एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल : एकीकडे ऑटोमोबाईल क्षेत्रावर मंदीचा परिणाम जाणवत असल्याने सर्व प्रकारातील वाहनखरेदीला ग्राहक नापसंती दाखवत असल्याचे चित्र असताना खासगी वापराकरिता सीएनजीवर चालणाऱ्या वाहनखरेदीला मात्र ग्राहकांकडून काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ च्या वाहनखरेदीच्या...
ऑगस्ट 21, 2019
कोल्हापूर - ब्ल्यू लाईन, रेडझोनमध्ये गडबड करून मुंबई येथे झालेल्या बैठकीत बिल्डर लॉबीने ५०० एकर जागा सोडवून घेतल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. महापूर आणि बांधकामे याबाबतची श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही महापालिका सभेत केली. सभेत अनेक नगरसेवकांनी शहरात मोठ्या प्रमाणात आलेल्या...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून, दोन ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंदला पाठिंबा देत मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेवर रस्त्यावर आणि चित्र शाळा (अलका टॉकिज) येथील बसची तोडफोड केली. भारत बंदमुळे पीएमपी...
मे 19, 2018
औरंगाबाद : 'दंगेखोरांना अटक व हिंदूंना सुरक्षेची हमी द्यावी', या मागणीसाठी शिवसनेने पोलिस परवानगी नसतानाही शनिवारी (ता. 19) शहरातून शांततेत हिंदूशक्ती मोर्चा काढला. मोर्चाच्या सुरुवातीस अटक व सुटका करण्यात आली. मोर्चा सरस्वती भुवन प्रशालेच्या मैदानावर वळवुन तेथे समारोप करण्यात आला. त्यानंतर...
एप्रिल 17, 2018
जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील  तेजसिंग पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ख्रिश्चन स्मशानभूमि व कडबाकुट्टीजवळ ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने परिसरात कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सहाय्यक आरोग्य आधिकारी मनोज लोणकर यांना निवेदन येथील...
एप्रिल 06, 2018
जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील  तेजसिंग पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ख्रिश्चन स्मशानभूमी व कडबाकुट्टीजवळ मैला वाहिनी तुटुन तुंबल्याने परिसरात दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे येथील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका व रेल्वे प्रशासन हद्दीच्या वादात येथील...
जानेवारी 28, 2018
पुणे - महापालिकेच्या घटलेल्या उत्पन्नाचा परिणाम २०१८-१९ च्या अर्थसंकल्पावर होताच; पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींना कात्री लावली जाणार आहे. मुख्यतः वाहन वापरावर काही प्रमाणात मर्यादा आणून त्यातून इंधनाचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे. अन्य सेवांसाठी...
ऑगस्ट 20, 2017
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबई-पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. महामार्गावरील वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होते. या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, गणेश भक्तांचा प्रवास...
ऑगस्ट 04, 2017
मुंबई - कैदी मंजुळा शेट्येच्या संशयास्पद मृत्यूनंतर तुरुंग प्रशासनाविरोधात आरोप करणारे निलंबित कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात बुधवारी ठाणे नगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंदविला. खासगी गाडीत सरकारी पैशांतून पेट्रोल भरल्याचा तसेच त्यानंतरही प्रवास भत्त्याची मागणी करून...
जून 25, 2017
बहुराष्ट्रीय कंपन्या यापूर्वी बियाणे विक्रीतून पैसे कमवत होत्या. आता त्यापुढे जाऊन, ‘आमची रसायने वापरली जातील असे बियाणे तुम्ही बनवा आणि आमचा फायदा करा’ असे धोरण जीएम मोहरीच्या बाबतीत स्पष्ट दिसून येत आहे. थोडक्यात, जास्त मायलेज देणाऱ्या गाडीची निर्मिती करायची, आणि त्यासाठी पेट्रोल...
जून 23, 2017
औरंगाबाद - पेट्रोलपंपावर इंधनात मापात पाप करण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पेट्रोलपंपांची कसून तपासणी करण्यात येत आहे. इंधन चोरीच्या संशयावरून ठाणे येथील गुन्हेशाखा, स्थानिक पोलिस व वैधमापनशास्त्र विभागाकडून औरंगाबादेतील पेट्रोलपंपावर आज (शुक्रवार) छापे टाकण्यात आले. पंपांवर इलेक्‍...