एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
सप्टेंबर 10, 2018
बारामती शहर - इंधन दरवाढीविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या देशव्यापी बंदला आज बारामतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापा-यांनी आपले व्यवहार आज बंदची हाक असूनही सुरु ठेवले होते, व्यापा-यांच्या तीव्र भावना विचारात घेता नाराजी पत्करायला नको या मुळे राजकीय पक्षांनीही कोणावरही बंदसाठी...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून, दोन ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंदला पाठिंबा देत मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेवर रस्त्यावर आणि चित्र शाळा (अलका टॉकिज) येथील बसची तोडफोड केली. भारत बंदमुळे पीएमपी...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...