एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच...
एप्रिल 06, 2018
जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील  तेजसिंग पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ख्रिश्चन स्मशानभूमी व कडबाकुट्टीजवळ मैला वाहिनी तुटुन तुंबल्याने परिसरात दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे येथील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका व रेल्वे प्रशासन हद्दीच्या वादात येथील...
एप्रिल 03, 2018
पुणे - "वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे' या प्रश्‍नाचं स्वाभाविक उत्तर म्हणजे "पेट्रोल-डिझेल व्यतिरिक्त "सीएनजी'च्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. पण इथे परिस्थिती उलटी आहे. उत्सर्जनासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले डिझेल स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे; तर...
मार्च 28, 2018
नागपूर - पेंच टप्पा चारसाठी घेतलेल्या दोनशे कोटींच्या कर्जाचा कालावधी ऑक्‍टोबरमध्ये संपुष्टात येणार आहे. या कर्जाचा भार हलका होत नाही तोच महापालिकेने  आणखी दोनशे कोटींचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर केला. या प्रस्तावाची चिरफाड करताना विरोधकांनी या कर्जाचा भार सामान्य नागरिकांवर पडणार...
मार्च 26, 2018
मिरज - आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके पुढे सरसावले आहेत. दारू गुत्तेचालक, मटका बुकी, झोपडपट्टीदादा, इंधन चोर, चंदन चोर अशी बिरुदे मिरवणाऱ्यांना आता महापालिका सभागृहात जाऊन समाजसेवा करण्याचा ध्यास लागला आहे. त्यासाठी त्यांच्या चमच्यांकडून शहरात इमेज...
जानेवारी 28, 2018
पुणे - महापालिकेच्या घटलेल्या उत्पन्नाचा परिणाम २०१८-१९ च्या अर्थसंकल्पावर होताच; पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींना कात्री लावली जाणार आहे. मुख्यतः वाहन वापरावर काही प्रमाणात मर्यादा आणून त्यातून इंधनाचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे. अन्य सेवांसाठी...
डिसेंबर 02, 2017
पुणे - शहरातील वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर कोथरूडदरम्यान ‘वाय’ आकाराच्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला असून, या पुलाचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. या पुलासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च येण्याची शक्‍यता आहे.  कर्वे रस्त्यावर हुतात्मा...
सप्टेंबर 26, 2017
कोल्हापूर -  पाऊस, तुंबलेले नाले आणि घाणीचे साम्राज्य यामुळे शहरात रोगराई पसरणार नाही, याची काळजीही महापालिकेने आता घ्यायला हवी; पण महापालिकेकडे असणारी यंत्रणाच तोकडी आहे. कीटनाशक फवारणीसाठी महापालिका प्रशासनाकडे संपूर्ण शहरासाठी अवघे ३० कर्मचारी आहेत. एका प्रभागाची पाळी आठवड्यातून एकदा यावी, अशी...
फेब्रुवारी 19, 2017
मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण; कडेकोट पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन पुणे- महापालिका निवडणुकीसाठी शहरातील 3 हजार 432 केंद्रांवर मंगळवारी (ता. 21) मतदान होणार आहे. 927 इमारतींमध्ये ही केंद्रे आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनातील सुमारे 20 हजार कर्मचारी कार्यरत राहणार असून, त्यासाठी कडेकोट पोलिस...
नोव्हेंबर 23, 2016
कोल्हापूर - शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासह खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून "चलती का नाम गाडी' असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार काय ? महापालिकेत अन्य विषयांवर...