एकूण 7 परिणाम
November 15, 2020
उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात केंद्र व राज्य सरकारने गरीब कुटुंबाना मोफत गहू व तांदळाचे वाटप करुन दिलासा दिला होता. मात्र दिवाळी सणासाठी अंत्योदय योजनेसह अन्नसुरक्षा व शेतकरी कार्डधारकांना कमी दराने प्रत्येकी एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतला. पण सरकारी...
November 06, 2020
जळगाव जामोद (जि.बुलडाणा): स्थानिक दुर्गा चौकामधील नगर परिषदेच्या मालकीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स चा लिलाव हा सर्व नगरसेवकांना व नागरिकांना अंधारात ठेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ जळगाव (जामोद) नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ ,शिवसेनेचे नगरसेवक रमेश...
September 29, 2020
यवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या युद्घात आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी अहोरात्र झटत आहेत. न्याय मागण्यासंदर्भात महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २८) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालय गाठले. मात्र...
September 29, 2020
वर्धा : सिंदी मेघे, बहुजननगर ते थूल-ले-आउट या विक्रमशीलानगराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. गेल्या १० वर्षांपासून या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाच्या डांबरीकरणाकडे संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिक व या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह...
September 25, 2020
हिंगोली: आपल्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा विश्वासघात होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पेट्रोलपंपाच्या उद्‍घाटनप्रसंगी पोलिस प्रशासनाला दिल्या. मागील २० वर्षांपासून हिंगोली येथे...
September 15, 2020
औरंगाबाद: चार लाखांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली, मात्र पोलिसांनी केराची टोपली दाखविली. तक्रार देऊन महिना झाला तरीही पोलिस मात्र कारवाई करेनात, त्यामुळे खचलेसल्या सुरेश पाटील यांनी विषारी औषध पिऊन स्वतःला संपविले. त्यांच्या आत्महत्येनंतर मात्र ‘माणूसकीलेस’ पोलिसांना जाग आली, अन...
September 13, 2020
कुकुडवाड (जि. सातारा) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनचे अनलॉक करताना प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी म्हणजे दुकाने, एटीएम सेंटर, शासकीय, निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणी सॅनिटायझर किंवा हॅंडवॉश ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. सुरवातीच्या काळात याची चांगलीच अंमलबजावणी झाली. मात्र, हळूहळू...