एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचे व्हाउचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून महिनाभरात सव्वासात लाखांचे डिझेल घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला....
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर - महापुरामुळे शहरात पेट्रोल व डिझेलची टंचाई झाली आहे. यावर मात करण्यासाठी पुरातून धोकादायक स्थितीतही टँकर शहरात आणले जात आहेत, अशी माहिती पेट्रोल डिझेल संघटनेचे अध्यक्ष माणगावे यांनी दिली.  सर्व प्रथम प्रशासनासाठी दोन टँकर आज सायंकाळी कोल्हापुरात आणले. त्यानंतर...
ऑगस्ट 11, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा आदींतून येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पावसाने घेतलेल्या काहीशा विश्रांतीमुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.  पाच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग...
ऑगस्ट 09, 2019
कणकवली - पावसाने काहीशी उसंत घेतल्याने सिंधुदुर्गातील पूरस्थिती ओसरली आहे; मात्र खारेपाटणमध्ये पुन्हा पूरसंकट उभे राहिले आहे. तेथे आज सायंकाळी पुन्हा पाणी भरायला सुरवात झाली. सलग सहा दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर खचण्याचा धोका कायम राहिला आहे. काल शिरशिंगे, झोळंबे, सरंबळ, असनिये, तुळस या...
ऑगस्ट 07, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 252 पेट्रोल पंपावरील सर्व साठा संपला आहे. जिल्ह्याला रोज सुमारे पाच लाख लिटर पेट्रोल डिझेल आवश्यक असते. काही पेट्रोल पंप पुराच्या पाण्यात बुडाल्याने ते बंद आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास आणखीन दोन तीन दिवस पेट्रोल - डिझेल...
जून 05, 2019
स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते. अग्र्यसंग्रहानंतर आता आपण आयुर्वेदाच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. आयुर्वेद...
फेब्रुवारी 07, 2019
कोल्हापूर - शेतकरी सहकारी संघात आजी-माजी संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर  १६ लाख २९ हजारांची थकबाकी असल्याचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनाही मान्य करावे लागले. काही वेळा माल उधारीवर दिला जातो. पण, त्याची वेळेत परतफेडही केली पाहिजे, असेही माने यांनी मान्य केले.  दरम्यान, यापैकी संघाचे...
सप्टेंबर 12, 2018
परभणी - परभणी जिल्ह्यात पेट्रोल दरवाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठत मंगळवारी नव्वदी पार केली. ग्राहकांना प्रति लिटर 90.29 रुपयांच्या दराने पेट्रोल खरेदी करावे लागले.  ज्याप्रमाणे इंधनाचे दर नियंत्रणमुक्त आहेत, त्याप्रमाणे परभणीतील पेट्रोलवाढीवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. मागील...
सप्टेंबर 11, 2018
परभणी- जिल्ह्यात पेट्रोल दरवाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठत मंगळवारी (ता.11) नव्वदी पार केली. ग्राहकांना प्रती लीटर 90.29 रूपयांच्या दराने तेल खरेदी करावे लागत आहे. ज्याप्रमाणे इंधनाचे दर नियंत्रणमूक्त आहेत, त्याप्रमाणे परभणीतील पेट्रोलवाढीवर प्रशासनाने नियंत्रण नाही. सोमवारी पेट्रोल...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई- गरीबांची चेष्टा बंद करा. पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा. या सरकारचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. मोदी सरकार हाय-हाय. पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणा आज मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
मे 25, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याचे  पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु यांच्या सेवेस नुकताच तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला. यादरम्यान, २ हजार ३४२ विविध गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करून ४२ कोटी १४ लाख ८२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास त्यांना यश आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत त्यांनी...
मे 23, 2018
सटाणा - पेट्रोल, डीझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. या सर्व महागाईला केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप शिवशेनेने केला. त्याचबरोबर 'भाजप सरकार हाय हाय' च्या घोषणा देत बागलाण तालुका व सटाणा शहर...
एप्रिल 03, 2018
आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढ झाल्याने पेट्रोलियम पदार्थांचे भाव भडकताहेत. भाव उतरल्यावर करांचा बोजा आणि चढतील त्या वेळी दराचा बोजा, यामुळे ग्राहक भरडला जातो. तेव्हा कधी तरी  केवळ सरकारनेच नव्हे, तर समाजानेही  प्रश्‍नाच्या मुळाशी जायला हवे. आं तरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे दर वाढले, की...
एप्रिल 03, 2018
पुणे - "वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे' या प्रश्‍नाचं स्वाभाविक उत्तर म्हणजे "पेट्रोल-डिझेल व्यतिरिक्त "सीएनजी'च्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. पण इथे परिस्थिती उलटी आहे. उत्सर्जनासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले डिझेल स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे; तर...
मार्च 26, 2018
मिरज - आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके पुढे सरसावले आहेत. दारू गुत्तेचालक, मटका बुकी, झोपडपट्टीदादा, इंधन चोर, चंदन चोर अशी बिरुदे मिरवणाऱ्यांना आता महापालिका सभागृहात जाऊन समाजसेवा करण्याचा ध्यास लागला आहे. त्यासाठी त्यांच्या चमच्यांकडून शहरात इमेज...
मार्च 05, 2018
पाली (जि. रायगड) - अच्छे दिनची बतावाणी करत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अजुनही अच्छे दिन दाखविले नाहीत. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचे भाव मोदी सरकारच्या काळात 4 पटीने वाढले आहेत. डाळीचे भाव सुध्दा वाढले. रविवारी (ता. 4) सुधागड तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेनेचे अनेक...
जून 24, 2017
ठाणे - पेट्रोलियम कंपन्यांच्या ग्राहक तक्रार निवारण हेल्पलाईनवर फोन केल्यानंतरही प्रतिसाद न देणाऱ्या कंपन्या पेट्रोल चोरी प्रकरणानंतर जागरूक झाल्या आहेत. ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्याची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यासही पुढे येऊ लागल्या आहेत. यापूर्वी ज्या...
जून 23, 2017
औरंगाबाद - पेट्रोलपंपावर इंधनात मापात पाप करण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पेट्रोलपंपांची कसून तपासणी करण्यात येत आहे. इंधन चोरीच्या संशयावरून ठाणे येथील गुन्हेशाखा, स्थानिक पोलिस व वैधमापनशास्त्र विभागाकडून औरंगाबादेतील पेट्रोलपंपावर आज (शुक्रवार) छापे टाकण्यात आले. पंपांवर इलेक्‍...
एप्रिल 21, 2017
एटापल्ली - नियम धाब्यावर बसवून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध पेट्रोल विक्रीमुळे वाहनचालकांची आर्थिक लूट केली जात आहे. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्वलनशील पदार्थ्याच्या सुरक्षेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.  जिल्ह्यात आजही काही तालुक्‍यांच्या...