एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 20, 2016
श्रीनगरमध्ये सार्वजनिक वाहतूक सुरू श्रीनगर - अस्वस्थ काश्‍मीर हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. चार महिने बंद असलेली दुकाने, कार्यालये शनिवारी उघडण्यात आली. फुटीरतावादी संघटनांनी त्यांचा संप आजपासून स्थगित ठेवला असल्याने नागरिक आपल्या नेहमीच्या व्यवहारांसाठी घराबाहेर पडू लागले आहेत. हिज्बुल...