एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा आदींतून येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पावसाने घेतलेल्या काहीशा विश्रांतीमुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.  पाच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग...
ऑगस्ट 10, 2019
रत्नागिरी - अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे  रत्नागिरीकडे येणारा भाजीपाला, दूध, इंधन, गॅस सिलिंडरसह विविध आवश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी चिपळूण - कराड या मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. कराडमार्गे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरु होत आहे; मात्र पुरवठा कमी असल्याने रत्नागिरीत भाजीचे दर...
ऑगस्ट 09, 2019
कणकवली - पावसाने काहीशी उसंत घेतल्याने सिंधुदुर्गातील पूरस्थिती ओसरली आहे; मात्र खारेपाटणमध्ये पुन्हा पूरसंकट उभे राहिले आहे. तेथे आज सायंकाळी पुन्हा पाणी भरायला सुरवात झाली. सलग सहा दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर खचण्याचा धोका कायम राहिला आहे. काल शिरशिंगे, झोळंबे, सरंबळ, असनिये, तुळस या...
जून 05, 2019
स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते. अग्र्यसंग्रहानंतर आता आपण आयुर्वेदाच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. आयुर्वेद...
एप्रिल 16, 2019
कराचीः पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमध्ये नुकतीच इंधनाच्या...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच...
ऑगस्ट 09, 2018
पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरात बंदला 100 टक्‍के प्रतिसाद मिळाला आहे. हिंजवडी, भोसरी, रावेत परिसरात मराठा तरुणांनी दुचाकी रॅली काढली. तर हिंजवडीत काहीकाळ रास्तारोको करण्यात आला. शहरातील काही भागांमध्ये पेट्रोल पंप आणि मेडिकलची ही अत्यावश्‍यक सेवाही बंद असल्याचे दिसून आले.  शहरातील...
जून 02, 2017
शेतकरी संप सुरू; मागण्या फेटाळल्या  मुंबई - शेतात कष्टाने वाढवलेला भाजीपाला आणि घरच्या गाई-म्हशींच्या दुधाचा सडा पडल्याचे चित्र राज्याच्या अनेक भागांत आज दिसले. संपावर गेलेल्या बळिराजाने आजपासून शहरांची वेसण आवळायला सुरवात केल्याने शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता उद्यापासून (ता. 2) अधिक तीव्र होण्याची...