एकूण 14 परिणाम
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच...
डिसेंबर 29, 2018
पुणे : इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरच वर्दळीच्या रस्त्यावरील चौकाच्या अलीकडे असलेला मोठा खड्डयाबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. याची दखल घेत छावणी परिषदेकडून लवकर दुरुस्त केला आहे. पुलगेटकडून हडपसरकडे जाताना सैय्यद गैबी पीर ठिकाणापूर्वी इंडियन ऑइल पेट्रोल...
सप्टेंबर 25, 2018
सावंतवाडी - पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील युवतीचा फेसबुक फ्रेंड व सराईत गुन्हेगार रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय २८, रा. आकेरी घाडीवाडी); तसेच अन्य संशयित प्रशांत कृष्णा राऊळ व राकेश कृष्णा राऊळ (दोघे वय २३, रा. मळगाव, कुंभार्ली) या तिघांना घटनेनंतर १२ तासांच्या आत अटक केली. ज्या लॉजवर हा प्रकार...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
ऑगस्ट 09, 2018
पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरात बंदला 100 टक्‍के प्रतिसाद मिळाला आहे. हिंजवडी, भोसरी, रावेत परिसरात मराठा तरुणांनी दुचाकी रॅली काढली. तर हिंजवडीत काहीकाळ रास्तारोको करण्यात आला. शहरातील काही भागांमध्ये पेट्रोल पंप आणि मेडिकलची ही अत्यावश्‍यक सेवाही बंद असल्याचे दिसून आले.  शहरातील...
जुलै 25, 2018
नांदेड- सकल मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदमधील मंगळवारी (ता. 24) दुपारी तरोडेकर चौकात आंदोलकावर पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भूजंग पाटील यांना गुरासारखी मारहाण केली. सध्या ते रुग्णालयात असून पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी (ता. 25) सकाळी अकरा ते दुपारी तीन...
जून 06, 2018
हडपसर - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवारी (ता. 5) "सकाळ' माध्यम समूह, हडपसर मेडिकल असोसिएशन आणि बाइक स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीत महिला, मुले आणि दिव्यांग व्यक्तींनीदेखील सहभाग नोंदविला. रॅलीला नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी हिरवा...
जानेवारी 03, 2018
औरंगाबाद - भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद सोमवारनंतर मंगळवारीही (ता. दोन) औरंगाबाद शहरात उमटले. टीव्ही सेंटर, सिद्धार्थनगर, मयूरनगर, उस्मानपुरा, रमानगर, जवाहरनगर, सूतगिरणी चौक आदी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिस व आंदोलक समोरासमोर आले होते. यात अश्रुधूर व हवेत चार फैरी झाडण्यात आल्या, तर काही...
डिसेंबर 02, 2017
पुणे - शहरातील वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर कोथरूडदरम्यान ‘वाय’ आकाराच्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला असून, या पुलाचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. या पुलासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च येण्याची शक्‍यता आहे.  कर्वे रस्त्यावर हुतात्मा...
नोव्हेंबर 02, 2017
मुंबादेवी - ताड़देव एसी मार्केट व HP पेट्रोल पंपा समोरील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज टाकीचे झाकण खचल्याने वाहन चालकांना रस्ता डोकेदुखी ठरला आहे. यासंदर्भात सकाळने बातमी प्रकाशित केली होती.त्याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने ड्रेनेज टाकीच्या झाकण नूतनीकरणाचे काम वेगात सुरु केले असून...
ऑगस्ट 15, 2017
सावंतवाडी  -तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभारण्यात आल्यानंतर ऐतिहासिक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत...
एप्रिल 25, 2017
दिमाखदार सोहळा - शहर आणि परिसरातील १८ केंद्रांवर नोंदणीला प्रारंभ  कोल्हापूर - गेले काही दिवस उत्सुकता लागून राहिलेल्या मधुरांगण सभासद नोंदणीला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला. महिला व तरुणींनी पहिल्या दिवसापासूनच गटागटाने नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘माझे मन - माझे स्पंदन’ असे ब्रीद घेऊन...
एप्रिल 05, 2017
मृतदेह चार तास लटकलेल्या अवस्थेत - पोलिस उशिरा पोहोचले चंद्रपूर - "योग्यवेळी कर्जमाफी', असे शेजारच्या मूल शहरात मुख्यमंत्री सांगत असतानाच भादूर्णी नावाच्या गावी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून मृत्यूला कवटाळले आणि यावर कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या सुरक्षेत व्यस्त...
जानेवारी 14, 2017
सर्वप्रथम कॅशलेस झालेले ठाणे जिल्ह्यातील धसई गाव देशासाठी प्रेरणादायी आहे. तेथील ग्रामस्थ हळूहळू कॅशलेस व्यवहारांशी समरस होत आहेत. गावाने कॅशलेसकडे घेतलेली झेप, त्यातून शेजारच्या पालघर जिल्ह्यातील गावांनी घेतलेला आदर्श आणि या गावामुळे महाराष्ट्राने कॅशलेसकडे सुरू केलेली वाटचाल याचा आढावा.     ...