एकूण 120 परिणाम
जानेवारी 15, 2020
नागपूर : पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि मालकांना शिवीगाळ करून धमकावणाऱ्या समाज कंटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना निवेदन देऊन केली. तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या हत्याकांडाच्या तपासात ...
जानेवारी 06, 2020
ठाणे : वाढते नागरीकरण आणि वाहने यांसह येनकेनप्रकारे ठाणे शहरात वाहतूक कोंडी होत असते. तेव्हा, ठाण्याच्या कोंडीवर "दुहेरी' वाहतुकीचा उतारा ठाणे पालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेने शोधला आहे. शहरांतर्गत उभारण्यात आलेल्या तीन उड्डाणपुलांपैकी मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपुलावरील वाहतूक दुहेरी करण्याचा निर्णय...
जानेवारी 05, 2020
नंदुरबार : पारंपरिक ऊर्जास्रोतांचे घटते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करण्यावर भर दिला आहे. याअनुषंगाने येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या कल्पकतेतून हा प्रकल्प...
जानेवारी 04, 2020
कऱ्हाड : नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती व त्यांच्या सदस्य निवडीवर जनशक्ती विकास आघाडीचेच वर्चस्व राहिले. सर्वच समित्यांच्या सभापतिपदांवर जनशक्तीच्या नगरसवेकांची वर्णी लागली.  स्थायी समितीसाठी तीन सदस्य निवडून द्यायचे होते. त्यात आघाड्यांच्या संख्याबळावर भाजपऐवजी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ...
डिसेंबर 25, 2019
मार्केट यार्ड : बाजार समितीमधील गाळ्यावर फटाके वाजवण्याची बंदी आहे. तरीही फळ विभागातील एका गाळ्यावर वाढदिवस साजरा करून फटाके उडवले. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने तत्काळ संबधित अडत्याचा परवाना निलंबित करण्याची नोटीस बजावली आहे.ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यावेळी फळ विभागाचे विभाग...
डिसेंबर 16, 2019
नेरळ (बातमीदार) : नेरळ पेट्रोल पंप येथील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम शाळेत सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे बोट तुटले. विद्यार्थ्यांच्या बोटाबद्दल शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना कोणतीही माहिती देण्यात आली नसून पालकांनी खासगी डॉक्‍टरकडे विद्यार्थ्यांला नेल्यावर ही बाब समोर आली. हाजी...
डिसेंबर 08, 2019
परतूर : परतूर येथील व्यापारी राजेश नहार याने दोन जणांच्या सुपाऱ्या दिल्याचे पोलिस तपासामध्ये उघड झाले आहे. याच राजेश नहार याच्या अक्षय कॉटेज या जिनिंगमध्ये निवडणूक प्रचारकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेफ रूम उभारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  जालना शहरातील व्यापारी विमलराज...
डिसेंबर 06, 2019
उजळाईवाडी  ( कोल्हापूर) : विमानतळावर नाईट लँडिंग करता यावे यासाठी अडथळा ठरणाऱ्या सर्व गोष्टी काढण्यात येत आहेत. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नाईट लँडिंगसाठी अडथळा ठरणारी उजळाईवाडी येथील कमान आज काढण्यात आली. यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून महामार्गावर...
डिसेंबर 05, 2019
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम पंप येथे कॅनमधून पेट्रोल, डिझेलची विक्री होते.  कॅनमधून पेट्रोल, डिझेल देण्यास प्रतिबंध असताना या पंपावर प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. ऐकाच गाडीमध्ये चार मोठे बैरल भरून डिझेल वाहतूक करणे म्हणजे...
डिसेंबर 04, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील अनेक पीएमपी बसथांब्यांचे शेड काढण्याचा धडाका पीएमपी प्रशासनाने लावला आहे. संतोष हॉल, गोयलगंगा येथील बसथांब्यांचे शेड नसल्याने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांना भरउन्हात बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते.  सिंहगड रस्ता परिसरात हिंगणे, माणिकबाग, धायरी,...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : डोंगरी-माझगाव परिसराला जोडणारा ब्रिटिशकालीन हॅंकॉक ब्रिज धोकादायक ठरल्याने चार वर्षांपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. ब्रिज पाडून या ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्यात येणार होता; मात्र यासाठी आवश्‍यक परवानग्या मिळत नसल्याने नवीन पुलाचे काम ठप्प आहे. पुलाचे काम सुरू करून नवीन पूल उभारावा,...
नोव्हेंबर 26, 2019
ठाणे : देशातील समाजसुधारकांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिल्यानंतर समाजातील चित्र बरेचसे बदलले आहे. मागील काही वर्षांत स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खूप मोठी मजल मारत असून एकप्रकारे पुरुषी सरंजामशाहीला तोडीस तोड उत्तर देत आहेत; मात्र केवळ "महिला दिन' साजरे करण्यापेक्षा महिला...
नोव्हेंबर 20, 2019
देगलूर ः देगलूर तालुक्यातील बंद पडलेल्या वाळू घाटावरून अवैधरित्या वाळूची उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांना प्राप्त होताच त्यांनी कारवाईस्तव गेले असता वाळू माफियाकडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदरील घटना मंगळवारी (ता.१९) नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास जुना...
नोव्हेंबर 12, 2019
ठाणे : शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त होण्यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यात सलग चार दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. पण या कारवाईपासून नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकारी मात्र अद्याप कोसो दूर असल्याचे दिसते. त्यामुळेच या काळात काही मोजक्‍या वेळेत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करताना...
नोव्हेंबर 01, 2019
पाली : सुधागड तालुक्‍यात एकूण चार पेट्रोल पंप आहेत. यापैकी रासळ येथील भारत पेट्रोलियम पंप व खुरावले फाट्याजवळ हिंदुस्थान पेट्रोलियम पंप १० ते १५ दिवसांपासून बंद आहेत. तर आरड्याची वाडी आणि आंबोले येथील इसार पेट्रोलियम पंपांवर अनियमित पेट्रोल पुरवठा सुरू आहे. पेट्रोल...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचे व्हाउचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून महिनाभरात सव्वासात लाखांचे डिझेल घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला....
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
सप्टेंबर 29, 2019
गंगापूर : वैजापूर-औरंगाबादच्या दिशेने पेट्रोल घेऊन जाणारा टँकर शनिवारी (ता. 28) पलटी झाला. येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने अर्धा रस्ता खोदण्यात आला आहे. अंदाज न आल्याने एकाच दिशेला जाऊन रस्त्याच्या खाली पेट्रोल टँकर उलटल्याची घटना घडली. सुदैवाने पेट्रोलची गळती कमी...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकावेत, अशा सूचना निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेमुळे राज्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक...
सप्टेंबर 19, 2019
परभणी : निवडणूक, राजकीय नेते, कार्यकर्ते, पोलिस आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. जसजसा निवडणूक प्रचाराचा रंग रंगात येत जातो, तसतसे राजकीय नेते आणि पोलिस प्रशासनात वाद-विवाद होण्याचे प्रसंगही घडतात. अशीच एक घटना गुरुवारी (ता.19) परभणीत घडली.  - सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या...