एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...
मे 25, 2018
अक्कलकोट (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याचे  पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु यांच्या सेवेस नुकताच तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला. यादरम्यान, २ हजार ३४२ विविध गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करून ४२ कोटी १४ लाख ८२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास त्यांना यश आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत त्यांनी...
मे 23, 2018
सटाणा - पेट्रोल, डीझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. या सर्व महागाईला केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप शिवशेनेने केला. त्याचबरोबर 'भाजप सरकार हाय हाय' च्या घोषणा देत बागलाण तालुका व सटाणा शहर...
मार्च 05, 2018
पाली (जि. रायगड) - अच्छे दिनची बतावाणी करत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अजुनही अच्छे दिन दाखविले नाहीत. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचे भाव मोदी सरकारच्या काळात 4 पटीने वाढले आहेत. डाळीचे भाव सुध्दा वाढले. रविवारी (ता. 4) सुधागड तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेनेचे अनेक...
नोव्हेंबर 27, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाजदरे घाटासह टिटाणे (ता. साक्री) शिवारात अपघातांची मालिका सुरूच असून, साक्री येथील पंचायत समिती-सदस्य शिक्षकानंतर रविवारी (ता. 26) पुन्हा एका तरुण आरोग्य सहाय्यकाचा मोटारसायकल अपघातात बळी गेला. अनेक जण जखमी देखील झाले...
ऑगस्ट 15, 2017
सावंतवाडी : तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभी करण्यात आल्यानंतर ऐतिहासीक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत...