला; जळगावला केवळ ‘ना हरकत’ दाखल्याचा अधिकार जळगाव - जिल्ह्यात शिरसोली (ता. जळगाव), पारोळा, रुईखेडा (ता. मुक्‍ताईनगर) येथे फटाके तयार करण्याचे कारखाने आहेत. सोबतच गॅस रिफिलिंग प्लान्ट, गॅस गुदाम, केमिकल फॅक्‍टरीज, पेट्रोलपंप आहेत. हा व्यवसाय करताना थोडाजरी निष्काळजीपणा केला, तर...
एप्रिल 05, 2017
मृतदेह चार तास लटकलेल्या अवस्थेत - पोलिस उशिरा पोहोचले चंद्रपूर - "योग्यवेळी कर्जमाफी', असे शेजारच्या मूल शहरात मुख्यमंत्री सांगत असतानाच भादूर्णी नावाच्या गावी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून मृत्यूला कवटाळले आणि यावर कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या सुरक्षेत व्यस्त...